Omkar Argade retweeted
"इंसान नहीं बोलता, उसके दिन बोलते हैं,
और जब दिन बोलता है, तो बहरे भी सुनते हैं"
Omkar Argade retweeted
"युद्ध" "लंबा" हो तो सारे "शस्त्र" एक साथ...!,
नहीं "चलाये" जाते हैं "पार्थ".....!!
Omkar Argade retweeted
“निष्ठा ह्या शब्दाचा अर्थच ‘स्वतःची निर्णयक्षमता त्यागून टाकणे’ असा आहे.”
- द डिप्लोमॅट, नेटफ्लिक्स
Omkar Argade retweeted
ज्यातून income नाही, ते हप्त्यावर घेऊन जगाला दाखवण्यात शहाणपण नाही..
दुसऱ्यांच्या नजरेत मोठं दिसण्यासाठी स्वतःच्या खिशावर ओझं घेऊ नका.
कारण लोक दोन दिवस कौतुक करतील, पण त्या हप्त्यांसाठी तुम्हालाच रोज हमाली करावी लागेल.
दिखावा नको... कमाई आणि समाधान मोठं ठेवा.
Omkar Argade retweeted
मुंबईतील सर्व आंदोलकांची अखेर सूटका.
उद्यापासून ग्यानेशकुमार विरोधात मुंबईसह राज्यभरात आंदोलनाची घोषणा. ठाकरेंच्या बछड्यांनी करून दाखवलं.
Omkar Argade retweeted
कोई बांड साइन नहीं किया... डरता नहीं हूं... 100 बार जेल में डाल दो...
अभिजीत दीपके
Omkar Argade retweeted
ज्या दिवशी तुमचे शिकणे थांबते, त्या दिवशी तुमची प्रगतीही थांबते. जर तुम्ही रोज तेच तेच रुटीन काम करत असाल, ज्यामध्ये तुम्हाला कोणतीही नवीन आव्हाने किंवा नवीन शिकण्याची संधी मिळत नसेल, तर तुमचे ज्ञान साचलेल्या पाण्यासारखे निरुपयोगी ठरते.
























