Marathi Portal Dedicated For Marathi Movie,Tv, Natak industry..

Joined October 2012
🪷 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🪷 गुरू म्हणजे ज्ञानाचा दीप, मार्गदर्शनाची प्रेरणा आणि जीवनाला योग्य दिशा देणारे शक्तिस्थान. या पवित्र गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व गुरुजनांना मनःपूर्वक वंदन.🙏🏻🙂‍↕️ #GuruPurnima #Guru
1
130
रंगमंचाला आपला नवा तारा मिळाला✨⭐ इंडियन आयडॉल 16 जिंकल्याबद्दल ओडिशाची कन्या ज्योतीर्मयी नायक हिचं मन:पूर्वक अभिनंदन 💐 ग्रँड फिनालेमध्ये विजेत्याची घोषणा होताच ज्योतीर्मयीवर संपूर्ण देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव 👏🏻🎉🥳 #IndianIdol #jyotirmayeenayak #IndianIdol16
2
204
“फुलांनी सजला ट्रॅक्टर नवा, पण बैलातच आहे मायेचा ठेवा, जग बदललं तरी सत्य तेच राहील, बैलाशिवाय शेतकरी अपूर्णच राहील.” बेंदूर च्या हार्दिक शुभेच्छा!
3
241
हे मराठी अभिनेते मूळचे मराठी नसूनही आपल्या कामाने मराठी चित्रपटसृष्टीवर मिळवत आहेत अधिराज्य.. #MarathiStars #MarathiActor #MarathiActress #MarathiMovies #MarathiArtists
3
139
कोंकण हार्टेड गर्ल अर्थात् अंकिता प्रभू वालावलकरचा (रिल्स क्रिएटर) CJP आंदोलनासंदर्भात विधान .. #sonamwangchuk #democracy #cockrochjantaparty #ankitawalawalkar #kokanheartedgirl
1
115
अभिनेता हेमंत ढोमे CJP आंदोलनासंदर्भात प्रतिक्रिया.. #HemantDhome #sonamwangchuk #democracy #cockrochjantaparty #delhiprotest
140
कोंकण हार्टेड गर्ल अर्थात् अंकिता प्रभू वालावलकरचा (रिल्स क्रिएटर) CJP आंदोलनासंदर्भात विधान .. #sonamwangchuk #democracy  #cockrochjantaparty #ankitawalawalkar #kokanheartedgirl
1
2
428
मालकीण....!!! #ghabadkund #rasikkadam #pritamskpatil #firstmarathiuniverse #19June_2026 Rasik Kadam | Icon De Style | Pritam SK Patil | Devdatta Nage | Sandeep Pathak | Shashank Shende | Prajakta Hanamghar | Kushal Badrike | Smita Paygude Anjute | Vaishnavi Kalyankar
83
II श्री स्वामी समर्थ II 'देऊळ बंद'च्या अभूतपूर्व यशानंतर, आता वेळ आहे 'देऊळ बंद २' ची… टीझर येतोय उद्या दुपारी १ वाजता! " देऊळ बंद - २ “ आता परीक्षा देवाची...!!! २१ मे २०२६ पासून सर्वत्र प्रदर्शित! #DeoolBand2 #देऊळबंद२ #Thursday_21_May_2026 #गुरुवार_२१_मे_२०२६
2
101
या वर्षातील सर्वात स्फोटक मराठी ऍक्शन थ्रिलरसाठी सज्ज व्हा...!!! . २८ नोव्हेंबर पासून, After Operation London Cafe तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात... #AfterOperationLondonCafe #28_November . Produced By: @deerane | @vsshetty21 | #Ramesh Kothari . Directed By: @sadagara_raghooo
191
सैतान आला सैतान, माजवी रक्त थैमान.. छळ कपटाचं तूफान, लाल रक्तानं अस्मान || #HappyBirthday #आपलासिद्धू #31October #8DaysToGo #UsmanKhillari #PunhaShivajirajeBhosale ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ याजसाठी केला होता अट्टहास ३१ ऑक्टोबरपासून जवळच्या चित्रपटगृहात
153
राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक-दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग यांच्या आगामी 'पारध' या मराठी चित्रपटाचा 'मुहूर्त' महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री मा. नामदार श्री एकनाथरावजी शिंदे ह्यांच्या हस्ते क्लाप देऊन आज 22 ऑक्टोबर 2025 दिवाळी पाडव्याला संपन्न!
1
144
आजपासून चित्रीकरणाला सुरुवात! पारध सिनेमाची निर्मिती वीर फिल्म्स अँड एंटरटेनमेंट यांची असून अशोक देविदास शिरोळे हे निर्माते आणि विपुल गोसराणी हे सहनिर्माते आहेत. संपूर्ण चित्रीकरण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आणि कणकवली तालुक्यात होत आहे. #पारध #paaradh
115
आईच्या आशिर्वादाने दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर नांदी होत आहे एका नव्या निर्मितीची .. असू देत लाख महिषासुर .. पुरे आहे फक्त एक .. ‘मर्दिनी’ तुमचे प्रेम आणि आशिर्वाद आम्हा सर्वांवर अखंड राहू द्या! भेटूया .. २०२६ मध्ये! #मर्दिनी #Mardini #2026 @shreyastalpade1
1
149
"आतली बातमी फुटली"... सिक्रेट आता सिक्रेट राहिलं नाही! चर्चा तर होणारच! तिकिटे बुक करा इथे - in.bookmyshow.com/movies/pun… #AatliBaatmiFutlii #InCinemasNow #19Sep2025 Director: @vishalpgandhi । @jaineshijardar Producer: @vishalpgandhi । @grieshmaadvani
198
प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा क्षण!😇 जगभरात मराठीचा डंका..!🔥 ‘दशावतार’ १२ सप्टेंबर पासून जवळच्या चित्रपटगृहात #NewyorkTimesSquare #TimesSquare #DASHAVATAR #Dashavatarfilm #12Sept2025 #BookMyShow in.bookmyshow.com/movies/mum…
1
1
2
195
दशावताराचा थाट सजणार, खेळाला रंग चढणार! *‘दशावतार’ १२ सप्टेंबर पासून जवळच्या चित्रपटगृहात* #DASHAVATAR #Dashavatarfilm #12Sept2025
3
183
करू हरिनामाचा जयजयकार आनंदे 🙏🏻 'अभंग तुकाराम'मधील संतश्रेष्ठ जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 'आम्ही वैकुंठवासी' अभंग आता सर्व audio streaming platforms वर उपलब्ध Link: bit.ly/AamhiVaikunthvasi-Abh… || अभंग तुकाराम || ७ नोव्हेंबरपासून सर्वत्र ! तुमच्या हृदयात आणि जवळच्या चित्रपटगृहात
121
धन्य देहूगाव पुण्यभूमी ठाव । तेथे नांदे देव पांडुरंग ।। धन्य क्षेत्रवासी लोक ते देवाचे । उच्चारिती नामघोष ।। संतश्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या भक्तीरसात पावन झालेला 'आम्ही वैकुंठवासी' अभंग प्रदर्शित झालाय फक्त #PanoramaMusicMarathi YouTube Channel वर
87
अभंगातून जाहला हरिनामाचा गोड गजर... तुकारामांच्या वाणीतून उगम पावला भक्तिसागर 🙏🏻 संतश्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या भक्तीरसात पावन झालेला 'आम्ही वैकुंठवासी' अभंग प्रदर्शित झालाय फक्त #PanoramaMusicMarathi YouTube Channel वर Link: bit.ly/AamhiVaikunthvasi-Abh… |
1
70
| अभंग तुकाराम || ७ नोव्हेंबरपासून सर्वत्र ! तुमच्या हृदयात आणि जवळच्या चित्रपटगृहात. #PanoramaStudios सादर करीत आहेत... A Film By - Digpal Lanjekar #AbhangaTukaram #7Nov2025 कथा - संवादः योगेश सोमण @shriyogeshwar पटकथा - दिग्दर्शकः दिग्पाल लांजेकर @digpalofficial
1
2
2
95
अभंग : जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज संगीत : #AvadhootGandhi @Mrinal_Kulkarni #AjinkyaRaut #NikhilRaut #BipinSurve @TheSameerDh #AjayPurkar #SachinBhilare #AvadhootGandhi #VirajasKulkarni #IshmitaJoshi #RudraKolekar #AbheerGore #AbhijeetShwetchandra
53