नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai (@NehruNagarPS) profile picture

नेहरुनगर पोलीस ठाणे, मुंबई अधिकृत खाते आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा. Off account Neharu Nagar Police Station, Mumbai. For emergency call 100/112

Nehru Nagar PS Mumbai
Joined July 2024
Photo by नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai (@NehruNagarPS)Photo by नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai (@NehruNagarPS)Photo by नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai (@NehruNagarPS)Photo by नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai (@NehruNagarPS)Photo by नेहरू नगर पोलीस ठाणे - Nehru Nagar PS Mumbai (@NehruNagarPS)
नेहरू नगर पोलीस स्टेशन मधील गुन्हे प्रकटीकरण पथक यांनी तांत्रिक माहितीच्या आधारेअवघ्या 2 तासात फिर्यादी यांचे हरवलेले 12 तोळे सोने फिर्यादी यांना परत केले.
1
99
तपास पथकातील अधिकारी सपोनी पाटील, सपोनी जगदाळे, पोलीस शिपाई, महेश कोलते, संदीप पाचपुते यांनी माहिती घेऊन अवघ्या 2 तासामध्ये सुटकेस चा शोध घेऊन सदर सुटकेस मधील 12 तोळे सोन्याचे दागिने व साहित्य फिर्यादी यांचे ताब्यात देण्यात आले.
1
2
65
@NehruNagarPS पो.ठा.हद्दीतील खेमानंद बार जवळ फिर्यादीस धक्का देऊन जबरीने मोबाईल चोरणाÚ्या ३ आरोपींना नेहरुनगर पो. ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने धावत्या रिक्षाचा पाठलाग करून कुर्ला सिग्नल येथे पकडुन गुन्हा तात्काळ उघडकीस आणल्या बाबत. @MumbaiPolice @CPMumbaiPolice @DcpEastZone2Mum
🤖 Made with AI
6
110
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नेहरू नगर पोलीस ठाणे हद्दीत 07.05 पासून 08.00 पर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते. पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व नागरिक यांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला.
1
2
420
@NehruNagarPS गु .र. क्र . 491/2024 कलम 137(2) BNS अन्वये दाखल गुन्यातील मागील 10 महिन्यापासून मिळत नसलेल्या बळीत मुलीचा गुजरात या राज्यात जाऊन कौशल्य पूर्ण तपास करून शोध घेतला त्याबद्दल मा पो. उपआयुक्त झोन 06 यांचे तर्फे ASI दराडे आणि पो. ह. पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले .
7
430
आज दि 02/06/2025 रोजी सुमती गुजर हॉल, चेंबूर, मुंबई येथे खालील नमूद अधिकारी यांची पदोन्नती झाल्याने मा. अप्पर पोलीस आयुक्त, श्री. महेश पाटील सर, मा पोलीस उप आयुक्त परिमंडळ 06, मा पोलीस उप आयुक्त परिमंडळ 07 सर यांच्या उपस्थितीत पार पडला.
1
1
3
301
पद प्राप्त केलेल्या अधिकारी व अंमलदार सहाय्यक पोलीस उप निरीक्षक मालचे,अनुभूले,निर्गुण पोलीस हवालदार देवरे...
1
188
नेहरूनगर पोलीस स्टेशन आता X- हॅण्डल वर आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे. वास्तविक वेळेतील अदयावत माहिती, सुरक्षा सुचना आणि अलर्ट साठी आमचे अनुसरण करून लक्ष ठेवुन सतत आमचे सोबत रहा ! @MumbaiPolice @CMOMaharashtra @CPMumbaiPolice @MTPHeretohelp
1
2
304