Pinned Tweet
Use HEADPHONES!🎧
RWR प्रस्तुत करत आहेत.. किल्ले जिंजी!🥳
स्वराज्याचं कुंकू ज्यानं अबाधित राखलं, राजधानी बनून जो औरंग्याच्या उरावर बसला असा किल्ले जिंजी!
एकानं तिघांपर्यत पोहोचवा. धागा बनवत जाऊ.. कारण 'दुर्गनामा' तयार करायचाय!
संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी!
youtu.be/B7KM-4KOW60
ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १९४६ रोजी म्हणजेच २० जून २०२४ रोजी श्री शिवराज्याभिषेक दिनाच्या मुहुर्तावर युट्यूबवर १ लाख सबस्क्रायबर्सचे कुटुंब पुर्ण झाले..
हे यश तुमच्या साथीनं मिळवलं आहे. तुम्हा सर्वांचं प्रेम, पाठिंबा कायम असूद्या..♥️
बाकी आई भवानी समर्थ आहे.. जय शिवराय!🙏🏼
मेहनतीचं चीज असंच होत राहूदे. शिवकार्य असंच घडत राहूदे..
youtu.be/1mP9Ov5bRqE?si=bNuv…
राजापुरीच्या (जंजिरा) उरावर दुसरी राजपुरी (पद्मदुर्ग) वसवली..
youtu.be/Trz_S47EXgY?si=kfLN…
मुरुड जंजिरा व्लॉगला केवळ १५ तासात १५ हजार व्ह्यूज.. खूप आभार मंडळी!☺️♥️💪🏻
youtu.be/Trz_S47EXgY?si=Xh_C…
शेवटचा फोटो ब्लर आलाय पण कुलाबा किल्ल्यावरील ही जागा फार कमी लोकांनाच माहितीय.. तुम्ही सांगू शकता का?
#kulabafort























