मराठी Print (@Marathi_print) header
मराठी Print (@Marathi_print) profile picture

मराठी बातम्या अन्, बरच काही! Marathi Online News web portal covers breaking news, latest news in all area post in Marathi Language https://xitter.cf/t.co/CRDgLmduoB

Maharashtra, India
Joined August 2014
Photo by मराठी Print (@Marathi_print)Photo by मराठी Print (@Marathi_print)Photo by मराठी Print (@Marathi_print)Photo by मराठी Print (@Marathi_print)Photo by मराठी Print (@Marathi_print)Photo by मराठी Print (@Marathi_print)Photo by मराठी Print (@Marathi_print)Photo by मराठी Print (@Marathi_print)Photo by मराठी Print (@Marathi_print)Photo by मराठी Print (@Marathi_print)
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे. भावपूर्ण श्रद्धांजली! #MadhuKambikar #MarathiCinema #MarathiActress #MarathiEntertainment #RIP
105
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन; वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे गोव्यातील निवासस्थानी निधन झाले. वयाच्या ७५व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. #NanaPatekar #RIPNanaPatekar #MarathiCinema #HindiCinema #IndianCinema
78
सर्वांचे खूप खूप अभिनंदन
माननीय प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीच्या 'सोशल मीडिया प्रकोष्ठ संयोजक व सह- संयोजक' पदी पुढील प्रमाणे नियुक्ती जाहीर केली आहे. सन्मानीय पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा! 🪷 #BJP #Maharashtra
132
मराठी Print retweeted
More strict actions against paper leaks to come in tomorrow’s Cabinet!
39,345
56,748
12,888
239,017
41,964,726
सरकारच्या शिष्टमंडळासोबत मध्यरात्री उशीरापर्यंत झालेल्या चर्चेतून सकारात्मक तोडगा निघाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण स्थगित केले! #ManojJarangePatil #MarathaReservation #Maharashtra #मनोज_जरांगे_पाटील #manojjarange #maharashtapoltics
76
ज्यांच्या प्रखर विचारांनी आणि लेखणीने देशातील तरुणांमध्ये क्रांतीची आग पेटवली, अशा प्रखर हिंदुत्ववादी आणि दूरदृष्टी असलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मानाचा मुजरा! #SwatantryaVeerSavarkar #maharashtra #MaharashtraPolitics #indian #IndiaHistory
27
बीडमध्ये संतापजनक घटना समोर आली आहे. नगर परिषद कर्मचाऱ्यांनी विक्रीसाठी आलेल्या एका वृद्ध महिलेचा भाजीपाला, डबा आणि इतर साहित्य थेट कचऱ्याच्या गाडीत टाकल्याचा आरोप केला जात आहे. #Beed #MaharashtraNews #ViralNews #बीड #Maharashtra
60
शेतकऱ्यांना मोठा दिलासा , पीक कर्जासाठी CIBILची अट नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती #Farmers #CropLoan #CIBILScore #DevendraFadnavis #MaharashtraNews #AgricultureNews #FarmerSupport #BreakingNews #IndianFarmers #GovernmentUpdate
44
🪳 “कॉक्रोच जनता पार्टी” भारताच्या राजकारणात मोठा बदल घडवेल का? तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा! 🪳 Will the “Cockroach Janta Party” bring a major change in Indian politics? Drop your opinion in the comments! #Politics #CockroachJantaParty #ViralPolitics #CJIofIndia
1
99
🪳 कॉक्रोच जनता पार्टीचं ट्विटर (X) अकाउंट भारतात बंद, अभिजित दिपके म्हणाले... 🪳 कॉकरोच जनता पार्टी का ट्विटर (X) अकाउंट भारत में बंद, अभिजीत दिपके ने कहा... 🪳 #Cockroach Janata Party’s Twitter (X) account has been withheld in India, said Abhijit Dipke... #CJP
132
Devendra Fadnavis | PM Narendra Modi केलेल्या आवाहनाला प्रतिसाद Devendra Fadnavis गाडीवर विधानभवनात #DevendraFadnavis #NarendraModi #maharashtra #petrol #gas
39
आई म्हणजे प्रेम, माया, त्याग आणि आयुष्यभराची साथ… ❤️ जगातील प्रत्येक आईला जागतिक मातृदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸👩‍👧‍👦 तुमचे प्रेमच आयुष्याला खरी ताकद देते. 🙏 #MothersDay #HappyMothersDay #MomLove #WorldMothersDay #Motherhood
1
91
पंतप्रधान Narendra Modi यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री Sunetra Pawar यांच्या विधानसभा पोटनिवडणुकीतील विजयाचा विशेष उल्लेख केला. #NarendraModi #SunetraPawar #MaharashtraPolitics #ByElection #IndianPolitics
1
39
तुझ्या कृपेने सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत! अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! #AngarkiChaturthi #GanpatiBappaMorya #GanpatiBappa #GaneshBhakti #MoryaRe #GaneshUtsav #BappaBlessings #HinduFestival #DevotionalVibes #BlessingsAlways
40
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने मोठी मुसंडी मारत बहुमत मिळवलं असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला आहे. या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष नवी दिल्लीत सुरू 👉 पाहा LIVE प्रसारण youtube.com/live/M3hfxdWiPpw…
54
राहुरी विधानसभा पोटनिवडणूक भाजपचे अक्षय कर्डिले यांचा दणदणीत विजय भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले १ लाख, १२ हजार ५८७ मताधिक्याने विजयी. कर्डिले यांना १ लाख, ४० हजार ९३ मते. तर विरोधी सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त!
11
बारामती पोटनिवडणुकीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी २ लाख १४ हजार ९३ मताधिक्याने विजयी साकारला. त्यांना २ लाख १८ हजार ९३० मते मिळाली, तर त्यांच्याविरोधात असलेल्या २२ उमेदवार आणि ‘नोटा’ यांना ४८३७ मतांवर समाधान मानावे लागले. #baramati #sunetrapawar #AjitPawar
40
महाराष्ट्राचे इन्फ्रामॅन देवाभाऊ...! #DevendraFadnavis #bjp #maharashtra #missinglink
26