प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक, निर्माते, लेखक आणि नट बाबुराव पेंढारकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.
1
68
स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाह आणि समाजसुधारणेच्या क्षेत्रात आपले संपूर्ण आयुष्य वाहणारे महर्षी धोंडो केशव कर्वे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
71
केंद्रीय मंत्रिमंडळातील सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मा. श्री. मुरलीधर (आण्णा) मोहोळ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!
1
52
देशाचे माजी उपपंतप्रधान , भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय श्री.लालकृष्ण आडवाणीजी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
42
शुभ दीपावली!
ही दिवाळी आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, आरोग्य आणि समृद्धीची नवी पहाट घेऊन येवो.
आपणांस व आपल्या संपूर्ण परिवारास दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा!
#HappyDiwali #Diwali2026 #FestivalOfLights
49
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल माझे सहकारी मित्र, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मा. नामदार श्री. जयकुमार भाऊ गोरे आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
आपल्या अनुभवाचा आणि
1
95
दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा सहकार क्षेत्राच्या विकासासाठी निश्चितच मोठा लाभ होईल, असा विश्वास आहे.
आपल्या पुढील यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
#हार्दिक_अभिनंदन #सहकारक्षेत्र #सातारा_जिल्हा_मध्यवर्ती_सहकारी_बँक
14
काँग्रेसचे षडयंत्र काय आहे ते अगदी सोप्या शब्दांत...
#Maharashtra #Thane #SaveDemocracyRemoveAnarchy
1
103
ज्ञान, संस्कृती आणि राष्ट्राभिमान — हाच विकसित भारताचा पाया! 🇮🇳
#प्राचीनभारत #भारतीयशिक्षणपरंपरा #देवेंद्रफडणवीस #भारतीयसंस्कृती #विकसितभारत
1
2
125
निर्णय संसदेतच होतील, सत्ताबदल केवळ निवडणुकीतूनच! 🇮🇳
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची ताकदच भारताच्या लोकशाहीचा आधार आहे!
— मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस
#DevendraFadnavis #डॉबाबासाहेबआंबेडकर #भारतीयसंविधान #लोकशाही #भारत 🇮🇳
1
117
महाराष्ट्रात भाजप-महायुतीचे शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय!
#शेतकरीकल्याण #महायुतीसरकार #ठोसनिर्णय #महाराष्ट्र
1
93
भारताचे माजी राष्ट्रपती, थोर वैज्ञानिक, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन!
डॉ. कलाम यांनी विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय आहे. त्यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण देशासाठी अर्पण केला.
माझे सहकारी मित्र, महाराष्ट्राचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री मा. नामदार श्री. जयकुमार भाऊ गोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
71
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ₹५,००० अग्रीम मदत!
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी दिवाळीपूर्वी ₹५,००० अग्रीम मदत देण्यात येणार आहे. दुष्काळी मदतनिधी वितरणाची संपूर्ण कार्यप्रणाली पूर्ण होण्याची वाट न पाहता शेतकऱ्यांना अग्रीम रक्कम देण्याचा
निर्णय मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केला आहे.
#शेतकरी #दुष्काळग्रस्त #शेतकरीमदत #DevendraFadnavis
18
गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशातून जनतेचा विश्वास आणि पाठिंबा दिसून येतो. गांधीनगर महानगरपालिकेत भाजपने ४४ पैकी ३८ जागांवर विजय मिळवला.
प्रत्येक पराभवासाठी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करण्याऐवजी राहुल गांधीजींनी आत्मचिंतन करावे
. जनतेचा विश्वास आरोपांनी नव्हे, तर जनसेवा आणि विकासकामांनी संपादन करता येतो.
या विजयासाठी सर्व मतदार आणि भाजप कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार!
— अमित शाह जी
#ShahExposesRahul
38
सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपवर सध्या मतदार यादी आणि निवडणूक प्रक्रियेबाबत "१३ कोटी नावं कापली", "मतचोरी झाली" अशा स्वरूपाचे खळबळजनक आणि दिशाभूल करणारे मेसेज वेगाने व्हायरल होत आहेत.
#FactCheck #FakeNewsAlert #StayAlert #SocialMediaAwareness
2
85


















