Pinned Tweet
"संजय राऊत को कोई सिरयसली लेता नहीं "
@ANI पर माजी सांसद, @Shivsenaofc नेता, प्रवक्ता श्री @sanjaynirupam जी !
@mieknathshinde @DrSEShinde
SAMIULLAH KHAN retweeted
बिहारी महिलाओं की अवहेलना कर रहे इस बदतमीज़ को अगर कोई बिहारी पकड़कर दो जूते मार देगा तो विक्टिम कार्ड खेलेगा कि हो गया, हो गया, मेरी अभिव्यक्ति की आज़ादी पर हमला हो गया।
क्या किसी की पवित्र भावना और विश्वास का मज़ाक़ उड़ाना अभिव्यक्ति की आज़ादी है ?
कीड़े-मकोड़े से भी बदतर हैं ये जोकर।
SAMIULLAH KHAN retweeted
मुंबई: सावरकर पर विवाद में संजय निरुपम की सोनिया गांधी से माफी की मांग
🔹 सावरकर के परपोते सत्यकी सावरकर ने सोनिया गांधी को कानूनी नोटिस भेजा
🔹 नोटिस का संबंध सोनिया गांधी के संस्मरण में सावरकर के उल्लेख से है
🔹 संजय निरुपम ने सोनिया गांधी से माफी मांगने की अपील की
🔹 कहा- सावरकर परिवार के सम्मान और गरिमा का ध्यान रखा जाए
#SanjayNirupam #SoniaGandhi #VeerSavarkar #MaharashtraPolitics
@sanjaynirupam
SAMIULLAH KHAN retweeted
खेळाडूंना हक्काच व्यासपीठ मिळवून देण्यासाठी खासदार क्रीडा संग्राम!
#KheloJeeJaanSe #SportsEvents #DrShrikantEknathShinde #sports #khasdarkridasangram
#WATCH | Mumbai, Maharashtra: On legal notice sent to Congress leader Sonia Gandhi by Veer Savarkar's grandnephew Satyaki Savarkar over her memoir, Shiv Sena leader Sanjay Nirupam says, "... Without causing pain to Savarkar ji's family and respecting their honour and dignity, Sonia Gandhi should immediately apologise to Savarkar ji's family and the entire nation for insulting Savarkar ji."
"इनकी हरकत नाबलीग वाली नही "
कुर्ला में कपल के साथ मारपीट पर माजी सांसद, @Shivsenaofc नेता, प्रवक्ता श्री @sanjaynirupam जी का बयान !
@mieknathshinde @DrSEShinde
Mumbai Kurla Park Video: कुर्ला में कपल के साथ मारपीट, नाबालिगों पर संजय निरुपम…youtu.be/YLELoiYRAYM?si=bptf… via @YouTube
56
SAMIULLAH KHAN retweeted
Mumbai Kurla Park Video: कुर्ला में कपल के साथ मारपीट, नाबालिगों पर संजय निरुपम…youtu.be/YLELoiYRAYM?si=bptf… via @YouTube
SAMIULLAH KHAN retweeted
गुरुनानक देव जी की जयंती पर आयोजित प्रकाश परब की आप सबको
लख-लख बधाइयाँ !
#HappyGurpurab
SAMIULLAH KHAN retweeted
खासदार क्रीडा संग्राम - खेलो जी जान से..!!
#rifleshooting #KheloJeeJaanSe #SportsEvents #DrShrikantEknathShinde #sports #khasdarkridasangram
SAMIULLAH KHAN retweeted
Fondly remembering Dharam ji on his death anniversary 🙏
Always in our hearts ❤️
#Dharmendra
@aapkadharam
SAMIULLAH KHAN retweeted
📍 #मुंबई |
मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आज #शिवसेना पक्षाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांची बैठक पार पडली. या बैठकीला संबोधित करून नगर परिषदेतील विकास कामे, प्रशासनातील अडचणी आणि स्थानिक प्रश्नांबाबत सजग राहण्याच्या सूचना याप्रसंगी सर्व नगराध्यक्षांना केल्या.
राज्यातील दुष्काळाची दाहकता पाहता दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जोमाने काम करा असे यावेळी सुचित केले. नुकत्याच झालेल्या नगर परिषदांच्या निवडणुकीत शिवसेनेचे ६३ नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि हजारो नगरसेवक निवडून आले. हे शिवसेनेच्या इतिहासातील मोठं यश आहे. आजच्या शिबीरामुळे नगरपरिषदांमधील वस्तुस्थिती समोर आली, त्यानुसार नगरविकास विभाग नक्की सहकार्य करेल असे नमूद करत शासन आपल्या दारीच्या धर्तीवर शिवसेना नगराध्यक्ष आपल्या दारी उपक्रम राबवेल असेही याप्रसंगी जाहीर केले. या अभियानाद्वारे नगराध्यक्षांनी घरोघरी जाऊन लोकांच्या समस्या दूर कराव्यात असे मार्गदर्शीत करताना कमी बोला आणि जास्त काम करा, असा सल्ला यावेळी सर्व नगराध्यक्षांना दिला.
विरोधी पक्षासह इतर पक्षांच्या नगरसेवकांबाबत पक्षीय मतभेद न ठेवता नगराध्यक्षांनी सगळ्यांना सोबत घेऊन नगराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य द्यावे, असा सल्ला देत दुष्काळी भागात ताकदीनं काम करा. बळीराजाला सावरण्यासाठी लाखो हात पुढे आले पाहिजे, असे याप्रसंगी नमूद केले.
युवकांसाठी अभ्यासिका, खेळाची मैदाने आणि त्यांना व्यासपीठ देण्यासाठी आवश्यक प्रकल्प हाती घेण्याच्या सूचना नगराध्यक्षांना देत नमो उद्यानाप्रमाणेच नगर परिषदांच्या क्षेत्रात खेळांच्या मैदानांसाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, असेही यावेळी जाहीर केले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून गडकोटांवर स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात ज्या उपाययोजना केल्या त्याप्रमाणे गडकोटांवर संविधान दिन साजरा केला जाईल, अशी माहिती याप्रसंगी दिली.
यावेळी मंत्री उदय सामंत, माजी सनदी अधिकारी आणि मार्गदर्शक जयराज फाटक, आमदार संजय गायकवाड, शिवसेना संघटन प्रमुख आनंद परांजपे, शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम तसेच शिवसेना नगराध्यक्ष, पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
#Shivsena #EknathShinde #Maharashtra
Shivsena - शिवसेना Uday Ravindra Samant Sanjay Gaikwad - संजय गायकवाड Anand Paranjpe Sanjay More
SAMIULLAH KHAN retweeted
नमस्कार मुंबईकर!
उद्यापासून मुंबईत सुरू होत असलेल्या ‘मुंबई पुस्तक महोत्सव’चे उद्घाटन राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या शुभहस्ते होत आहे. २४ ते २९ नोव्हेंबर २०२६ या काळात कलिना येथील मुंबई विद्यापीठ परिसरात सकाळी ११ ते रात्री १० या वेळेत हा महोत्सव रंगणार आहे.
स्क्रीनपासून थोडा वेळ दूर राहून पुस्तकांच्या दुनियेत रमण्याची ही सुवर्णसंधी सर्वांनी नक्की घ्यावी! तसेच, मुंबईतील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन येथे रक्तदान काउंटरही उभारण्यात आला आहे; सर्वांनी आवर्जून रक्तदान करावे व या महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे मनःपूर्वक आवाहन व निमंत्रण! 📚🩸🙏
#MumbaiBookFestival #MumbaiBookFestival2026 #BookLovers #BloodDonation #Mumbai #AmeetSatam #AmeetSatamWithMumbai
@BJP4Mumbai @Dev_Fadnavis @nbt_india @mumbai_bookfest
SAMIULLAH KHAN retweeted
शिख धर्माचे नववे गुरु गुरु तेग बहादुर जी यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन....
SAMIULLAH KHAN retweeted
खासदार क्रीडा संग्राम - २ | जिमनॅस्टिक |
#jimnastic #KheloJeeJaanSe #SportsEvents #DrShrikantEknathShinde #sports #khasdarkridasangram
SAMIULLAH KHAN retweeted
Eknath Shinde Live | मुंबई
पत्रकारांशी संवाद - लाईव्ह xitter.cf/i/broadcasts/2jPVVPEVy…
SAMIULLAH KHAN retweeted
महाराष्ट्रात सध्या शिवसेनेच्या 63 नगराध्यक्ष आहेत.
एवढी मोठी संख्या पूर्वी कधी नव्हती.
आज शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री श्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षांच्या चांगली बैठक झाली.
या बैठकीत नगराध्यक्षांनी स्वतःच्या अडचणी सांगितली.
मुख्यनेतेनी त्यांचा अप्रतिम मार्गदर्शन केला.
मुख्य म्हणजे, सर्व नगराध्यक्ष या नंतर शिवसेना पैटर्न सुरू करणार.
सगळे मतदारांचा घरोघरी जाणार.त्यांच्या समस्या सोडवणार.
‘नगराध्यक्ष आपला दारी….’ कार्यक्रम राबवणार.
या उत्कृष्ट कार्यक्रमाचा नियोजन आनंद परांजपे आणि संजय मोरे यांनी केल.
@Shivsenaofc
SAMIULLAH KHAN retweeted
खासदार क्रीडा संग्राम - पिकल बॉल स्पर्धा | ठाणे | दिनांक - २३ नोव्हेंबर २०२६ xitter.cf/i/broadcasts/2dKkqYeBl…
#WATCH | Mumbai, Maharashtra: On Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut's statement regarding the delimitation bill, Shiv Sena leader Sanjay Nirupam says, "One’s first reaction to this statement by Sanjay Raut, which is riddled with lies, would be to simply laugh. I would like to inform Sanjay Raut that the govt is committed to introducing a Delimitation Bill. The Delimitation Bill will be introduced, and this time, it will also be passed, and there is absolutely no ‘transaction’ or ‘horse-trading’ involving any MP to ensure this. Sanjay Raut is notorious for spreading such false propaganda... no one takes him seriously. If Sanjay Raut wishes to be taken seriously, I challenge him: present your evidence... otherwise, apologise to the entire nation for lying..."



































