विवेकवादी विज्ञानवादी गांधीवादी पर्यावरणवादी समाजवादी पुरोगामी नास्तिक विचारवंत सिलेब्रिटी पत्रकार विधिज्ञ क्रांतिकारी प्राणीप्रेमी.. यापैकी काहीच नाही!

Joined October 2021
🤡 दिल्ली पोलिसांच्या पेस्ट कंट्रोल नंतर झुरळे पूर्णच बावचळून गेलेत! आता दिपके म्हणतोय : "भाजपचे नेते ग्यानेश कुमार यांच्यामुळे हरले!"😬
7
20
492
📍पोस्ट नंतर वाचा, आधी विडिओ बघा. क्लिप बघून झाल्यावर विषय समजून घ्या.. एक लिबरल (उदारमतवाली) फ्रेंच महिला तिचा फॅमिली बिजनेस असलेल्या दुकानाची लूटमार करणाऱ्या आफ्रिकन मुस्लिम बेकायदेशीर घुसखोरांना समजावून सांगते की, ती त्यांच्या बाजूने आहे! त्यांना फ्रान्समध्ये येण्यासाठी तिने मतदान केले होते. पोलिसांचा निधी कमी करण्याच्या निर्णयालाही तिने पाठिंबा दिला होता. पण ते तिची थट्टा करतात, तिची खिल्ली उडवतात आणि दुकानातील सर्व माल लुटून नेतात. ही महिला फ्रेंच भाषेत बोलत आहे. दुकानाचे काचेचे दार फोडून लूटमार आणि तोडफोड करणाऱ्या, चेहऱ्यावर मुखवटे घातलेल्या लोकांच्या समूहाला ती वारंवार थांबवण्याचा आर्जव करताना म्हणत आहे... “पण तुम्ही हे असं का करत आहात?!” “थांबा!!” “हा निव्वळ दुष्टपणा आहे!” “हे आंदोलनाच्या उद्देशाशी संबंधित नाही!!” “हे सगळं करून काय उपयोग?!” “याचा काहीही उपयोग नाही… “हे सगळं करणं थांबवा!” आणि शेवटी.. “ए, मला हात लावू नकोस....” ती वारंवार त्यांना तोडफोड थांबवण्याची विनंती करत आहे. दुकानाची नासधूस करण्याचा आंदोलनाच्या मूळ उद्देशाशी काहीही संबंध नाही, असे ती सांगत आहे. दुकानाच्या आत एक कर्मचारी अडकलेला असून, ही कृत्ये निरर्थक आणि धोकादायक आहेत, याकडेही ती त्यांचे लक्ष वेधत आहे. शेवटचं वाक्य बघता, त्यांनी तिच्यावर बलात्कारही केला असण्याची शक्यता आहे, कारण लूटमार झाल्यावर लुटायला काही उरत नाही, तेंव्हा ते इज्जत लुटतात हा त्यांचा इतिहास आहे. ___________ आता प्रकरण एकदम थोडक्यात समजून घेऊया.. • आज आपण पाहतोय त्या फ्रेंच आराजकतेची सुरुवात कुठून झाली? उत्तर वाचून तुम्हाला धडकी भरेल : फ्रान्समध्ये याची सुरुवात ‘स्कूल ठीक करा अभियाना’पासून झाली. • त्याचे रूपांतर Gen Z आंदोलनात झाले. मग त्यात लवकरच कम्युनिस्ट गट सहभागी झाले. (जसे आपल्याकडे AISA ही 1990 मध्ये स्थापन झालेली कट्टर डाव्या विचारसरणीची विद्यार्थी संघटना CJP आंदोलनात व नंतर काँग्रेस आंदोलनात पण सामिल झाली. ती CPI(ML)L या राजकीय पक्षाची विद्यार्थी आघाडी म्हणून कार्य करते. 'नेहा बोरा' माहीत असेलच?? ती याच संघटनेची आहे. Rings a bell? सेम टू सेम टेम्प्लेट आहे की नाही?? फ्रेंच आंदोलनाची तिसरी स्टेप अशी होती - • तो पर्यंत केवळ रसद (आंदोलकांसाठी बिर्याणी व इतर गोष्टी) पुरविणारे मुस्लिमही मग या फ्रेंच आंदोलनात सहभागी झाले आणि त्यानंतर चर्च (प्रार्थनास्थळे नाही, फक्त चर्च) जाळणे, दुकानांची लूटमार करणे आणि फ्रेंच महिलांवर बलात्कार करणे अश्या बातम्या येत आहेत. ______________ • भारतामध्येही असाच कट रचण्यात आला होता, जो प्रशांत भूषण यांनी अनवधानाने (किंवा 'कंत्राटी हमझा' बनून) उघड केला. • दिल्लीमध्येही अशीच दृश्ये पाहायला मिळतील, अशी अपेक्षा France 24, AFP, Le Monde, Brut, Le Figaro या फ्रेंच मीडियाला... BBC, The Guardian या ब्रिटिश मीडियाला... Deutsche Welle (DW न्यूज) या जर्मन मीडियाला आणि WaPo, NYT, ABC, CNN, Fox News इत्यादी अमेरिकन मीडियाला होती. यांचे रिपोर्टर्स आंदोलन कव्हर करायला दिल्लीत हजर होते!! • मात्र, दिल्ली पोलिसांनी दाखवलेला संयम (ज्यावरून अमित शहा, मोदी सरकार आणि दिल्ली पोलिसांना शिव्या पण दिल्या गेल्या) आणि सरकारने पद्धतशीर आखलेली रणनीती - यामुळे अराजकतेचा प्लॅन फेल झाला आणि दिल्लीत उपस्थित आलेल्या इंटरनॅशनल मीडियाला अपेक्षित असलेले 'फुटेज' मिळाले नाही. दिल्लीतून जगभरात जे फोटो, विडिओ पाठवायची तयारी करत होते, त्यांच्याच देशांमधून (फ्रांस, ब्रिटन, इटली, बेलजीयम) फोटोज् आणि विडिओज् जगभरात आता जात आहेत.. _____________ मॉरल ऑफ दि स्टोरी : • 'मोदीशा' यांना नावे ठेवणे सोपे आहे, पण त्यांच्या नेतृत्वात भारताचा पराभव करणे मात्र अशक्य आहे. • फ्रांसमधील विडिओज् पाहून अजिबात हळहळू नका. दुखी होऊ नका. आज जे सुरू आहे, ते फ्रान्सची जनता डिझर्व करते. त्यांनी निवडून दिलेल्या नेत्यांनीच त्यांची माती केली आहे. देशात बेकायदेशीर पद्धतीने आलेले आणि राहणारे घुसखोर या नेत्यांनीच जनतेच्या उरावर घातले. • काँग्रेस आणि त्यांच्या इंडीआघाडीतील मित्रपक्षांचीही तशी मजबुरी असू शकते, पण भारताची अशी कोणतीही मजबुरी नाहीये. बाकी, हा विडिओ बघून वाईट वाटण्याचे काही कारण नाही. दुसऱ्यांनी चाटून-पुसून विषाची परीक्षा घेतली आणि ते मेले, तरी आम्ही पण स्वतः विषाची परीक्षा घेऊनच शिकणार - असं म्हणणारे महामूर्ख असतात! दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकतात ते हुशार असतात. फ्रेंच लोकांच्या अनुभवातून भारतीयांनी शिकावे असं वाटत असेल, तर शेयर करा..❤️
9
166
10
460
26,799
📍या पोस्टमधील निष्कर्ष तुम्हाला आश्चर्यचकित करतील. थोडा वेळ काढून संपूर्ण माहिती वाचा. • युरी गोरोखोव्स्की सोव्हिएत लष्करी क्षेत्राशी संबंधित होते. त्यांच्या पत्नीचे नाव लिया होते. त्यांना तत्कालीन सोव्हिएत संघ आणि आत्ताच्या उझबेकिस्तान मधील ताश्कंद येथे एक मुलगा झाला. • यांच्या बाबतीत फक्त एकच गोष्ट सध्या लक्ष्यात ठेवा. युरीचा धर्म आणि लियाचा व्यवसाय आजपर्यंत ज्ञात नाही. • युरी गोरोखोव्स्की यांना विमानांची विशेष आवड होती आणि त्यांनी रशियन मिलिटरी कॉम्प्लेक्स मधील इल्यूशिन IL-76 या विमानाच्या निर्मितीशी संबंधित अतिशय गोपनीय काम केले होते. इल्यूशिन IL-76 असून त्याची निर्मिती ताश्कंद एव्हिएशन प्रॉडक्शन असोसिएशनमध्ये करण्यात आली होती. • युरी गोरोखोव्स्की यांनी लष्करी विमानांच्या डिझाइनशी संबंधित उच्चस्तरीय विभागांत काम केले आणि अनेक प्रकारच्या विमानांच्या निर्मितीत सहभाग घेतला. त्यामुळे त्यांना सोव्हिएत सरकारसोबत गोपनीयता करार आणि गुप्त माहितीच्या संरक्षणासंबंधी करार करावे लागले होते. अमेरिकेत लॉकहीड मार्टिनसारख्या कंपनीत लष्करी विमानांवर काम करणाऱ्या अभियंत्यांना जसे गोपनीयतेचे नियम पाळावे लागतात, त्याच्याशी याची तुलना करता येईल. • या पार्श्वभूमीवर युरी आणि त्यांच्या परिवाराचा संबंध रशियन लष्करी क्षेत्रातील उच्चभ्रू वर्तुळाशी होता हे स्पष्ट आहे. • 1990 च्या दशकात सोव्हिएत रशियाचे विघटन झाल्यावर गोरोखोव्स्की कुटुंब अचानक माल्टाला स्थलांतरित झाले. • माल्टामध्ये लिया गोरोखोव्स्की यांनी कंपनी स्थापन करताना त्यांनी इस्रायलचे राष्ट्रीयत्व निवडले होते. त्या अश्केनाझी ज्यू होत्या! माल्टानंतर, साधारण 1999 मध्ये गोरोखोव्स्की कुटुंब अमेरिकेत स्थायिक झाले आणि शांतपणे आपले आयुष्य जगू लागले. त्यांच्या मुलाने लॉस एंजेलिसमधील एका प्रतिष्ठित शाळेत माध्यमिक शिक्षण घेतले. त्यानंतर त्याला जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठात प्रवेश मिळाला आणि त्याने पदवी प्राप्त केली. महाविद्यालयीन काळात तो विद्यार्थी राजकारणात सक्रिय होता. हे सगळं होत असताना हा मुलगा रोमन कॅथलिक पद्धतीच्या संस्कारांमध्ये मोठा झाला. एका कॅथलिक गटाच्या माध्यमातून मग त्याने निवडणुकीत एका सिनेटरच्या प्रचाराचे काम केले. 2008 च्या सुमारास तो राजकीय क्षेत्रात सक्रिय काम सुरू केले. 2010 पर्यंत तो दोन बड्या लोकप्रतिनिधींचा प्रवक्ता म्हणून काम करत होता. 2012 मध्ये तो व्हर्जिनियातील रँडी फोर्ब्स याचा कम्युनिकेशन्स डायरेक्टर होता. 2013 मध्ये त्यांचा संबंध रँडल पॉल यांच्याशी आला. त्यांच्या सोबत काम करत त्याने आपले स्थान अधिक मजबूत केले. 2020 पर्यंत तो ट्रम्प व्हिक्टरी फायनान्स कमिटीचा 'चीफ ऑफ स्टाफ' झाला. त्याने डोनाल्ड ट्रम्प ज्युनियर याच्या कंपन्यांसाठी सल्लागार म्हणूनही काम केले. तो ट्रम्प कुटुंबाचा 'खास' बनला. ट्रम्प यांच्या मालमत्ता, आर्थिक व्यवहार आणि रिसॉर्ट्सच्या व्यवस्थापनाची जबाबदारी त्याच्याकडे होती. फ्लोरिडातील ट्रम्प यांच्या मार-ए-लागो या भव्य बीच रिसॉर्टशी असलेल्या संबंधांमुळे त्याला ‘मेयर ऑफ मार-ए-लागो’ असे टोपणनाव मिळाले!! ______________ डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर याच तरुणाला व्हाइट हाऊसच्या प्रेसिडेन्शियल पर्सनल ऑफिसच्या संचालकपदाची जबाबदारी मिळाली. या पदावरून, ट्रम्प यांच्यासोबत कोणाला भेटण्याची संधी मिळावी आणि कोणाला मिळू नये, हे तो ठरवत होता. ट्रम्प यांच्याप्रती असलेल्या निष्ठेच्या आधारावर व्यक्तींची छाननी करण्याचे कामही त्यांच्या कार्यालयामार्फत होत असे. या पदावर असताना त्याचा प्रभाव इतका मोठा होता की, ट्रम्प यांच्या 2026 मधील विजयासाठी मोठ्या प्रमाणात देणगी देणाऱ्या एलॉन मस्क यांच्या शिफारशींनाही त्यांनी विरोध केला!! एलॉन मस्क यांनी शिफारस केलेली सगळी माणसे याने व्हाईट हाऊस मधून अक्षरशः हाकलून दिली. मस्क यांनी सुचवलेल्या उमेदवारांपैकी काहींना त्याने नाकारले आणि अखेरीस त्याच्या त्या निर्णयालाच ट्रम्प यांनी मान्यता दिली! त्यानंतर एलॉन मस्क याने त्याला 'स्नेक (साप)' म्हटले होते..😬 ट्रम्प कुटुंबाबाहेरील व्यक्तींमध्ये ट्रम्प यांचा सर्वाधिक विश्वास या तरुणावर आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. _____________ मार्को रुबिओ यांचे ट्रम्प यांच्याशी पूर्वी मतभेद झाले होते. पण आज मार्को रुबिओ हे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री (Secretary of State) आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (National Security Adviser) अशी दोन्ही पदे सांभाळत आहेत. अमेरिकेच्या आधुनिक इतिहासात एकाच व्यक्तीकडे ही दोन्ही पदे असण्याचे उदाहरण अत्यंत दुर्मिळ आहे. यापूर्वी रिचर्ड निक्सन यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात हेन्री किसिंजर यांनीही ही दोन्ही पदे सांभाळली होती.. (1/2)
15
66
1
331
45,636
(2/2) जेडी व्हान्स यांना पीटर थील यांचा पाठिंबा असल्याने ते ट्रम्प प्रशासनात आहेत. ट्रम्प यांच्या प्रशासनात त्यांची स्वतःची पसंती एकच होती, ती म्हणजे 'तो' तरुण! _____________ एलॉन मस्क यांनी हल्लीच मोदी सरकारवर टीका केली आणि अंबानी यांना भारताचे पंतप्रधान म्हटले. ही गोष्ट या तरुणाला आवडली नाही. त्याचा थेट परिणाम असा झाला की, याच ट्रम्प यांच्या विश्वासू सहकाऱ्याच्या सांगण्यावरून मार्को रुबिओ भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते मुंबई आणि गुजरातमधील जामनगरला भेट देणार आहेत. त्यात जामनगर येथे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाला भेटसुद्धा ते देणार आहेत. दररोज सुमारे 14 लाख बॅरल तेल शुद्ध करण्याची क्षमता असलेला हा जगातील एकाच ठिकाणी उभारलेला सर्वांत मोठा तेलशुद्धीकरण संकुल आहे. या दौऱ्यात रुबिओ रिलायन्सच्या प्रतिनिधींशी भेट घेणार आहेत आणि या ट्रम्प यांच्या विश्वासू तरुण सहकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हेही या भेटीदरम्यान उपस्थित राहणार आहेत. मस्क-अंबानी यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर पाहता, एलॉन मस्क यांच्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक नाराजीशी ट्रम्प सरकारचा काहीही संबंध नाही किंवा मस्क यांच्या नाराजीला ट्रम्प सरकार 'ऍम्प्लिफाय' करत नाहीये हा क्लियर मेसेज दिला जात आहे. _____________ ज्या रशियन वंशाच्या आणि इस्रायली ज्यू आईच्या लेकाबद्दल आपण या पोस्टमध्ये बोलत आहोत त्याचे नाव आहे सर्जिओ युरी गोरोखोव्स्की, ज्याने आपले नाव जास्त अमेरिकन वाटावे म्हणून 'सर्जिओ गोर' एवढेच ठेवले! ट्रम्प यांनी त्याची भारतातील अत्यंत महत्त्वाच्या राजनैतिक पदासाठी त्याचसाठी निवड केली व यात इस्रायलकडून पण शिफारस झाल्याचे म्हटले जाते. मोदी सरकारने या नियुक्तीचे स्वागत केले. सर्जिओ गोर यांचा एवढा डिटेलमध्ये सांगितलेला बॅकग्राउंड समजून घेणे म्हणूनच आवश्यक आहे. ट्रम्प यांच्या सोशल मीडिया पोस्ट्स आणि इतर 'ऑप्टिक्स' वर जाऊ नका, 'टॅरिफ आणि ट्रेड' वरून बिघडलेले भारत-अमेरिका संबंध सर्जिओ गोर यांनी खूप कमी वेळात 'रिसेट' केलेत व अनेक गोष्टी त्यानंतर स्थिरस्थावर होत आहेत. त्यामुळे एलॉन मस्क 'काय बोलतो' त्याकडे नाही, सर्जिओ गोर 'काय करतो' याकडे लक्ष ठेवा. चांगभलं!
5
54
1
272
6,382
🔥कुछ तो बडा होने वाला है.. • भारतीय संसदेच्या 2026चे मान्सून अधिवेशन 13 ऑगस्ट रोजी लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीत अनिश्चित काळासाठी स्थगित (adjourned sine die) झाले. • पण हे अधिवेशन अजूनही संपलेले नाही! फक्त स्थगित आहे. राष्ट्रपतींकडून अधिवेशन संपल्याचा (prorogation) आदेश अद्याप निघालेला नाही. • हे अंतर आता 64 दिवसांपेक्षा जास्त झाले असून, हा एक रेकॉर्ड आहे!! • अधिवेशन तांत्रिकदृष्ट्या 'संपुष्टात आलेले नसल्याने' सरकारला नवे अधिवेशन बोलावण्याची गरज नाही. पावसाळी अधिवेशन अजून संपलेले नसल्याने, तेच अधिवेशन पुन्हा सुरू करता येते. • अशा परिस्थितीत ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पावसाळी अधिवेशन पुन्हा सुरू होणार आहे. यावेळी मुख्य अजेंडा आहे मतदारसंघ पुनर्रचना अर्थात Delimitation आणि महिला आरक्षण विधेयक. • सरकारला घटनादुरुस्तीसाठी आवश्यक असलेल्या दोन-तृतीयांश बहुमताचा जादूचा आकडा 360 मतांचा आहे. • गेल्या 7-8 आठवड्यात कॉक्रोचेसना मनसोक्त टाईमपास करू देण्यात आला, ज्यात मीडियाला व सोमी बिझी होते. या दरम्यान, एनडीएने 386 मतांची बेगमी केली आहे. • हे नवीन विशेष अधिवेशन (स्पेशल सेशन) नसून मान्सून अधिवेशनाचा दुसरा टप्पा असेल. Delimitation, महिला आरक्षणासोबत VBSA कायदा पण मंजूर करून सरकार UGC ला इतिहासजमा करण्याच्या मूड मध्ये आहे. सरकार बॅकफूटवर आहे, सरकार घाबरलेले आहे, सरकार गोंधळलेले आहे, सरकारला अमुक-तमुक इकोसिस्टिम आणि डिप-स्टेट वगेरे कडून धोका आहे हे सगळं चालू असताना... त्याच काळात, सरकार मात्र वेगवेगळ्या फ्रंटवर आपलं काम (यावर वेगळी पोस्ट करतोय), कायदे व घटना दुरुस्तीची तयारी, संसदेतील संख्याबळ जुळविणे आणि अनेक मोठे व ऐतिहासिक निर्णय घेण्याची तयारी करत होते. मोदी-शहा असल्या चिरकूट 'पेल्यातल्या वादळांना' भीक पण घालत नाहीत..😬 जय हिंद!🇮🇳
43
152
4
971
76,800
🔥राजीव गांधी हे जगातील पहिले 'मोदी-भक्त' होते! आज मोदी जे म्हणत आहेत, ते पप्पू आणि पिंकीचे पप्पा राजीव गांधी साधारण 40 वर्षांपूर्वीच सांगून गेलेत..
2
39
148
2,669
'गरब्याचा उत्साह' दाखवताना AI इमेज बनवून त्यात मुसलमान पुरुष दाखवला आहे बुधवार पेठेत हेड ऑफिस असलेल्या दैनिक सकाळने!
52
263
12
925
13,923
Thackroach Janata Party!
🤖 Made with AI
9
43
240
2,035
🇮🇳 डोनाल्ड ट्रम्प आणि राहुल गांधी यांच्या 'डेड इकॉनॉमी' भाकिताला भारत व भारतीयांची सणसणीत चपराक! आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) ऑक्टोबर 2026 मधील वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक अहवालानुसार, भारताची अर्थव्यवस्था 2026 आणि 2027 या दोन्ही वर्षांत 7% दराने वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढची दोन वर्षेही भारत जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक राहणार आहे..🔥 आता काही लोकं म्हणतील : 'IMF कोण? IMFला काय कळतंय?' तर थांबा, सांगतो! मनमोहन सिंग आठवतात? होय, तेच अर्थमंत्री ज्यांच्या कार्यकाळात कर्ज मिळवण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे 47 टन सोने फिजिकली देशाबाहेर नेऊन गहाण ठेवण्यात आले होते! त्याच लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, केंब्रिज, ऑक्सफर्ड, वर्ल्ड बँक अशा नामांकित संस्थांशी संबंधित तथाकथित अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांनी ज्या IMF कडून कर्ज काढून देश चालवला होता ना, तेच IMF..😬 जगभरात सर्वत्र लंका लागलेली असताना व भारत देशांतर्गतही एक 0.5 फ्रंटवर लढाई लढत असताना, अशी आकडेवारी येते ही सरकारसाठी कौतुकास्पद आणि प्रत्येक राष्ट्रनिष्ठ भारतीयासाठी अभिमानास्पद बाब आहे. अभिनंदन भारत, शाब्बास मोदी सरकार! जय हिंद!🇮🇳 'मैं नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि...👇
5
40
1
161
2,429
अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदी केलं.. युक्रेनने रशियाचे तेलसाठे जाळून टाकले... आणि मस्कने युक्रेनमध्ये स्टारलिंक बंद केलं! कुछ समझ आया दया?
5
28
257
5,904
😂 तब्बल 12 पक्षांनी मोर्चा काढला होता काल : काँग्रेस, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, द्रमुक, सिपीआय, उबाठा सेना, शरद पवारवादी काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा, JKNC आणि IUML. 😬 गर्दी किती होती? • काँग्रेसचा दावा : 2.5 लाख. • काँग्रेसी मीडिया : 10-50 हजार. • ग्रॉक : 7-15 हजार • दिल्ली पोलीस : 2 हजार • प्रत्यक्षात : 500 आंदोलक आणि मजा घ्यायला आलेले भक्त, सुप्रीम कोर्टाचे वकील, इंस्टा रिलस्टार, कंटेंट क्रिएटर्स, मीडिया व पोलीस मिळून अजून 1500 बोंबला!! जे ज्ञानेश कुमार यांनी व्होट-चोरी केली म्हणून आंदोलन करायला गेले होते, ते परत जाताना अमित शहा यांनी गर्दी-चोरी केली म्हणत होते!!😐
1
52
274
10,340
🔥तर मित्रों, गेल्या दोन दिवसांत काय झालं? हे झालं - • राहुल गांधी आधी : माझ्याकडे मतचोरीचे ठोस पुरावे आहेत. मी सर्व काही उघड करणार आहे. ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावाच लागेल. • राहुल गांधी आता : मोदी आणि निवडणूक आयोगाने मतचोरी केली नाही, हे त्यांनी सिद्ध करावे. ते सिद्ध करू शकले नाहीत, तर ज्ञानेश कुमार यांना राजीनामा द्यावाच लागेल!!🤡 • अभिजीत दिपके आधी : मोदी तानाशहा आहेत. • अभिजीत दिपके आता : मोदी डरपोक आहेत!!🤡 मॉरल ऑफ दि स्टोरी : हे देशाला मूर्खात काढायला निघाले होते, मोदींनी या लोकांचे मानसिक संतुलन बिघडवून टाकले आहे. जनहितार्थ जारी : ही लोकं कुठंही दिसले, तर त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवा. हे आता कधीही आपले स्वतःचे कपडे फाडून दगडं मारू शकतात.
9
112
466
10,457
📍आजच्या 'या' आंदोलनाला CJP आणि काँग्रेसच्या आंदोलनातील गर्दीपेक्षा जास्त गर्दी होती! हा विषय पण गंभीर आहे. पण कुठं बातमी दिसली का? JNUमध्ये विद्यार्थिनींना गुण देण्याच्या बदल्यात त्यांच्याकडे लैंगिक संबंधांची मागणी केल्या प्रकरणी काँग्रेसचे खासदार आंगोमचा बिमोल अकोइजाम यांची JNU मधून हकालपट्टी करण्यात आली आहे. या काँग्रेसी प्रोफेसरच्या विरोधात हे दिल्लीतील महिलांचे आंदोलन होते. हलकट मेनस्ट्रीम मीडिया (प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक दोन्ही), युट्युब पत्रकार, इंस्टा रिलस्टार्स इकडे नव्हते. त्या डि.के.शिवकुमार ला राहुल गांधीने धक्का मारला, नेहा बोराची थेरं, ब्रा आणि चड्डी घातलेले पुरुष, गांधीजी पोलिसांपासून पळत आहेत इत्यादी - असल्या व्हिडीओजना व्ह्यूज आणि एंगेजमेंट मिळते म्हणून तसा कंटेंट बनविण्यातच या लोकांना इंटरेस्ट आहे. सिजेपी आणि काँग्रेस अक्षरशः निरर्थक मुद्द्यांवर रान पेटवू पाहत आहे. अश्यात असे खरे, जेन-झी विद्यार्थिनींसंबंधित विषयावर त्याच दिल्लीत एवढे मोठे आंदोलन झाले पण फार कोणी 'कव्हर' केले नाही. दुर्दैव! __________ नवरात्रात आपण देवीसमोर कन्यापूजन करतो, स्त्रीशक्तीचा जयजयकार करतो… पण ज्या समाजात आपल्या लेकींच्या सन्मानाचा प्रश्न उपस्थित होतो, तिथेच आपण मौन धारण करणार असू, तर तो देवीचा जयजयकार कुठल्या कामाचा? लक्षात ठेवा, प्रत्येक मुलगी कुणाची तरी लेक आहे, कुणाची बहीण आहे, कुणाची मैत्रीण आहे आणि सर्वांत आधी ती सन्मानाने जगण्याचा पूर्ण अधिकार असलेली एक माणूस आहे. आज दुसऱ्याच्या लेकीसाठी गप्प बसलेला समाज उद्या स्वतःच्या लेकीसाठी आवाज शोधत बसेल, तेव्हा कदाचित खूप उशीर झालेला असेल. या नवरात्रीत देवीसमोर एक संकल्प करूया - आपल्या लेकींच्या अश्रूंना प्रसिद्धीच्या बाजारात हरवू देणार नाही आणि त्यांच्या न्यायाच्या लढाईत त्यांना एकटं पडू देणार नाही..🙏❤️🌺
1
162
5
411
6,920
🔥 हे पाच quote आहेत - • "सध्या जे आपण पाहत आहोत, तो प्रयोग परदेशातून निधीपुरवठा करून आणि प्रोत्साहन देऊन राबवला जात आहे!" • "या लोकांचा भारतात बांगलादेश आणि नेपाळसारखी अशांतता निर्माण करण्याच्या प्रयत्न आहे असा माझा थेट आरोप आहे!" • "भारताच्या वाढत्या प्रभावामुळे पाश्चात्त्य देशांमध्ये नाराजी व अस्वस्थता आहे. अमेरिकेसारखे देश भारताच्या उदयाबाबत चिंतीत आहेत!". • "इतर देशांसोबत व्यापारविषयक चर्चा व मुक्त व्यापार करार (FTAs) पुढे जात असताना, अमेरिकेसोबतचे संबंध मात्र एका टप्प्यावर येऊन थांबले आहेत. हे पण एक प्रमुख कारण आहे!" • "भारतातही शेजारील देशांप्रमाणे सत्तापालट घडवून आणण्याचे प्रयत्न होत असतील, तर त्यामागील कथित परदेशी हस्तक्षेपाकडे दुर्लक्ष करता येणार नाही!" __________ वरील सर्व वक्तव्ये हरीश साळवे यांची आहेत. हरीश साळवे हे 'काँग्रेसी घराण्यातून' येतात. हरीश साळवे हे कट्टर हिंदुत्ववादी नाहीत, कारण ते तर ख्रिश्चन आहेत. हरीश साळवे यांनी भारतासाठीही केसेस लढल्या आहेत, कारण ते कट्टर राष्ट्रनिष्ठ आहेत. हरीश साळवे हे संविधानावर संपूर्ण विश्वास ठेवणारे आहेत, कारण ते त्याच संविधानाच्या बाजूने लढणारे एक ज्येष्ठ व यशस्वी वकील पण आहेत. अर्थात काँग्रेसी पार्श्वभूमी असलेले, अल्पसंख्याक समाजातून येणारे आणि कट्टर राष्ट्रनिष्ठ व संविधाननिष्ठ अशी त्यांची ओळख आहे! त्यांच्या वक्तव्यांकडे म्हणूनच कोणत्याही एका प्रिजम मधून पाहता येणार नाही आणि त्यांना कोणतेही लेबल लावता येणार नाही. हरीश साळवे यांचे मांडलेले मुद्दे योग्य आहेत. तुम्हालाही त्यांचे विचार पटले असतील, तर त्यांच्या देशहित व संविधाननिष्ठ विचारांना पक्षीय, जातीय, प्रांतीय चष्म्यातून नव्हे... तर विवेकाने पाहणाऱ्या प्रत्येकापर्यंत हा लेख पोहोचवा! एक देश म्हणून भारताला आणि त्या देशाचे 'ट्रस्टी' म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक पाठबळ आणि समर्थनाची कधी गरज असेल, तर ती आज आहे. जय हिंद!🇮🇳
18
113
1
323
6,654
🔥सूर्यकांत-अमितभाई यांनी 'खेला' केला!! • शुक्रवारी 9 तारखेला, दिल्लीतील आंदोलनांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले. सुप्रीम कोर्ट सरकारवर प्रचंड संतापले होते. कडक शब्दात सरकारला कोर्टाने सुनावले... • आज अमित शाह यांच्या केंद्रीय गृह मंत्रालयाने जंतरमंतरवरील आंदोलनस्थळावर कायमची बंदी घातली!!😂 • आता आंदोलनांसाठी तीन पर्यायी ठिकाणे निश्चित केली आहेत. 1) रामलीला मैदान (मध्य दिल्ली) : 2 ते 3 लाख लोकांची क्षमता. सध्या येथे 'रामलीला महोत्सव' सुरू असून तो दिवाळीपर्यंत चालणार आहे. त्यामुळे परवानगी मिळणे शक्य नाही. क्षेत्रफळ - 12 एकर. 2) बुराडी (दिल्लीची उत्तरी सीमेवरील टोक) : 10 लाख लोकांची क्षमता. शहराच्या बाहेरील भागात असल्यामुळे आंदोलनाचा शहरावर फारसा परिणाम शहरावर होणार नाही. इकडची मेट्रो बंद केली तरी शहराला काही फरक पडणार नाही. क्षेत्रफळ - 57 एकर. 3) शाहदरा (पूर्व दिल्ली) : सीबीडी मैदान. 4 एकर क्षेत्रफळ आणि 60 हजार लोकांची क्षमता. मात्र, हा मुस्लिमबहुल परिसर आहे. येथे काही गोंधळ झाल्यास स्थानिकांकडून कॉक्रोचेस ना बेदम मारहाण होण्याची शक्यता आहे. शिवाय, यामुळे हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणही होईल, ज्याचे नुकसान सेक्युलर पक्षांनाच होईल. त्यात, एलजीबीटी समुदायाला इस्लाममध्ये 'हराम' मानले जात असल्याने रंगबिरंगी चड्डी-ब्रा घालणारे 'कॉमी' Vs गोल जाळीदार टोपीधारी 'कौमी' असा धम्माल संघर्षही बघायला मिळू शकतो..😬 ________ माहितीसाठी सांगतो.. • जंतरमंतरवरील आंदोलनस्थळाचे क्षेत्रफळ आहे फक्त 10000 चौरस फूट म्हणजे 10 गुंठे किंवा 0.25 एकर! इकडे गर्दी खूप मोठी दिसते कारण जागाच छोटी आहे. एवढ्याशा जागेत ड्रोनमधून टिपलेल्या गर्दीच्या दृश्यांमुळे आंदोलनाला मोठे यश मिळाल्याचे चित्र उभे राहते. आता आंदोलनासाठी प्रचंड मोठी मैदाने उपलब्ध होणार आहेत. आता पाहूया लायकी! __________ कोणी या निर्णयावर आक्षेप घेत असेल, तर त्यांना हे नक्की सांगा - 🔥सर्वात आधी लाल किल्ला मैदानावर आंदोलने होत असत. 1972 मध्ये इंदिरा गांधी यांनी ते बंद केले. त्यानंतर (लूटयेन्स) बोट क्लब मैदानावर आंदोलने होत असे. 1988 मध्ये राजीव गांधी यांच्या काळात राकेश टिकैतचे वडील चौधरी महेंद्रसिंग टिकैत यांनी तिकडे शेतकरी आंदोलन केले होते. त्यानंतर बोट क्लब मैदानावर आंदोलने बंद करण्यात आली. त्यानंतर जंतर मंतर वर आंदोलने होत असत. ती आज बंद झाली! शाब्बास मायलॉर्ड..😬 शाब्बास अमितभाई!🔥 - वेद कुमार.
42
449
9
2,585
178,576
🔥विरोधक 'इमर्जन्सी लादली, इमर्जन्सी लादली' बोंबलत असताना पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात मोदी, शहा आणि दोवल यांनी रेजिम-उलथापालथ करून आणीबाणी लागू केली आहे..😂 प्रांताचे मुख्यमंत्री आफ्रिदी यांनी आपल्या समर्थकांना इस्लामाबाद आणि रावळपिंडीच्या दिशेने मोर्चा काढण्याचे आवाहन केले आहे. टू मच फन..😬
19
120
2,026
😐 हे भयंकर आहे! UAE पोलिसांनी मालदीवच्या दोन वैमानिकांना ताब्यात घेतले आहे. हे दोघेही फ्लायदुबईमध्येच को-पायलट म्हणून कार्यरत असून, मालदीवच्या सहा वैमानिकांसह ते अलीकडेच भरती झालेले आहेत. त्यांच्या विरोधात अतिशय धक्कादायक पुरावे सापडले आहेत. विमान कोसळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या ओमानचा सहवैमानिक हमाम अल-हमामी याच्यासोबत या दोघांचे जवळचे संबंध होते. इतकेच नव्हे, तर ते तिघेही एकाच निवासी इमारतीत राहत पण होते! UAE ला हा स्पेसिफिक इंटेलिजन्स इनपुट इस्रायलने दिला, ज्यावरून ही कारवाई झाली आहे..🔥 हा हजारो निष्पाप प्रवाशांच्या जीवाशी खेळ आहे. सुदैवाने, वेळीच गुप्त माहिती मिळाली आणि कारवाई झाली, म्हणून संभाव्य अनर्थ टाळता आला आहे. असं प्रत्येक वेळी होईल असं नाही. सुरक्षा यंत्रणांची सतर्कता आणि अचूक गुप्त माहिती हीच दहशतवादी कारवायांविरुद्धची खरी ताकद आहे! डोळ्यात तेल टाकून इंटेलिजन्स क्षेत्रात अहोरात्र काम करणाऱ्या लोकांची 'गावठी जेम्स बॉण्ड' वगेरे फालतू कमेंट करून टिंगल-टवाळी करणे सोपे आहे...
3
65
347
6,424
संजय राऊत यांनी पोस्ट केलेल्या या फोटोत आदित्यची पोझ बघा..😂
85
82
4
722
24,057
डियर @amitrthackeray Please note : इंदिरा गांधी यांनी emergency मध्ये intercourse बंद केले होते, internet नाही! सविनय जय महाराष्ट्र!
44
191
13
1,205
15,190