MI MARATHI NEWS (@NEWSMIMARATHI) header
MI MARATHI NEWS (@NEWSMIMARATHI) profile picture

MI MARATHI NEWS, This is The Official Twitter account of Mi Marathi News, HEAD Office Reliance Building Rasta Peth Pune

Joined July 2022
Photo by MI MARATHI NEWS (@NEWSMIMARATHI)Photo by MI MARATHI NEWS (@NEWSMIMARATHI)Photo by MI MARATHI NEWS (@NEWSMIMARATHI)Photo by MI MARATHI NEWS (@NEWSMIMARATHI)Photo by MI MARATHI NEWS (@NEWSMIMARATHI)Photo by MI MARATHI NEWS (@NEWSMIMARATHI)Photo by MI MARATHI NEWS (@NEWSMIMARATHI)Photo by MI MARATHI NEWS (@NEWSMIMARATHI)Photo by MI MARATHI NEWS (@NEWSMIMARATHI)Photo by MI MARATHI NEWS (@NEWSMIMARATHI)
सामूहिक बलात्कार की दुश्मनी साठी खोटा गुन्हा रेकॉर्डिंग ऐकून तुम्हीच ठरवा? youtu.be/mtlo4rJgeeo 🔴 सामूहिक बलात्कार प्रकरणात नवे वळण 🔴 महिलेचा कॉल रेकॉर्डिंग समोर आल्याने खडबड
6
सामूहिक बलात्कार की दुश्मनी साठी खोटा गुन्हा रेकॉर्डिंग ऐकून तुम्हीच ठरवा? youtu.be/mtlo4rJgeeo 🔴 सामूहिक बलात्कार प्रकरणात नवे वळण 🔴 महिलेचा कॉल रेकॉर्डिंग समोर आल्याने खडबड #rape #Trapped
6
Breaking 🔥 पोलिसांचा धक्कादायक प्रकार व्हिडिओ व्हायरल youtu.be/oIdOGG7UOd8 बेशिस्तपणे खाकी वर्दी घालून करत आहे ड्युटी? @DGPMaharashtra @puneruralpolice @IgpKolhapur
1
10
MI MARATHI NEWS retweeted
३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारी २०२४ या अवघ्या २ दिवसात @PMCPune ने तब्बल १२१ निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. मार्च अखेर जवळ आल्याचे हे संकेत आहेत. निधी संपवायचा म्हणून वाट्टेल ती कामे काढणे, मोठी निविदा तुकड्या तुकड्यात काढणे वगैरे उद्योग प्रशासकाच्या काळातही पूर्वी होते तसेच किंवा थोडे जास्तच सुरू आहेत.
4
2
12
344
AIMIM औरंगाबाद के सांसद @imtiaz_jaleel साहब ने विधान व्यवसाय विधेयक पर विचार करने और प्रेस और आवधिक पंजीकरण विधेयक 2023 को पारित करने पर बात की
1
52
1
287
2,104
देशात आणि राज्यात आढळून आलेल्या जेएन-वन (JN-1) या #कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटबाबत आज आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकाऱ्यांची व्हीसीद्वारे विशेष बैठक घेतली. या बैठकीत राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीक आणि फायर ऑडीट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् यांची यंत्रणा सज्ज ठेवावी. तसेच नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करावे असे आवाहन केले. यावेळी राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व इतर संबंधित विभागाचे अधिकारी सहभागी झाले होते. #Corona #CoronaVirus #JN1 #JN1CovidVariant @CMOMaharashtra @TanajiSawant4MH @mrhasanmushrif
185
277
6
928
169,487
MI MARATHI NEWS retweeted
मोदींच्या संकल्प रथाला विरोध, साताऱ्यात गावकऱ्यांनी कार्यक्रम उधळून लावला #NarendraModi #Bjp #Satara
65
279
61
1,140
71,065
youtu.be/huHbpI7VGIo *दिवाळीमध्ये कोंढवा पोलिसांचा तेवढा ऐका !* *श्री संतोष सोनवणे* _वरिष्ठ पोलीस निरीक्षक_ _कोंढवा पोलीस स्टेशन पुणे_ *मी मराठी क्रांती न्यूज नेटवर्क तर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा*
12
youtu.be/huHbpI7VGIo दिवाळीमध्ये कोंढवा पोलिसांचा तेवढा ऐका ? मी मराठी क्रांती न्यूज नेटवर्क तर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
31
MI MARATHI NEWS retweeted
#पुणे #वाघोली I V सोसायटीकडे जाणारा रस्ता जागा मालकाने उखडून काढण्याचा प्रयत्न केला.त्यास रहिवास्यांनी विरोध केल्याने रस्त्यात खिळे टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार.या भागात १५ ते २०हजार लोक रहातात. वाघोलीत भयंकर स्थिती असून अनेक ठिकाणी रस्ता नाही, पाणी नाही #pune #punenews
51
119
13
401
73,087
*मी मराठी न्यूज चॅनल* मध्ये खालील नमूद जागा भरणे आहे. *१)* प्रत्येक तालुका स्तरावर प्रतिनिधी नेमणे आहे. *२)* मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह / मार्केटिंग मॅनेजर प्रत्येक जिल्ह्यातील रिक्त पद भरणे आहे. *नोट:* इच्छुक उमेदवारांनी खालील नमूद पत्त्यावर मुलाखातीसाठी संपर्क करून भेटावे.
1
14
नोट: इच्छुक उमेदवारांनी खालील नमूद पत्त्यावर मुलाखातीसाठी संपर्क करून भेटावे. आपल्या तालुका किंवा जिल्ह्यात राहून काम करण्याची संधी, पार्ट टाइम / फुल टाईम साठी नेमणे आहे. *मुख्य संपादक* 8657112233 / 8698201818 *व्हाट्सअप लिंक* 👇👇👇👇 *Http://wa.me/918698201818*
9
youtu.be/oNz9PWZy7cY वडगांव शहर काँग्रेसच्या वतीने पेठवडगांव मध्ये एक लाख 11 हजार 111 रुपयांची मानाची भव्य दहीहंडी. कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी: प्रकाश कांबळे संपादक : शेख अजहर कादरी संपर्क : +91 8657112233 वेबसाईट : mimarathi.live
14
youtu.be/FsxWKMCvIzc कोंढवा पोलिसांनी १५० घरफोडीचे गुन्हे दाखल असणाऱ्या अट्टल चोराचा केला पर्दाफाश 🟥 *मी मराठी क्रांती न्यूज* 🟥 🎙 *बातमी महाराष्ट्राची*🎙 संपादक : *शेख अजहर कादरी* संपर्क : *+91 8657112233* वेबसाईट : *mimarathi.live*
11
Replying to @IndianRailMedia
@IndianRailMedia @IndianRailUsers @RailwaySeva @RailMinIndia @indianrailway__ Date: 7 Sept 2023 Time: 00:13am Train no 9053 S2 72 Please see the water leakage in the coach. Very bad smell from the toilet even I am not able to sleep due to the smell. Plz do the Need full
2
111
I was trying to call but no response
1
18
See the coach Train at Bestan Gujarat
12