@mybmc @mybmcWardRN आम्ही राहतो त्या चंद्रलेखा सोसायटीसमोर (दहिसर पूर्व मराठा कॉलोनी - प्रगती हॉस्पिटलच्या मागच्या गल्लीत) गेली चार महिने खालील कचरा पडून आहे ..कृपया तो तातडीने उचण्याची व्यवस्था करावी ही विनंती.
in.bookmyshow.com/events/sam… सम्या सम्या मैफिलीत माझ्या …रविवार १९ जानेवारी सायंकाळी ४.३० …..आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल..,..बुक माय शो ची लिंक …
गालावर हास्याची कळी फुलवणारा,
मुरलेल्या नात्याचा बंध…
#गुलकंद !
१ मे २०२५ पासून अनुभवूया मुरलेल्या प्रेमाचा गोडवा 'गुलकंद' फक्त चित्रपटगृहात!
#Gulkand #GulkandOn1stMay
#wetcloudproductions
@EverestMarathi
Samir Choughule | समीर चौघुले retweeted
समीर चौगुले यांचा "सम्या सम्या मैफिलीत माझ्या" हा एकपात्री कार्यक्रम बघितला. समीर दादाचे विनोद, प्रेम आणि लग्न या विषयावरील धमाल किस्से, गाणी अशी रंगतदार मैफिल अनुभवणे प्रेक्षकांसाठी मेजवानीच आहे. आपल्या शहरात प्रयोग सादर झाल्यास आवर्जून पहा. @SamirChoughule
आम्हा सर्वांचे आवडते आणि अत्यंत आदरणीय श्री. अशोक सराफ सर यांना "महाराष्ट्र भूषण" हा पुरस्कार मिळण ही आम्हा सर्वांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे...श्री.अशोक सराफ सरांना मनापासून शुभेच्छा...
Maharashtrachi Hasyajatra Live in #Pune!
Experience the most popular TV skits yet again… on stage LIVE !!
21st October, Pandit Farms, Karve Nagar.
Book your tickets now. in.bookmyshow.com/plays/maha…
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा | #MaharashtrachiHasyajatra
#सहकुटुंबहसूया
गौरव, समीर, चेतना एकत्र येऊन पुन्हा पोट भरून हसवणार !
पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' - सहकुटुंब हसू या!
आज रात्री 9 वा.
सोनी मराठी वाहिनीवर.
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा | #MaharashtrachiHasyaJatra
#सहकुटुंबहसूया । #SahakutumbHasuYa
#सोनीमराठी । #SonyMarathi
#विणूयाअतूटनाती
विविध धर्म भाषा प्रांत यांना सामावून घेणाऱ्या तिरंग्याचा मला प्रचंड अभिमान आहे...भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप शुभेच्छा.....माझा देश आणि भारतीय संविधान चिरायू होवो...वंदे मातरम्...जय हिंद जय महाराष्ट्र....
तुम्हीही 'ही' 9 ची वेळ आजिबात चुकवू नका.
पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' - सहकुटुंब हसू या!
14 ऑगस्टपासून, सोम.-गुरु., रात्री 9 वा.
सोनी मराठी वाहिनीवर.
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा | #MaharashtrachiHasyaJatra
#सहकुटुंबहसूया । #SahakutumbHasuYa
#सोनीमराठी । #SonyMarathi
महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबाला जोडणारा लाडका फॅमिली शो!
पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' - सहकुटुंब हसू या!
14 ऑगस्टपासून सोम.-गुरु., रात्री 9 वा.
सोनी मराठी वाहिनीवर.
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा | #MaharashtrachiHasyaJatra #सहकुटुंबहसूया । #SahakutumbHasuYa
हास्याच्या मंचावर येणार प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी भावे!
पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'- हास्याचा चौकार.
आज रात्री 9 वा.
फक्त आपल्या सोनी मराठीवर!
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा । #MaharashtrachiHasyaJatra
#हास्याचाचौकार | #HasyachaChaukar
#सोनीमराठी । #SonyMarathi
"लोचन मजनू" is BACK......'महाराष्ट्राची हास्यजत्रे'त येणार 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटाची संपूर्ण टीम!
पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'- हास्याचा चौकार.
आज रात्री 9 वा.
फक्त आपल्या सोनी मराठीवर!
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा । #MaharashtrachiHasyaJatra
#हास्याचाचौकार |
समीर, गौरव आणि चेतनाची अफलातून कॉमेडी!
पाहा, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'- हास्याचा चौकार.
आज रात्री 9 वा.
फक्त आपल्या सोनी मराठीवर!
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा । #MaharashtrachiHasyaJatra
#हास्याचाचौकार | #HasyachaChaukar
#सोनीमराठी । #SonyMarathi
#विणूयाअतूटनाती । #VinuyaAtutNat
Samir Choughule | समीर चौघुले retweeted
#महाराष्ट्राचीहास्यजत्रा #महाज़ #maharashtrachihasyajatra #mhj #samirchoughule #chetanabhat #onkarraut #sonymarathi #mogo #prasadoak #saietamhankar #prajaktamali #amitphalke










