नांदेड पोलीसांचे अधिकृत खाते आपत्कालीन संपर्क: ११२/१०० महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क: ८९७६००४१११ ८८५०२००६०० ०२२-४५१६१६३५

Nanded, India
Joined January 2016
विशेष पोलीस महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र, यांचे नागरिकांना आवाहन. #Nanded #News #Finance
4
14
932
पोलीस अधिक्षक नांदेड, निलाभ रोहन यांचे नागरिकांना आवाहन. #NandedNews #FinanceCompany
5
6
38
3,529
आकर्षक ऑफर दिसली म्हणून लगेच क्लिक करू नका! मोठ्या Discount आणि स्वस्त खरेदीच्या नावाखाली Fake Links द्वारे फसवणूक होऊ शकते. अधिकृत Website/App वरूनच खरेदी करा आणि OTP, UPI PIN किंवा Bank Details कधीही शेअर करू नका. Cyber Helpline: 1930 #cybercrime #diwalifraud
2
271
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नांदेड पोलिसांची कठोर कारवाई! गंभीर व वारंवार गुन्हे करणाऱ्या 03 सराईत गुन्हेगारांना MPDA अंतर्गत 01 वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले. सन 2026 मधील ही 31 वी स्थानबद्धतेची कारवाई. #Nanded #Nandedpolice
2
322
अवैध व्यवसायांविरुद्ध नांदेड पोलिसांची विशेष ‘मास रेड’ मोहीम! एका दिवसात 24 गुन्हे दाखल, 25 आरोपींवर कारवाई आणि ₹42,900/- चा मुद्देमाल जप्त. मटका, जुगार, दारूबंदी व इतर बेकायदेशीर व्यवसायांविरुद्ध कारवाई सुरूच! #NandedNews #NandedPolice #Raid
1
1
500
होळी सराफा परिसरातील अवैध वेश्या व्यवसाय अनैतिक मानवी व्यापाराविरोधात नांदेड पोलिसांचा छापा! होळी सराफा परिसरात अवैध वेश्या व्यवसायावर AHTU व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई. एका पीडित महिलेची सुटका; महिलेसह 02 आरोपी ताब्यात. #humantrafficking #nandedpolice #crimepolice
1
2
259
महिला व बालिकांची सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य!शाळेतून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून त्रास देणाऱ्या आरोपीविरुद्ध भाग्यनगर पोलिसांची तत्पर कारवाई. अवघ्या 24 तासांत दोषारोपपत्र दाखल. #Nanded #News
466
अवैध जुगाराविरुद्ध नांदेड पोलिसांची कारवाई तमलूर येथे ‘तिरट’ जुगार अड्ड्यावर छापा टाकून 08 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. ₹1.86 लाखांचा मुद्देमाल जप्त. अवैध जुगार व बेकायदेशीर व्यवसायांविरुद्ध कारवाई सुरूच! #NandedPolice #PoliceAction #GamblingRaid #CrimeFreeNanded
1
310
Documents पाठवा म्हणताच सावधान! Job, Loan, KYC किंवा Reward च्या नावाखाली Aadhaar, PAN व Banking Details मागणाऱ्यांपासून सतर्क रहा. कोणतीही कागदपत्रे शेअर करण्यापूर्वी संबंधित व्यक्ती/संस्थेची खात्री करा. फसवणूक झाल्यास तात्काळ 📞 1930 वर संपर्क करा. #CyberCrime #CyberFraud
2
6
739
अनैतिक देहव्यवसायावर नांदेड पोलिसांचा छापा! सिडको परिसरातील कारवाईत 1 अल्पवयीन मुलीसह 2 पीडित महिलांची सुटका; 2 आरोपी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल. #NandedPolice #PoliceAction #Nanded #MaharashtraPolice
1
384
लोकसहभागातून सुरक्षिततेकडे आणखी एक पाऊल! बिलोलीतील ‘छोटा हनुमान मंदिर’ परिसरात नागरिक व भाविकांच्या सहकार्याने आधुनिक CCTV कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले. गुन्हे प्रतिबंध व तपासासाठी पोलिसांचा ‘तिसरा डोळा’ अधिक सक्षम! #NandedPolice #CCTV #PublicSafety #Biloli #Maharashtra
2
292
मित्राचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप! पैसे मागण्याच्या वादातून मित्राचा चाकूने खून केल्याप्रकरणी मुखेड अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीस जन्मठेप व ₹10,000 दंडाची शिक्षा सुनावली. गंभीर गुन्ह्यांविरुद्ध नांदेड पोलिसांची कठोर कारवाई! #NandedPolice #CourtVerdict #Justice
365
अर्धापूर हद्दीतील अनोळखी खुनाचा गुन्हा उघड! मयताची ओळख पटवून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नांदेड स्थानिक गुन्हे शाखेने 04 आरोपींना अटक केली. #NandedPolice #CrimeDetection #PoliceAction #Nanded #MaharashtraPolice
2
375
अट्टल घरफोडी व चेन स्नॅचिंग करणारे 02 आरोपी गजाआड! नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई — 07 गुन्हे उघडकीस; सोन्या-चांदीचे दागिने व मोटारसायकलसह ₹8.24 लाखांचा मुद्देमाल जप्त. #NandedPolice #PoliceAction #CrimeDetection #Nanded #MaharashtraPolice
2
318
सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणाऱ्यांवर नांदेड पोलिसांची कारवाई #nandedpolice #safenanded #policeaction #lawandorder #zerotolerance
242
विश्वास, आपुलकी आणि सहकार्याची नाळ अधिक दृढ करणारी ती — सुहासिनी… नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव सज्ज, सेवेसाठी सदैव तत्पर! 💙 #NandedPolice #MaharashtraPolice #WomenInPolice #PoliceService #नांदेडपोलीस
151
एकच Password सर्वत्र? धोका मोठा! प्रत्येक Account साठी वेगळा Strong Password वापरा आणि MFA / 2-Step Verification सुरू करा. Password, OTP किंवा Verification Code कोणाशीही शेअर करू नका. सायबर फसवणूक झाल्यास 📞 1930 किंवा 112 #NandedPolice #CyberSafety #CyberAwareness
2
319
आदमपूर येथे ‘तिरट’ जुगार अड्ड्यावर नांदेड पोलिसांचा छापा! रामतीर्थ पोलिसांची 23 जुगाऱ्यांवर कारवाई; ₹8.76 लाखांचा मुद्देमाल जप्त. 21 मोबाईल, 9 मोटारसायकली, रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त. #NandedPolice #PoliceAction #Nanded #MaharashtraPolice
3
817
सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्यांवर नांदेड पोलीस चार्ली यांची कडक कारवाई! #nanded #news #nandednews #crimenews #safenanded
348
गोवंशाची अवैध व क्रूर वाहतूक करणाऱ्यांवर नांदेड पोलिसांची कारवाई! नायगाव पोलिसांनी वाहनातून दाटीवाटीने व निर्दयतेने वाहतूक करण्यात येणाऱ्या 05 गोवंश जनावरांची सुटका केली. #NandedPolice #PoliceAction #Nanded #MaharashtraPolice #CrimePrevention #AnimalProtection #नांदेडपोलीस
272