This is every day problem.
Replying to @MTPHereToHelp
@MTPHereToHelp this is at Justice M C Chhagla Road Bamanwada Vile Parle East under #VakolaTrafficPolice Jusrisdiction at 1325 hrs today. 0 action by Traffic police despite meeting DCP incharge 1st Jul 2026. Absolutely zero empathy 4 Tax Payers.
1
8
Replying to @mybmcWardKE
@mybmcWardKE
माननीय महोदय,
आपण दिनांक 20 जुलै रोजी एम सी छागला मार्ग बामणवाडा येथे अतिक्रमण पथक पाठवून फुटपाथवरचे अतिक्रमण उध्वस्त केले हे सर्व दुपारपर्यंत झाले मात्र आपणास संध्याकाळी ७ वाजता काढलेल्या व्हिडिओतून दाखवू इच्छितो की आपल्या पाठीमागे परत कशी सगळी बांधकाम उभी राहतात


