ऋषिकेश भरत पाटील (@Rushikaysh) header
ऋषिकेश भरत पाटील (@Rushikaysh) profile picture

सत्यमेव जयते

Thane, India
Joined October 2012
Photo by ऋषिकेश भरत पाटील (@Rushikaysh)Photo by ऋषिकेश भरत पाटील (@Rushikaysh)Photo by ऋषिकेश भरत पाटील (@Rushikaysh)Photo by ऋषिकेश भरत पाटील (@Rushikaysh)Photo by ऋषिकेश भरत पाटील (@Rushikaysh)Photo by ऋषिकेश भरत पाटील (@Rushikaysh)Photo by ऋषिकेश भरत पाटील (@Rushikaysh)Photo by ऋषिकेश भरत पाटील (@Rushikaysh)
Is @motorolaindia fooling loyal consumers. Neither security updates nor android Oreo. It's rubbish Moto @Moto_Support. Please tell us sincerely #Moto are you release Oreo or not? #g5splus @geekyranjit @phoneradarblog @C4EAsh @AndroidAuth
16
16
3
84
ऋषिकेश भरत पाटील retweeted
Gen Alpha के 3 बंदर...
31
1,103
15
3,117
54,691
ऋषिकेश भरत पाटील retweeted
फर्क साफ है
44
496
5
1,784
108,071
ऋषिकेश भरत पाटील retweeted
मराठी नववर्ष स्वागतयात्रा #महाराष्ट्रधर्म xitter.cf/i/broadcasts/1jxXgeaoE…
1
5
29
280
# मराठीप्रथम
होय मी मराठी #मराठीप्रथम ❤️🚩
1
9
ऋषिकेश भरत पाटील retweeted
10
59
815
ऋषिकेश भरत पाटील retweeted
It's Loud & Clear PM Is Compromised
378
1,510
53
8,176
129,663
छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो... शिवजन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🚩
1
14
92
562
ऋषिकेश भरत पाटील retweeted
छत्रपति शिवाजी महाराज जी की जयंती पर कोटिशः नमन। शिवाजी महाराज जी का जीवन हम सभी को स्वाभिमान और राष्ट्रभक्ति की प्रेरणा देता रहेगा 🙏🏼
52
498
8
3,657
62,791
ऋषिकेश भरत पाटील retweeted
नमस्कार, आपण केलेल्या आर्थिक सहकार्यामुळे आम्ही तिसऱ्या भाषेच्या सक्तीला विरोध करण्यासाठी उभारलेला हा लढा मराठीकारण व महाराष्ट्रधर्मापर्यंत आणू शकलो. आपल्या या पाठबळासाठी मनःपूर्वक आभार! चळवळीच्या या टप्प्यावर आम्हाला तुमच्याकडून आणखी मदतीची अपेक्षा आहे. मराठी अभ्यास केंद्राचे सगळे कार्यकर्ते आपापला नोकरीधंदा सांभाळून चळवळीचं काम करतात. आता कामाचा व्याप वाढल्यामुळे आम्ही एका कार्यालयीन साहाय्यकाची नेमणूक केली आहे. तसंच दादर, मुंबई इथं एक कार्यालयही पाहत आहोत. ते लवकरच मिळेल. कार्यालयीन साहाय्यकाचा पगार आणि जागेचं भाडं यासाठी आम्हाला महिन्याला ४० ते ५० हजारांची आवश्यकता आहे. काही जणांनी या आधीच आम्हाला मोठ्या रकमेच्या देणग्या दिलेल्या आहेत. मात्र मासिक देणगी म्हणून आपण १०० रुपयांपासून कितीही देणगी देऊ शकता. आपण प्रत्येक महिन्याला एक विशिष्ट रक्कम देणगीदाखल दिल्यास आम्हाला मासिक खर्च भागवण्याची काळजी न करता रचनात्मक कामात अधिक लक्ष देता येईल. हा संदेश आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना पाठवून मासिक देणगीदार होण्याचं आवाहन करावं ही विनंती! मासिक देणगी पाठवल्यावर 7208186353 या मोबाइल क्रमांकाच्या व्हॉट्सअपवर पैसे पाठवल्याचा स्क्रीन शॉट पाठवावा आणि ‘मी मासिक देणगीदार’ लिहून आपलं नाव आणि रक्कम कळवावी, जेणेकरून आम्हाला मासिक देणगीदारांची यादी करणं सोयीचं होईल. सोबत मराठी अभ्यास केंद्राचा क्यूआर कोड पाठवत आहे. (UPI : marathiabhyaskendra@idbi ) आपला, डॉ. दीपक पवार अध्यक्ष, मराठी अभ्यास केंद्र #मराठीकारण #महाराष्ट्रधर्म
31
95
6
336
15,847
ऋषिकेश भरत पाटील retweeted
एक घाव दो तुकडे....🫡 @INCHarshsapkal ji
7
173
1
1,155
9,220
ऋषिकेश भरत पाटील retweeted
ओ चित्र विचित्रा बाई, तुमच्या या मोदीजींच्या आक्राळ विक्राळ कौतूकामागे तुमच्या लाचखोर नवऱ्याचे कारनामे आहेत, हे साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहेत.? त्यामुळे तुम्ही फक्त नवऱ्याचं संरक्षण करा, मा. राहूल गांधी जी यांचं नाव घेण्याचीही तुमची लायकी नाही, हे लक्षात असु द्या. #RahulGandhi
पप्पूजी… जोपर्यंत मोदीजी आहेत, तोपर्यंत चीन असो किंवा कुणीही — भारताची जमीन बळकवण्याची कुणाचीही हिंमत नाही. त्यामुळे श्रीमान राहुल गांधी, अर्धवट माहिती, खोटे संदर्भ हे तुमच्या राजकीय पळपुटेपणाचं आणि गैरजबाबदारीचंच लक्षण आहे. @NaMoInMarathi @PMOIndia @AmitShah @rajnathsingh @NitinNabin @blsanthosh @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @RaviDadaChavan @cbawankule #NationFirst #Surakshitbharat
118
311
24
1,861
83,395
ऋषिकेश भरत पाटील retweeted
Zero tariffs for US goods entering India. 18% tariffs slapped on Indian exports. If this is a “win,” who exactly won? Because Indian industry, farmers, MSMEs and workers clearly didn’t.❌
55
425
10
1,064
18,970
ऋषिकेश भरत पाटील retweeted
महाराष्ट्राचे "उपमुख्यमंत्री" पद हे कायमस्वरुपी दादांना समर्पित करून हे पद मंत्रिमंडळातून वर्ज्य करणे हीच महाराष्ट्र शासनाची जनतेच्या वतीने दादांना मानवंदना असेल. महाराष्ट्राचा पर्मनंट उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचा दादा ! @CMOMaharashtra @maha_governor @mieknathshinde
4
19
259
16,960
ऋषिकेश भरत पाटील retweeted
14
629
14
4,206
79,668
ऋषिकेश भरत पाटील retweeted
भाजपशी युती करणारे काँग्रेस मधून निलंबित..... भाजप उचलू शकते का असं पाऊल ?
16
56
1
404
4,466
ऋषिकेश भरत पाटील retweeted
पाठिंब्याचे दोन शब्द लिहाल का? मित्रहो, महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत आहे. परंतु मराठी भाषा, मराठी शाळा, मराठी माणूस व महाराष्ट्रधर्म यांचे हित पाहता मराठी अभ्यास केंद्राने मराठी भाषा , समाज आणि संस्कृतीसाठी काम करणाऱ्या विविध संस्था , संघटना, गट आणि कार्यकर्ते यांच्या एकत्रित प्रयत्नातून 'महानगरपालिकेसाठी मराठीनामा' प्रसिद्ध केला असून तो सर्वांसाठी खुला केला आहे. राज्यात २९ महानगरपालिकांच्या निवडणूक होत असून 'महानगरपालिकेसाठी मराठीनामा'त समावेश केलेल्या बाबींसाठी आपण सर्वांनी आग्रही रहायला हवे. या 'महानगरपालिकेसाठी मराठीनामा' तील गोष्टींबद्दल आपण सहमत असाल तर कमेंटमध्ये फक्त 'पाठिंबा आहे' एवढे दोन शब्द लिहाल का? आणि जमल्यास आपापल्या फेसबुक भिंतीवर ही पोष्ट शेअर कराल का?
188
245
55
774
34,877
बिनविरोध उमेदवारांसोबत मतपेटीवर फक्त NOTA पर्याय असला तरी बहुतेक प्रभागात NOTA बहुमतात असेल.@ECISVEEP @CEO_Maharashtra
सरळ मार्गाने निवडणूक लढवता येत नाही.. सरळ मार्गाने निवडून येता येत नाही.. म्हणून महायुतीचा नवीन फंडा..👇
24
ऋषिकेश भरत पाटील retweeted
आज राज ठाकरेंना हरवायला सगळे एक झाले आहेत, दुर्दैव हे की ह्यात चाळीस पैसे घेणारी आपलीच मराठी लोक आहेत.. उद्या राज ठाकरे आणि ठाकरे मुंबईतून संपले तर महाराष्ट्रात मराठीसाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आवाज उठवणारा एकही नेता शिल्लक राहणार नाही. होय, ही शेवटची संधी आहे.. 🙏🏻🙏🏻🙏🏻
52
70
15
435
16,629
ऋषिकेश भरत पाटील retweeted
दि.बा.पाटलांचे नाव विमानतळाला देण्याचा शेठचा किंवा मामुचा विचार दिसत नाही.शेठचं देणं बरं दिसणार नाही.वाजपेयींचं द्यायचं असू शकेल.गेला बाजार हेडगेवार,गोळवलकरांचं द्यायचं असेल. भाजपच्या वळचणीला गेलेल्या आग्री बांधवांना आता आपली खरी किंमत कळेल.
15
104
1
629
13,339