Pinned Tweet
शिवसैनिकांनो तुम्ही कुठल्या विभागातून आहात..? आपल्या विभागाला मत द्या आणि हे अकाउंट फॉलो करा...
आपल्या शिवसेनेची कामे आपल्यापर्यंत पोहचवण्याचा एक प्रयत्न करत आहोत... 😊🙏🚩
#जय_महाराष्ट्र
31%कोकण
2%खांदेश
58%पश्चिम महाराष्ट्र
9%मराठवाडा - विदर्भ
45 votes • Final resultsविजय नेतृत्वाचा... विजय कर्तुत्वाचा..
विजय साहेबांच्या शिवसैनिकांचा...
१० पैकी १०..
अभिनंदन @AUThackeray
साहेब..
#आदित्योदय #MumbaiUniversity #ShivSena #YuvaSena #SenateElection
वैयक्तिक आयुष्यात संकट आल्यावर लोक महामृत्युंजय मंत्राचा जाप करतात जगण्यासाठी... तसाच स्वयंघोषित (अ)स्वाभिमानी हा #UddhavThackeray ह्यांच्या नावाचा जप करतो.. राजकारणात टिकण्यासाठी...
#नारायणनारायण.. 😉
Replying to @uddhavthackeray
@uddhavthackeray जी ह्यांना राजकारण कळत नाही म्हणणारी बेडक गेली ११ वर्ष फक्त त्यांच्या नावावर आणि त्यांच्याविरोधात केलेल्या बकबकीमुळेच राजकारणात टिकून आहेत..
ह्या बेडकांनी शिवसेना पक्षप्रमुखांसमोर आपली औकात आता ओळखावी...
@ShivSena @AUThackeray
#UddhavThackeray #SilentStrom
गोव्याचे माजी #RSS प्रमुख श्री. सुभाष वेलिंगकरजी ह्यांच्या मुलीच्या लग्नासाठी शिवसेना पक्षप्रमुख श्री. @uddhavthackeray साहेब व श्री. @rautsanjay61 साहेब यांनी उपस्थित राहुन वधूवरांना शुभआशीर्वाद दिले...
#ShivSena4Goa @AUThackeray
3
युवासेनाप्रमुख श्री. @AUThackeray साहेब ह्यांच्या संकल्पनेतून मुंबईतील रस्त्यांवर रवीवारी सकाळच्या वेळेत NCPA मरीन ड्राईव्ह ते वरळी सी-फेस पर्यंत सायकल मार्ग सुरू करण्यात येणार आहे..
#AUT4Youth #ShivSena4Mumbai #cycle #cycleworld
नवीन कंपनी चे
JOB OFFER LETTER
मिळाल्या शिवाय पहिल्या कंपनी मधून RESIGN करू नका. नवीन
कंपनी वाले फसवतात...
आपला..
- भाजपाच्या दारात बसलेला एक माजी आमदार
😂😂😂😜😜😜
वंध्यत्व उपचारात अग्रेसर असलेल्या इंदिरा IVF रुग्णालयाच्या वाशी, नवी मुंबई येथील ३१व्या केंद्राचे उद्घाटन आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते झाले #म
आज संध्याकाळी जुहू चौपाटी येथे Themed Light Project चे उद्घाटन युवासेनाप्रमुख @AUThackeray जींच्या हस्ते झाले..
#मुंबई #म
युवासेनाप्रमुख श्री. @AUThackeray जी ह्यांनी कुलगुरूंच्या निष्काळजीपणाचे अनेक दाखले ह्या आधीही मांडले होते.. आज त्यांच्या प्रयत्नांना यश आले xitter.cf/Marathi_Rash/status/92…
वारंवार मुदतवाढ देऊनही विद्यार्थ्यांचे निकाल वेळेत न लावल्यामुळे राज्यपालांनी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांची केली हकालपट्टी #मुंबईविद्यापीठ
ज्या @PawarSpeaks वर आरोप करण्यात ह्यांच पूर्वायुष्य गेल.. ज्यांच्या विरोधात गाडीभर पुरावे ह्यानी दिले त्यांचेच गोडवे गातायत.. @rautsanjay61 xitter.cf/mataonline/status/9224…
स्वार्थी मित्रापेक्षा दिलदार विरोधक चांगला: मुख्यमंत्र्यांचा टोला
mtonline.in/Ywe0gZ
@Dev_Fadnavis
पक्षप्रमुख @uddhavthackeray साहेब ह्यांनी ST कर्मचाऱ्यांच्या संपा संदर्भात @Dev_Fadnavis आणि @DRaote जीं सोबत केली चर्चा...
@AUThackeray
भाजपचे घाटकोपरमधील महामंत्री विजय पडवळ आणि मा. नगरसेवक काशीनाथ थारळी यांचा उद्धवजीसाहेबांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश..
#ShivSena
कल्याण-डोंबिवली महापालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी स्वत: रस्त्यावर उतरुन बुधवारी शहरातील खड्डे बुजवून घेतले
@AUThackeray @DrSEShinde
बेस्टच्या कर्मचाऱ्यांना ५ हजार ५०० रुपयांचा बोनस, महापौरांसोबत झालेल्या बैठकीत निर्णय...
#ShivSena
@AUThackeray @iamvmahadeshwar @MCGM_BMC
1
सर्वच जिल्ह्यांमधे झालेल्या ग्रामपंचायतींच्या निकालात @uddhavthackeray जींच्या नेतृत्वात शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड यश..
@AUThackeray
Replying to @KiritSomaiya
@KiritSomaiya ... सेनेवर आरोप करण्याआधी आणि लेटर देण्यासोबतच.. ह्यावरही बोला.. बघुया तरी.. कोण खर कोण खोट..
@AUThackeray @ShivSena
तेंव्हा "युवासेना का?" पासून ते "आता युवासेना'च' हवी" ह्या ७ वर्षांच्या गौरवास्पद वाटचालीस शुभेच्छा..
#YuvaSena
@AUThackeray
@SardesaiVarun

















