चला आझाद मैदान, २७ फेब्रुवारी, सकाळी ९
#व्हिसा कायदा झालाच पाहिजे.
#राज्यांचे नागरिकत्व कायदा झालाच पाहिजे.
मराठी भाषा सार्वजनिक ठिकाणी बोलणे, घटनात्मक अधिकारात अनिवार्य असले पाहिजे.
#मराठी_राष्ट्र
#महाराष्ट्र
#स्वायत्त_महाराष्ट्र_संघर्ष_समिती

गुंदवली ते अंधेरी पश्चिम ह्या
मेट्रो रेल्वेत हिंदी भाषा का लादली जात आहे. बऱ्याच स्थानकांवर हिंदी भाषेत सूचना लिहिल्या आहेत.काही स्थानकांवर हिंदी भाषेत घोषणा देण्यात येत आहेत हया रेल्वेत त्रिभाषा सुत्राचा अवलंब का केला जात आहे? बाकीच्या राज्यांतून नाही मग इथेच का त्रिभाषा सुत्र
हा फोटो नीट पाहा…
मुंबईचं भविष्यातलं चित्र इथंच दिसतं.
अडथळा आला, तेव्हा बाकी सगळे निघून गेले…
पण शेवटपर्यंत उभा राहिला स्थानिक कोळी बांधव..
आज बाहेरच्यांना गरज आहे म्हणून ते मुंबईत आहेत…
गरज संपली की ते निघून जाणारच.
आपली मुंबई,महाराष्ट्र हा आपल्यालाच सांभाळायचा आहे…
कितीही जवळचा परप्रांतीय असला तरी त्याला एकवेळ जेवण द्या,पण आपली जमीन विकून आपल्या आईशी गद्दारी करू नका.आपल्याला एकवेळ जेवण नाही मिळाले तरी चालेल पण आपली जमीन आपल्या ताब्यात ठेवा...
#मराठी #परप्रांतीयलोंढे