Pinned Tweet
हिच आमची उर्जा ...!
#seva #aashirvad #SFURTI #blessings #love #thakurvillage #kandivali #NishaParulekar
#सरोवा_संकुल येथिल मतदार अर्ज कॅम्प मध्ये रहिवाशांना
#स्थानिक_नगरसेविका_सौ_निशा_परुळेकर
यांनी सहकार्य केले.
अनेक रहिवाशांनी येउन आपली नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली. ह्या वेळी सोसायटीचे #कमिटी_मेंबर्स व
#भाजपा_पदाधिकारी व #कार्यकर्ते यांनी देखिल सहकार्याची भूमिका बजावली.
1
64
विभागात ठाकूर व्हिलेज येथिल गटाराचे झाकण तुटण्याची तक्रार #नगरसेविका_सौ_निशा_परूळेकर यांच्याकडे येताच ,
त्वरित दखल घेत....गटाराचे झाकण बसविण्यात आले .जेणेकरून पुढील अपघातांची शक्यता निवळली.
आपला नम्र ,
#संजय_घाडगे
( विधानसभा महामंत्री )
#thakurvillage #RainyDaySnacks
1
72
#आमदार_श्री_प्रविण_दरेकर_साहेब यांच्या सहकार्याने ,
#स्थानिक_नगरसेविका_सौ_निशा_परुळेकर_बंगेरा
यांच्या प्रयत्नाने,
समतानगर येथिल #मासे_मार्केट च्या
#नूतनीकरणाचे_भूमिपूजन,
मासे विक्रेत्या #महिलांतर्फे करण्यात आले .
#samtanagarr #sarovacity #thakurvillagekandivali
#वटपौर्णिमेची_पूर्व_तयारी 🪷
#भाजपा_कट्टा_पांडे_क॔पाऊंड येथे सालाबादाप्रमाणे.
#भव्य_वटपौर्णिमा_उत्सव साजरा होत आहे.
तरी विभागातील सर्व महिलांनी #पूजेसाठी येथे उपस्थित राहावे व ह्या #सेवेचा_लाभ_घ्यावा.
आपली नम्र,
#सौ_निशा_परुळेकर_ब॔गेरा
( नगरसेविका- प्रभाग - 25 )
61
#वटपौर्णिमेची_पूर्व_तयारी 🪷
#भाजपा_कट्टा_पांडे_क॔पाऊंड येथे सालाबादाप्रमाणे.
#भव्य_वटपौर्णिमा_उत्सव साजरा होत आहे.
तरी विभागातील सर्व महिलांनी #पूजेसाठी येथे उपस्थित राहावे व ह्या #सेवेचा_लाभ_घ्यावा.
आपली नम्र,
#सौ_निशा_परुळेकर_ब॔गेरा
( नगरसेविका- प्रभाग - 25 )
1
72
पावसाळी पूर्वतयारी 🌦️
अनेक #गटारांची_झाकणे एकतर #गायब होती किंवा #तुटलेली होती, ज्यामुळे रहिवाशांना रोगराई आणि अपघातांचा धोका निर्माण झाला होता.
आपल्या #सन्माननीय_नगरसेविका_निशाताई_परुळेकर 🪷 यांच्या प्रयत्नातून ही झाकणे बदलून नवीन झाकणे बसवण्यात आली आहेत.
25
#नगरसेविका_सौ_निशा_परुळेकर_बंगेरा यांनी #ठाकूर_व्हिलेज येथिल सोसायटीत महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्या मागणीवरून #खुर्च्या दिल्या. सायंकाळी सोसायटी मध्ये एकत्र येउन काही क्षण सुखाचे घालवणारे हे रहिवासी खुर्च्या मिळाल्यावर #आनंदीत झाले.
2
29
#नगरसेविका_सौ_निशा_परुळेकर_बंगेरा यांच्या प्रयत्नाने, #ठाकूर_व्हिलेज महादेव अपार्टमेंट येथिल #अनेक_वर्षे_प्रलंबित असलेल्या #पाण्याच्या_गळतीमुळे रहिवाशांना होणारा #त्रास, वाया जाणारे #पाणी यावर #मुंबई_महापालिकेमार्फत कायम स्वरूपी तोडगा काढण्यात आला.
1
17
आपले #सन्माननीय_पंतप्रधान_श्री_नरेंद्र_मोदीजी सर्वाधिक काळ सेवेत असलेले निवडून आलेले #पंतप्रधान बनले आहेत ✨️
हे औचित्य साधून, आपण #तारकेश्वर_महादेव_मंदिर, पांडे कंपाऊंड, ठाकूर व्हिलेज येथे #महाआरती चे आयोजन केले आहे. या दिव्य उत्सवात आपणही #सहभागी_व्हा.🔱🪷✨️
18
#केंद्रीय_मंत्री_श्री_पियूष_गोयल_साहेब नेतृत्वात, #आमदार_श्री_प्रविण_दरेकर_साहेब (कॅबिनेट मंत्री दर्जा) निधीतून #नगरसेविका_सौ_निशा_परुळेकर_बंगेरा प्रयत्नाने #शंकर_मंदिर सभागृहाचा #भव्य_लोकार्पण_सोहळा श्री प्रविण दरेकर साहेब व श्री जितेंद्र सिंह ठाकूरजी शुभ हस्ते संपन्न झाला.
25
#जागतिक_पर्यावरण दिनानिमित्त "#एक_पेड_माॅ_के_नाम" ह्या #पंतप्रधान_श्री_नरेंद्र_मोदीजींच्या संकल्पनेनुसार #केंद्रीय_मंत्री_श्री_पीयूष_गोयल_साहेब यांच्या अध्यक्षतेखाली #भव्य_वृक्षारोपण_कार्यक्रम संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात संपन्न झाला.
14
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त #नगरसेविका_सौ_निशा_परुळेकर_बंगेरा ह्यांनी #मुंबई_महानगरपालिकेच्या सहकार्याने #सोच_सयानी ह्या संस्थेसोबत आज विभागात वृक्षारोपण केले. विविध प्रकारच्या #वृक्षांची_लागवड रहिवाशांकडून करण्यात आली.निसर्गाचा समतोल राखण्याचा एक स्तुत्य उपक्रम साजरा झाला.
22
#आमदार_श्री_प्रविण_दरेकर_साहेब ( कॅबिनेट मंत्री दर्जा ) यांच्या ,सहकार्याने #नगरसेविका_सौ_निशा_परुळेकर_बंगेरा ह्यांच्या प्रयत्नाने, #ठाकूर_व्हिलेज येथिल सोसायटीत #बोअरवेलच्य्या कामाचे #भूमिपूजन रहिवाशांच्या हस्ते करण्यात आले.
#thakurvillage #samtanagar #sarovacity #vikaskame
34
Under the guidance of #Central_Minister_Shri Piyush Goyal ji #MLC_Shri Pravin Darekar - प्रविण दरेकर ji along with Our #Corporator Nisha Parulekar Bangera ji and #Municipal_Corporation_Officials inspected the #drain_cleaning work in our ward
1
42
It is essential that #drains_are_cleaned_before_monsoon so water flows properly during rains. Residents are requested #please_do_not_throw_garbage_in_drains
Otherwise, #penal_action will be taken by BMC Everyone is requested to cooperate in keeping surroundings clean.
1
23
On 29/05/2026, we received a complaint regarding the #exercise_equipment in Prabhavatidevi Garden, located opposite Thakur Cinema in Thakur Village
As soon as this was brought to the attention of our
#Corporator_Nisha_Parulekar_Bangera ji, she promptly got
2
1
45
#all_the_exercise_equipment in this garden #repaired on the morning of #30/05/2026
Taking note of this #promptness, senior citizens expressed their #gratitude towards our #Corporator_Nisha_Parulekar_Bangera
Yours sincerely,
#Sandesh_Pote
(Ward Mahamantri)
21
#नगरसेविका_सौ_निशा_परुळेकर_बंगेरा यांच्या हस्ते, समतानगर येथिल रस्त्याच्या #जैन_देरासर_मार्ग ह्या नामफलकाचे #अनावरण करण्यात आले.
ह्या वेळी विभागातील जैन समाजातील #मान्यवर तसेच #भाजपा_पदाधिकारी व #कार्यकर्ते उपस्थित होते.
त्याचे काही क्षण.
21
मुंबई महापालिकेतील #सहायक_आयुक्त यांनी #नगरसेविका_सौ_निशा_परुळेकर_बंगेरा यांच्यासह विभागात सर्वत्र सुरू असलेल्या कामांची पहाणी केली. तसेच नालेसफाई रस्ते, पायवाटा, गटारे ,वृक्षछाटणी ई. पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा आढावा घेतला.
19
#आमदार_श्री_प्रविण_दरेकर_साहेब ( कॅबिनेट मंत्री दर्जा ) यांच्या सहकार्याने #नगरसेविका_सौ_निशा_परुळेकर_बंगेरा ह्यांच्या प्रयत्नाने ठाकूर व्हिलेज सोसायटीत बोअरवेलच्य्या कामाचे #भूमिपूजन करण्यात आले ह्या वेळी सोसायटीचे अध्यक्ष #श्री_राहून_टांगरीजी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
21











