@ORFMarathii
iAccount based inIndia
About this account
- Account based in
- India
- Connected via
- India App Store
Account-level information from X, not a live location or the device used for a specific post.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडीं आणि कृषी, शहरीकरण, तंत्रज्ञान, संस्कृती इत्यादींचा विविधांगी परामर्श.
Mumbai, India
Joined November 2018
- Tweets60.5K
- Following116
- Followers1.2K
- Likes341
भारताची स्तनपानाची स्थिती चिंताजनक का? NFHS-6 च्या आकडेवारीतून माता-बाल आरोग्यासमोरील महत्त्वाची आव्हानं समोर येतात.
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/expert…
#Breastfeeding #MaternalHealth #ChildHealth #NFHS6 #India #PublicHealth #Nutrition #Healthcare #WomenHealth
जपानचा भारतातील वाढता गुंतवणूक ओघ! GIFT Cityच्या माध्यमातून जपानी भांडवलाला नवी दिशा मिळणार, भारत-जपान आर्थिक संबंधांना बळ मिळणार?
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/expert…
#Japan #India #GIFTcity #Investment #IndiaJapan #Finance #FDI #EconomicDiplomacy #IndianEconomy
सिंधू जल कराराचा नवा अध्याय! भारत-पाकिस्तानच्या जलसंबंधांवर बदलत्या सामरिक समीकरणांचा काय परिणाम होणार?
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/expert…
#IndusWatersTreaty #India #Pakistan #WaterSecurity #Geopolitics #SouthAsia #IndiaPakistan #NationalSecurity #WaterPolitics
तालिबानसोबत संवाद की दबाव? अफगाणिस्तानातील स्थलांतराच्या प्रश्नावर EU ची बदलती भूमिका नवं समीकरण घडवतेय!
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/expert…
#Afghanistan #Taliban #EU #Migration #Europe #Geopolitics #ForeignPolicy #SouthAsia #AfghanCrisis
भारताचा प्रजनन दर घसरून लोकसंख्या वृद्धत्वाकडे झुकत असताना, ज्येष्ठांना ओझे न मानता 'सिल्व्हर इकॉनॉमी'द्वारे समृद्धीकडे जाणे हेच खरे आव्हान आहे! 📈👴👵
वाचा सविस्तर विश्लेषण!
or-f.org/39299
#DemographicDividend #SilverEconomy #FallingTFR #ViksitBharat2047 #PublicPolicy #IndiaAgeing #Economy #trending
काश्मीरमध्ये दहशतवादाचा चेहरा बदलतोय! ‘सॉफ्ट टार्गेट्स’ आणि हायब्रिड वॉरफेअरच्या नव्या रणनीतीला भारत कसा प्रत्युत्तर देणार?
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/expert…
#Kashmir #Terrorism #HybridWarfare #CounterTerrorism #NationalSecurity #India #JammuKashmir #Geopolitics #Security #TerrorismInIndia
ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या वाढत्या धोक्यात AI हवाई युद्धाचं स्वरूप बदलतोय! भारताची हवाई संरक्षण व्यवस्था भविष्यासाठी किती सज्ज?
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/expert…
#AirDefence #Drones #Missiles #AI #Defence #India #MilitaryTechnology #NationalSecurity #FutureWarfare
आफ्रिकेच्या औद्योगिकीकरणात भारतासाठी मोठी संधी! गुंतवणूक, तंत्रज्ञान आणि उत्पादनातून भारत-आफ्रिका संबंधांना नवी दिशा.
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/expert…
#IndiaAfrica #Africa #Industrialisation #Investment #Trade #India #GlobalSouth #EconomicDiplomacy #Manufacturing #Geopolitics
गुंतवणुकीसाठी राज्यांची स्पर्धा वाढतेय! भारताची आर्थिक कूटनीती आता परराष्ट्र धोरणासोबत गुंतवणुकीची नवी ताकद बनतेय.
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/expert…
#EconomicDiplomacy #Investment #India #Geoeconomics #ForeignPolicy #Trade #GlobalEconomy #MakeInIndia #FDI #IndiaGrowth
दक्षिण आशियात भारताचा रुपया ठरतोय प्रभावाचं नवं साधन! कर्जवाटपातून शेजारी देशांशी आर्थिक आणि सामरिक संबंधांना नवी दिशा.
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/expert…
#India #SouthAsia #Rupee #EconomicDiplomacy #Geopolitics #NeighbourhoodFirst #GlobalSouth #IndianEconomy #StrategicInfluence
एव्हरग्रांडेचा फुगा फुटला, पण चीनची रिअल इस्टेट संकटातून बाहेर पडली का? या संकटाचे जागतिक अर्थव्यवस्थेवरही परिणाम होऊ शकतात.
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/expert…
#China #Evergrande #ChinaEconomy #RealEstate #GlobalEconomy #Economy #Geopolitics #XiJinping #GlobalMarkets
भारत-अमेरिका संबंधांत पाकिस्तानचा घटक पुन्हा महत्त्वाचा ठरतोय! बदलत्या समीकरणांत भारताची सामरिक स्वायत्तता किती टिकणार?
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/expert…
#IndiaUS #India #USA #Pakistan #StrategicAutonomy #Geopolitics #ForeignPolicy #Trade #SouthAsia #USIndiaRelations
AI, उपग्रह आणि शेतकऱ्यांचा डेटा! भारतातील कर्जव्यवस्थेत तंत्रज्ञानाची नवी क्रांती शेतकऱ्यांना भांडवल मिळवून देणार का?
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/expert…
#AI #AgriTech #Farmers #Agriculture #FinTech #India #SatelliteTechnology #DigitalIndia #RuralEconomy #Innovation
BRICSच्या माध्यमातून भारत आफ्रिकेच्या कृषी क्षेत्राला नवी दिशा देऊ शकतो का? अन्नसुरक्षा आणि शेतकऱ्यांसाठी सहकार्याची मोठी संधी!
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/expert…
#BRICS #India #Africa #Agriculture #FoodSecurity #Farmers #GlobalSouth #AgriTech #Geopolitics #IndiaAfrica
श्रीलंकेत तमिळ प्रश्न पुन्हा ऐरणीवर! प्रांतीय परिषद निवडणुका आणि भारताची भूमिका या समीकरणाला नवी दिशा देणार का?
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/expert…
#SriLanka #TamilIssue #India #SouthAsia #Geopolitics #ForeignPolicy #TamilPolitics #IndiaSriLanka #RegionalPolitics
AI चा विस्तार वेगाने होतोय, पण डेटा सेंटर्सची वाढ भारताच्या पाणीटंचाईला नवं आव्हान देणार का?
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/expert…
#AI #DataCentres #WaterCrisis #India #ClimateChange #Sustainability #Technology #DigitalIndia #WaterSecurity #GreenTech
आधुनिक युद्धात भूभाग जिंकणं पुरेसं राहिलंय का? भारत-चीन-पाकिस्तानच्या बदलत्या युद्धनीतीत तंत्रज्ञान निर्णायक ठरणार!
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/expert…
#ModernWarfare #India #China #Pakistan #Defence #Geopolitics #MilitaryTechnology #NationalSecurity #FutureWarfare
हवामान बदलाचा सर्वाधिक फटका छोट्या शेतकऱ्यांना! दक्षिण आशियासाठी लवचिक शेती आणि नव्या उपाययोजनांची गरज का वाढतेय?
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/expert…
#ClimateChange #SmallFarmers #Agriculture #SouthAsia #ClimateResilience #FoodSecurity #SustainableAgriculture #Farmers #India
चीनच्या वर्चस्वाला खनिज पुनर्वापरातून भारत देऊ शकतो उत्तर? ‘मिनरल लूप’मुळे महत्त्वाच्या खनिजांसाठी आत्मनिर्भरतेची नवी वाट खुलणार!
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/expert…
#CriticalMinerals #Recycling #India #China #Minerals #SupplyChains #AtmanirbharBharat #CircularEconomy #Geopolitics #CleanEnergy
हवामान बदलाशी लढायचं असेल, तर गुंतवणूक फक्त तंत्रज्ञानात नव्हे, मुलांच्या भविष्यातही हवी! बालकेंद्रित हवामान धोरणाची गरज का?
वाचा सविस्तर विश्लेषण!
orfonline.org/marathi/expert…
#ClimateChange #ClimateAdaptation #Children #ChildRights #ClimateAction #Sustainability #FutureGenerations #India #ClimatePolicy