Pinned Tweet
Today marks the most extraordinary and unforgettable day of my life—an “Achhe Din” moment that I will cherish forever!
I had the incredible honor of welcoming the Hon’ble Prime Minister of Bharat, Shri @narendramodi Ji, a leader who has inspired millions, including me, to serve our nation and step into the field of politics. His vision, dedication, and unwavering commitment to the progress of our country are truly unparalleled.
My heartfelt gratitude to Hon’ble Chief Minister Shri @Dev_Fadnavis Ji and Hon’ble BJYM Mumbai President Shri @TajinderTiwana Ji for giving me this golden opportunity. Your guidance and support have made this moment possible, and I am eternally grateful.
This day will forever be etched in my heart as a source of inspiration to continue working tirelessly for the betterment of our great nation. Jai Hind! 🙏
#NarendraModi #GoldenMoment #Inspiration #Gratitude #BJYM #Bharat #PoliticsWithPurpose
जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर हॉस्पिटलला भाजपा मुंबईचे उपाध्यक्ष मा. श्री. पंकज यादव जी यांच्यासोबत भेट देऊन, बालकांच्या झालेल्या काही दुर्दैवी मृत्यूंच्या घटनांबाबत सखोल अंतर्गत चौकशी करण्याची ठाम मागणी केली.
यावेळी रुग्णालयाचे डीन व संबंधित कर्मचाऱ्यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणावर सविस्तर चर्चा केली. या घटनांची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य जनतेसमोर यावे आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, ही आमची ठाम भूमिका आहे.
यावेळी मंडळ अध्यक्ष राखी गुप्ता जी, जयेश पटेल जी ,राजन तिवारी जी, जेनिल जैन जी, विनोद पखारे जी तसेच आमची संपूर्ण टीम उपस्थित होती.
निष्पाप बालकांचे जीव अनमोल आहेत. या प्रकरणात जबाबदारी निश्चित होऊन न्याय मिळेपर्यंत आमचा पाठपुरावा सुरूच राहील.
Birthday greetings to Ward 121 BJYM President Roshan Pujari Ji
May Mahadev Bless you with all the success and longevity.
Roshan Pujari
मेरे साथ कंधे से कंधा मिलाकर संगठन के कार्यों में सदैव सहयोग देने वाले BJYM उत्तर पश्चिम मुंबई के महामंत्री श्री अवनीश झा जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएँ!
महादेव की कृपा से आपको उत्तम स्वास्थ्य, दीर्घायु एवं जीवन के हर क्षेत्र में अपार सफलता प्राप्त हो। हर हर महादेव!
@avnishjha_bjp
Wishing my dear brother and BJYM Mumbai Secretary &Social Media Prabhari Shri Pranav Singh Thakur Ji a very Happy Birthday!
Wishing you success, good health, and happiness always!
@pranavSinghBjym
भारतीय जनता पार्टी, उत्तर पश्चिम मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय श्री. ज्ञानमूर्ती शर्मा जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीसाठी भरभरून यश लाभो, हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना. आपल्या नेतृत्वाखाली संघटनकार्य अधिक बळकट होवो आणि जनसेवेचे कार्य अविरत सुरू राहो, ही सदिच्छा!
@Bjpgyanmurti
Dr Keyur Pramanick retweeted
MLC elections in 28 seats across 4 big states - Uttar Pradesh, Maharashtra, Bihar and Karnataka.
Elections held using ballot papers.
Guess how many seats Congress won? 🧐
प्रभाग क्रमांक ८० च्या नगरसेविका कु. दिशा यादव जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस भरभरून यश लाभो, हीच सदिच्छा! जनसेवेचे कार्य आपल्या हातून निरंतर घडत राहो आणि आपल्या कार्यातून समाजाचा सर्वांगीण विकास साधला जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
#HappyBirthday #DishaYadav #JanSeva
📍 BJYM उत्तर पश्चिम जिल्हा कार्यालय
आज BJYM उत्तर पश्चिम जिल्हा कार्यालयात महाराष्ट्रात महिला सक्षमीकरण आणि अनाथ बालकांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या ‘मुक्ताई’ सेवा दल फाउंडेशनच्या प्रतिनिधींशी भेट घेऊन त्यांच्या सामाजिक कार्याची माहिती जाणून घेतली.
यावेळी मुंबई उपनगर समन्वयक सौ. रुपाली सावंत जी यांनी सेवा दलाच्या कार्याची सविस्तर ओळख करून दिली. समाजातील गरजू महिला आणि अनाथ बालकांना सक्षम करण्यासाठी अशा सेवाभावी संस्थांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.
समाजसेवेच्या माध्यमातून वंचित घटकांना आधार देणे आणि त्यांना सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देणे, हेच खऱ्या अर्थाने सेवाभावाचे प्रतीक आहे.
#BJYM #BJYMNorthWest #महिलासक्षमीकरण #समाजसेवा
📍 क्रिटिकेअर हॉस्पिटल, अंधेरी पूर्व
कार्यकर्ता हा संघटनेचा कणा असतो. कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, हे आपले कर्तव्य आहे.
आज भारतीय जनता युवा मोर्चा, उत्तर पश्चिम मुंबई जिल्ह्याचे सचिव श्री. राजन तिवारी जी रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
राजन जी लवकरच पूर्णपणे बरे होऊन पुन्हा त्याच जोमाने, उत्साहाने आणि निष्ठेने संघटनेच्या कार्यासाठी मैदानात उतरतील, असा मला पूर्ण विश्वास आहे.
कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सदैव सोबत, हीच आपल्या संघटनेची खरी ताकद! 🚩
#BJYM #BJYMNorthWestMumbai #कार्यकर्ता
देशाचे गृहमंत्री आणि यशस्वी संघटक,
मा. श्री. @AmitShah जींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणास दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, हीच प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना. 🇮🇳
#AmitShah #happybirthdayamitshah #BJP
📍 छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई
भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ. हेमंत जोशी जी यांचे मुंबईत आगमन झाल्यानिमित्त विमानतळावर त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले! 🇮🇳
यावेळी भाजयुमो मुंबई अध्यक्ष श्री. दीपक सिंह जी तसेच भाजयुमो मुंबईतील सहकाऱ्यांची उपस्थिती लाभली.
युवाशक्तीला राष्ट्रसेवेच्या ध्येयाने प्रेरित करणाऱ्या राष्ट्रीय नेतृत्वाचे मुंबईत हार्दिक स्वागत व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
#BJYM #BJYMIndia #Mumbai
@drhemangjoshimp (Member of Parliament) @Deepaksingh0240
🇮🇳 अभिजात मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩
“मराठी ही केवळ भाषा नाही, ती संस्कृती, परंपरा आणि भावविश्व आहे.”
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. हजारो वर्षांची समृद्ध साहित्यपरंपरा, संतांचे विचार, शिवछत्रपतींचा पराक्रम, समाजसुधारकांचे योगदान आणि महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेली अस्मिता यामुळे मराठीचे स्थान सदैव विशेष राहिले आहे.
आपली मायबोली मराठी, आपली संस्कृती, आपली परंपरा आणि आपली मातृभूमी यांचा अभिमान प्रत्येकाच्या मनात कायम जागा राहो. मराठी भाषेचा वापर, संवर्धन आणि प्रसार करण्याची जबाबदारी आपण सर्वांनी स्वीकारूया.
🚩 मराठी माझी मायबोली, मराठी माझा अभिमान!
🚩 जय महाराष्ट्र!
#अभिजातमराठी #राजभाषादिन #मराठीभाषा #मायबोलीमराठी #मराठीअभिमान #जयमहाराष्ट्र #ProudMaharashtrian
मा. मंत्री तथा आमदार श्री. आशिषजी शेलार साहेब यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐🎂
महाराष्ट्राच्या विकासासाठी तसेच संघटनात्मक आणि सामाजिक क्षेत्रातील आपल्या कार्याला सदैव यश लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना.
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 🚩
#HappyBirthday #AshishShelar #BJP #BJYM
@ShelarAshish
माझे बंधूवत सहकारी तथा भाजपा उत्तर-पश्चिम मुंबई उत्तर भारतीय मोर्चा जिल्हाध्यक्ष मा. श्री. बलवंत वर्मा जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रात निरंतर यश लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आपले प्रेम, मार्गदर्शन आणि सहकार्य असेच सदैव लाभत राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
@balwantvarmaBJP
अंगारकी चतुर्थीच्या पावन पर्वानिमित्त सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
विघ्नहर्ता श्री गणराय आपल्या सर्वांच्या जीवनातील विघ्ने दूर करून सुख, समृद्धी, आरोग्य आणि यश प्रदान करो, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना.
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!
#Angarki
पी दक्षिण विभागाच्या प्रभाग समिती अध्यक्षा, नगरसेविका मा. श्रीमती श्रीकला पिल्लई जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि जनसेवेच्या कार्यासाठी सदैव ऊर्जा व यश लाभो, ही श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना.
आपले सामाजिक व जनहिताचे कार्य असेच निरंतर सुरू राहो, यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Shrikala Pillai



























