WCD Commissionerate Pune (@PuneWcd) header
WCD Commissionerate Pune (@PuneWcd) profile picture

Disclaimer -This is Official WCD handle and it does not support or subscribe to any material unrelated to its official responsibilities.

Pune
Joined October 2020
Photo by WCD Commissionerate Pune (@PuneWcd)Photo by WCD Commissionerate Pune (@PuneWcd)Photo by WCD Commissionerate Pune (@PuneWcd)Photo by WCD Commissionerate Pune (@PuneWcd)Photo by WCD Commissionerate Pune (@PuneWcd)Photo by WCD Commissionerate Pune (@PuneWcd)Photo by WCD Commissionerate Pune (@PuneWcd)Photo by WCD Commissionerate Pune (@PuneWcd)Photo by WCD Commissionerate Pune (@PuneWcd)Photo by WCD Commissionerate Pune (@PuneWcd)
बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ बालविवाह हा मुलांच्या अधिकारांचे उल्लंघन आहे म्हणून बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे.. . . . #stopchildmarraige #childsafety #laws #saynotochildmarraige #wcdmaharashtra
1
1
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण ) अधिनियम २०१५ च्या कलम २ (२९) अन्वये प्रतिपालकत्व म्हणजे बालकाला पर्यायी काळजीसाठी पालकत्व देणे होय. . . . #fostercare #adoptchild #childrenssafety #loveforchildrwn #foster #pratipalakatvayojana #parenting
1
1
१८ वर्षे वयाच्या आतील सर्व बालकांना लैंगिक अत्याचारापासून POCSO कायद्याअंतर्गत संरक्षण मिळते. . . #pocso #childright #saynotochildabuse #stopchildsexualabuse #childsafety #children #wcdmaharashtra
राज्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील अत्याचार पिडीत महिलांना त्यांच्या विभागीय मुख्यालयाच्या ठिकाणी समुपदेशन, कायदेशीर सल्ला, पोलीस सहाय्य व इतर अत्यावश्यक सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सहा प्रशासकीय विभागात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची विभागीय कार्यालये सुरु. #stopwomenabuse
2
दत्तक विधान म्हणजे मूल आपल्या जैविक, नैसर्गिक पालकांशी असलेल्या सर्व हक्क आणि विशेषाधिकारांपासून वेगळे होऊन दत्तक घेणाऱ्या पालकांचे कायदेशीर मूल होते. अधिक माहितीसाठी cara.nic.in या संकेतस्थळाला भेट द्या.. . . #child #childdevelopment #childadoption #wcdmaharashtra
1
बालकाला जीवन जगण्याचा, विकासाचा, शारीरिक आणि बौद्धिक क्षमतेसाठी शिक्षणाचा अधिकार, तसेच सामाजिक सुरक्षेचा अधिकार सदर कायद्याद्वारे प्राप्त .. . . #childprotection #childrights #childevelopment #wcdmaharashtra #childcare
Child Marriage Act 2006, 2006, came into effect in India from 1 November 2007 According to the law, the bride and groom's knowledge means the girl's age should be 18 years and the boy's age must be 21 . . #chidrights #saynotochildmarraige #stopchildmarraige #wcdmaharashtra
3
दत्तक विधान प्रक्रिया Central Adoption Resource Authority या महिला व बालविकास मंत्रालय भारत सरकार यांच्या सनियंत्रणाखाली सुरु आहे. अधिक माहितीसाठी cara.nic.in या संकेत स्थळावर संपर्क करा. . . #childadoption #childcare #wcdmaharashtra #dattakvidhaan #childdevelopment
1
1
ग्रामीण भागातील बालकांच्या सुरक्षिततेसाठी, त्यांचे हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी तसेच अत्याचारग्रस्त बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ग्राम बाल संरक्षण समित्यांची स्थापना.. . . #childprotection #childdevelopment #wcdmaharashtra #childcare #stopchildabuse #chidrens
1
1
Government Women's Hostels (State Houses) are working to provide strength to orphans, helpless families, violence victims, tortured women through food, clothes, shelter, education, medical aid, training facilities etc. . . #governmenthostels #ladieshostel #govthostels
प्रतीपालकत्व म्हणजे दत्तक नव्हे, तात्पुरते पुनर्वसन होय. प्रतीपालकत्व म्हणजे बालकाला पर्यायी काळजीसाठी प्रायोजकत्व देणे अधिक माहितीसाठी wcdcommpune .org या संकेत स्थळाला भेट द्या . . . #fostercare #wcdmaharashtra #womenandchilddevelopment #maharashtragovernment #parents
1
2
बालमजुरी प्रतिबंधक कायदा १९८६ नुसार १४ वर्षांखालील बालकांना कामावर ठेवणे, कष्टाची कामे करायला लावणे हा गुन्हा आहे. एकत्र बालकांच्या अधिकारांचे संरक्षण करूया! @AdvYashomatiINC @RealBacchuKadu – at Haveli, India
महात्मा गांधींच्या स्वप्नांतला भारत निर्माण करूया, जिथे महिलांना सुरक्षेचे वातावरण आणि समान संधी मिळतील! महात्मा गांधींच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन! #rememberingbapu @AdvYashomatiINC @RealBacchuKadu
मेघना (बदललेले नाव) च्या धाडसाचे आणि प्रसंगावधानतेचे कौतुक करावे तितके कमीच आहे. महिला व बालविकास विभागाचे काम व नाव खेडोपाडी पोहचते आहे ही अतिशय सकारात्मक बाब आहे. @AdvYashomatiINC @RealBacchuKadu @hbyashod – at Haveli, India
1
ही महत्वपूर्ण माहिती आहे, नक्की वाचा आणि समजून घ्या. असा प्रकार कुठे लक्षात आल्यास संबंधित यंत्रणांना नक्की कळवा! या योजनेचे अनेक फायदे आहेत. त्यांचा लाभ घ्या. @AdvYashomatiINC @RealBacchuKadu @hbyashod
ही महत्वपूर्ण माहिती आहे, नक्की वाचा आणि समजून घ्या. असा प्रकार कुठे लक्षात आल्यास संबंधित यंत्रणांना नक्की कळवा! या योजनेचे अनेक फायदे आहेत. त्यांचा लाभ घ्या.
चला या संक्रातीच्या निमित्ताने एक गोड संकल्प करूया! शिक्षणाच्या साथीने स्त्री आणि बालविकासाचा पतंग उंच उंच नेऊया!! आपणा सर्वांना 'मकर संक्रांत' निमित्त हार्दिक शुभेच्छा! @AdvYashomatiINC @RealBacchuKadu @hbyashod
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन! आपले बहुमूल्य कार्य प्रत्येक पिढीतली स्त्रियांना प्रेरणा देत आले आहे आणि प्रेरणा देत राहील! राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा!!! @AdvYashomatiINC @RealBacchuKadu @hbyashod
1
आज संध्याकाळी ६ वाजता फेसबुकवर एक संवाद ज्यातून महिला व बालविकास विभागाची कामे, विविध योजना व उपक्रम समजून घेता येतील. नक्की सहभागी व्हा! @AdvYashomatiINC @RealBacchuKadu @hbyashod
6
14