Black Spot Alert System (मोबाईल ॲप्लिकेशन)
#blackspot #application #technology #roadsafety #thanekar #rto #thane #safe
1
1
549
Tax Defaulter Vehicle Monitoring System कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित Location Tracking System द्वारे कर थकबाकीदार वाहनांचा मागोवा घेऊन त्यांच्या वर कारवाई करण्यासाठी या प्रणालीचा परिवहन विभागाला फायदा होईल.
4
1
492
नागरिकांना 8080129800 या क्रमांकावर व्हॉट्स ॲपद्वारे वाहनविषयक सेवा उपलब्ध होणार आहे. तसेच, वाहन नोंदणी तपशील, कर भरणा, फिटनेस, परवाना, टॅक्स इत्यादी सेवांबाबत त्वरित माहिती मिळणार असून, नागरिकांना वेळ आणि श्रम वाचवणारी ही जलद सेवा.
#WhatsApp #rto #thane #information #Tech
Black Spot Alert System (मोबाईल ॲप्लिकेशन) जीओ लोकेशनवर आधारित हे ॲप वाहनधारकांना रस्त्यावरील ब्लॅक स्पॉट्सबाबत पूर्वसूचना देईल. अपघात प्रवण क्षेत्रात चालक/प्रवासी यांना त्वरित माहिती मिळून अपघात टाळता येतील. #blackspot #application #techlife #newtechnology #rto #thane #thanekar
1
265
Black Spot Alert System (मोबाईल ॲप्लिकेशन) जीओ लोकेशनवर आधारित हे ॲप वाहनधारकांना रस्त्यावरील ब्लॅक स्पॉट्सबाबत पूर्वसूचना देईल. या ॲप द्वारे महिलांसाठी Women Helpline Number व आपत्कालीन Ambulance, Police, Fire Brigade इत्यादी सेवांचा थेट वापर करता येईल.
play.google.com/store/apps/d…
1
215
प्रादेशिक परिवहन कार्यालय ठाणे अंतर्गत,उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन समारंभ.
#kalyan #rto #newoffice #office #newbulding #publicservice #inauguration
1
2
417
