youtu.be/Ki0_iZ1tRe0
भारत सरकारच्या UDISE PLUS च्या STUDENT PORTAL वर AADHAR VERIFICATION TAB उपलब्ध झाला आहे. फक्त 1 सेकंदामध्ये विद्यार्थ्याचा आधार VALIDATE / VERIFY होतो. हे जाणून घेण्यासाठी वरील LINK वर CLICK करा. पुर्ण Video पहा आणि माझ्या Educate Bharat ला SUBSCRIBE करा
24
youtu.be/FPDvRNgOcMY
UDISE PLUS च्या Teacher Module मध्ये महाराष्ट्र राज्यातील अनेक शिक्षक यांचे आधार Invalid झाले आहेत. भारत सरकारने शिक्षक आधार Invalid केले आहे.👆👆 वरील लिंक ला click करून तात्काळ आधार दुरुस्त करावे.. Educate Bharat या Youtube Channel ला Subscribe करावे..
24
सन्माननीय आमदार श्रीमान डॉ. देवराव होळी साहेब गडचिरोली विधानसभा क्षेत्र यांचे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने मनःपूर्वक आभार. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी जो पुढाकार घेतला आणि जे प्रयत्न त्यांनी सुरू केले आहेत त्यासाठी आम्ही कृतज्ञ आहोत. Thank u so much sir
न्याय मिळाला आहे. मा.मुख्यमंत्री साहेब यांचे अभिनंदन.असाच उदात्त निर्णय कंत्राटी कर्मचाऱ्यांच्याबाबत घेऊन त्यांना आहे त्याच पदावर व प्रकल्पात कायम केल्यास निश्चितच भूतों न भविष्यती असा निर्णय होईल. तो सुदिन लवकरच येवो अशी अपेक्षा
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mgceamah
#कंत्राटीकरणबंदकरा
#सर्वांनानियमितकरा
#समानकामसमानवेत
मा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री साहेब आपले फार फार आभार.याचप्रमाणे राज्यातील इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुध्दा न्याय द्यावे ही विनंती.
सर्वाना विनंती आहे की आपणही आपल्या विभागासाठी असे 3 पत्र तयार करावे आणि पोस्ट करावे
Replying to @CMOMaharashtra
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@dvkesarkar
#सर्वांनानियमिकरा
#समानकामसमानवेतन
गडचिरोली जिल्ह्याचे सन्मानिय आमदार श्री. डॉ. देवरावजी होळी यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्याची मा.ना. श्री. दिपकजी केसरकर, शालेय शिक्षण मंत्री यांना विनंती केली आहे
#AbolishContractism
#EqualWorkEqualWages
#RegulariseAll
आदरणीय महोदय महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या सर्व प्रकल्पातील वंचित शोषित कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करून एक मोठी सामाजिक क्रांती करण्याची विनंती आहे..
@CMOMaharashtra @mieknathshinde @Dev_Fadnavis
#LIVE
मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय रोजगार मेळाव्यास सुरुवात. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्याचा कार्यक्रम
📽️थेट प्रसारण -
xitter.cf/i/broadcasts/1lPJqBPdY…
9
Replying to @mieknathshinde
@mieknathshinde Hon. CM sir, It is a humble request to abolish the contractual System in Govt Service and request to regularise all and Equal pay for Equal work
@mieknathshinde @MahaSamagra @Dev_Fadnavis @nitin_gadkari आम्ही आपणास अत्यंत नम्रपणे विनंती करतो की महाराष्ट्र राज्यातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करावे आणि सर्वांना समान काम समान वेतन लागू करावे







