अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (@NatyaParishad) header
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (@NatyaParishad) profile picture

११८ वर्षांची यशस्वी परंपरा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही एक मराठी नाट्य संस्था आहे जी दरवर्षी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आयोजित करते.

Joined October 2017
Photo by अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (@NatyaParishad)Photo by अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (@NatyaParishad)Photo by अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (@NatyaParishad)Photo by अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (@NatyaParishad)Photo by अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (@NatyaParishad)Photo by अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (@NatyaParishad)Photo by अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (@NatyaParishad)Photo by अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (@NatyaParishad)Photo by अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (@NatyaParishad)Photo by अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (@NatyaParishad)
100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नाट्यजागर : स्पर्धा यासाठीची प्रवेशअर्जाची अंतिम तारीख कालच संपली. ह्या स्पर्धेसाठी आम्हाला भरघोस प्रतिसाद दिलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद .प्राथमिक फेरीच्या तारखा लवकरच जाहीर करू. लक्ष ठेवा.... @damleprashant #natyaparishad
154
100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नाट्यजागर : स्पर्धा - नाट्यछटा नाट्य छटा - forms.gle/mGRUuhkDUS4nUhHg9 साविस्थर माहितीसाठी PDF download करा :-bit.ly/3H8BXKp सगळा स्पर्धांबद्धल जाणून घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा :- natyaparishad.org/jagar-comp… @damleprashant, #natyaparishad
117
100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नाट्यजागर : स्पर्धा - नाट्य अभिवाचन नाट्य जागर स्पर्धा प्रवेश लिंक नाट्य वाचन - forms.gle/x8ePDxGMEsBPXZn49 साविस्थर माहितीसाठी PDF download करा :- bit.ly/3Sau2lQ @prashantdamle61
93
100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 🗓️ प्रवेशअर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख - 10 जानेवारी 2024, सायंकाळी 6 वाजेपर्यंत नाट्य जागर स्पर्धा प्रवेश लिंक एकांकिका - forms.gle/RVTho7EaXgJubAcv6 साविस्थर माहितीसाठी PDF download करा :- bit.ly/48PdfKT
76
100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नाट्यजागर स्पर्धा - एकपात्री एकपात्री - bit.ly/3TTogX3 साविस्थर माहितीसाठी PDF download करा :bit.ly/41Qz7mE सगळा स्पर्धांबद्धल जाणून घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा :natyaparishad.org/jagar-comp… @damleprashant #natyaparishad
55
100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नाट्यजागर : स्पर्धा - बालनाट्य बालनाट्य - forms.gle/MaXet1Uanu2fsqAs6 साविस्थर माहितीसाठी PDF download करा :-bit.ly/48GwYgd @damleprashant #natyaparishad #balnatya #maharastra
41
100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नाट्यजागर : स्पर्धा - नाट्यछटा नाट्य छटा - forms.gle/mGRUuhkDUS4nUhHg9 साविस्थर माहितीसाठी PDF download करा :-bit.ly/3H8BXKp सगळा स्पर्धांबद्धल जाणून घेण्यासाठी लिंक वर क्लिक करा :- natyaparishad.org/jagar-comp… @damleprashant, #natyaparishad
37
100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नाट्यजागर : स्पर्धा - नाट्य संगीत नाट्य जागर स्पर्धा प्रवेश लिंक नाट्य संगीत पद - forms.gle/Up5wowSrgSFgC4W26 साविस्थर माहितीसाठी PDF download करा :-bit.ly/3SdWfIN @prashantdamle61 #natyasangeet
31
100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आजची पुढील आकर्षणे ==== अनेक सुप्रसिद्ध नाटके तुमच्यासाठी - Goodbye kiss, तप्तपदी व शहर कुंभकर्ण; तसेच महाराष्ट्राची लोकधारा व संगीत रजनी अवधूत गुप्ते 🗓️ 7 जानेवारी 2024 पिंपरी चिंचवड @damleprashant @avadhoot_gupte #natyaparishad #BIGEVENT
1
58
100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आजचे मुख्य आकर्षण ==== संमेलन हस्तांतरण सोहळा - अध्यक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 🗓️ 7 जानेवारी 2024 पिंपरी चिंचवड 📍 स्थान: मुख्य सभामंडप अधिक माहितीसाठी क्लिक करा : natyaparishad.org @damleprashant @Dev_Fadnavis #natyaparishad
1
43
100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आजची आकर्षणे , लहान मुलांसाठी - बालनाट्य माझी माय व ढब्बू ढोल रिमोट गोल, तसेच पपेट शो व गोष्ट रंग 🗓️ 7 जानेवारी 2024 पिंपरी चिंचवड 📍 स्थान:बालनगरी, भोईर नगर #natyaparishad #pimprichichwad #marati #BIGEVENT #celebrities #natakmandali
1
1
69
100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अनेक सुप्रसिद्ध नाटके तुमच्यासाठी - दादा एक good news आहे, मर्डरवाले कुलकर्णी, कट्यार काळजात घुसली,बालनाट्य बोक्या सातबंडे 🗓️ 6 जानेवारी 2024 पिंपरी चिंचवड अधिक माहितीसाठी क्लिक करा : natyaparishad.org/ @damleprashant #natyaparishad
1
55
100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अनेक सुप्रसिद्ध नाटके तुमच्यासाठी - एका लग्नाची पुढची गोष्ट, करून गेलो गाव, तुझे आहे तुजपाशी, आणि लहान मुलांसाठी खास कार्यक्रम : नाटक - बोक्या सातबंडे 🗓️ 6 जानेवारी 2024 पिंपरी चिंचवड @damleprashant #natyaparishad #pimprichichwad #BIGEVENT
1
1
67
100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 🗓️दिनांक- 6 जानेवारी 2024 📍 स्थान : प्रा. रामकृष्ण मोरे,प्रेक्षागृह आजचे खास कार्यक्रम तुमच्यासाठी - पुनरुत्थान आणि भरपूर मनोरंजन @prashantdamle #natyaparishad #pune #maharastra #natak_eke_natak #pimprichichwad #BIGEVENT #rajashreemarathi
82
100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन आजचे खास कार्यक्रम तुमचासाठी अधिक माहितीसाठी क्लिक करा : natyaparishad.org @prashantdamle #natyaparishad #pune #maharastra #natak_eke_natak #pimprichichwad #BIGEVENT #rajashreemarathi #pimprichichwad #rajashreemarathi
1
2
75
१०० वा अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा भव्य उद्घाटन समारंभ,आज वेळ -सकाळी १०.३० वा 📍स्थळ: तानाजी नगर, काकडे पार्क - स्टेडीयम, पिंपरी चिंचवड उद्घाटक : मा. ना. श्री. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य प्रमुख उपस्थिती : मा. ना. श्री. अजित पवार, उपमुख्यमंत्री
1
1
75
आज गणेश कला क्रीडा केंद्र येथे मान्यवरांच्या उपस्थितीत १००व्या नाट्य संमेलनाचे शानदार उद्घाटन झाले, त्याची काही क्षणचित्रे... अधिक माहितीसाठी क्लिक करा : natyaparishad.org/ @prashantdamle #natyaparishad #pune #maharastra #natak_eke_natak #pimprichichwad #BIGEVENT
1
60
100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन - नाट्य दिंडी 🗓️दिनांक - 6 जानेवारी 2024 📍 स्थान : मोरया गोसावी मंदिर ते संमेलन स्थळ अधिक माहितीसाठी: natyaparishad.org/ @prashantdamle #natyaparishad #natyasammelan100 #pune #maharastra #natak_eke_natak #pimprichichwad
1
88
100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 🗓️दिनांक- 5 जानेवारी 2024 📍 स्थान : गणेश कला क्रिडा मंच, नेहरु स्टेडीयम मागे, स्वारगेट, पुणे आजचे खास कार्यक्रम तुमच्यासाठी - नाट्य संगीत आणि संगीत रजनी @prashantdamle61 #rajashreemarathi #pune #maharastra #pimprichichwad
1
84