
‘फडण दोन शून्य’ 👹 #मराठी #puns #मिम साठी अनुसरण करा. काही फोटो/व्हिडिओशी (साभार:नेट)थेट संबंधित नाही #MarathiMemes
Joined February 2018
- Tweets12.7K
- Following54
- Followers3K
- Likes1.9K
/Marathi Memes #MarathiMemes retweeted
तिळगुळ द्या, आणि #मराठी मध्ये बोलं
लाडकी बहिण ठरणार सुपर हिरो(इन).
#MaharashtraElection2024
256
/Marathi Memes #MarathiMemes retweeted
फालतुगिरी:
प्र: पानात मुगाच्या डाळीची खिचडी असेल पण त्यातले मूग नीट शिजले नसतील तर काय करावे?
उ: काय करणार? मूग गिळून गप्प बसावे !
@MarathiMemes @MaharashtriansM
/Marathi Memes #MarathiMemes retweeted
फालतुगिरी:
(मराठी मित्राने मुद्दाम हिंदीत विचारले): कौनसी चक्की का आटा खाते हो?
मी: जो खानेसे नाचक्की ना हो!
@MaharashtriansM @MarathiMemes
/Marathi Memes #MarathiMemes retweeted
फालतुगिरी:
प्र: Peru तून मोठ्या प्रमाणत द्राक्षे का निर्यात होतात?
उ: कारण पेरू ते उगवते.
@MarathiMemes
/Marathi Memes #MarathiMemes retweeted
फालतुगिरी:
प्र: झोपण्यापूर्वी खारट पदार्थ खाल्ल्यास काय करावे लागते?
उ: तहानेने जाग येते, थोडक्यात खाल्लेल्या मिठाला जागावे लागते.
@MaharashtriansM
@MarathiMemes
लाडकी बहिण योजना न राबवता सुद्धा जिंकता येते, हे @realDonaldTrump तात्या नी सर्व जगाला दाखवून दिले. त्यांचें अभिनंदन.
@mieknathshinde आपण रस्ते न करता योजना राबवली हे योग्य च केले असेल.
आता #dombivli मध्ये सुधारणा होतील.
अभिनंदन #DonaldTrump
/Marathi Memes #MarathiMemes retweeted
फालतुगिरी:
ती(टेकडी पायवाटेने उतरताना): पायात कळा येत आहेत !
तो: इतक्यातच उतरती कळा?
@MaharashtriansM
@MarathiMemes
/Marathi Memes #MarathiMemes retweeted
फालतुगिरी:
छोटी(Blueberry pie खाता खाता): बाबा तुला हवा थोडा pie हवा आहे का?
मी: माझे पाय आधीच दुखत आहेत, आता अजुन pie नको.
@MarathiMemes @MaharashtriansM
(एका विशिष्ट वयानंतर) नवऱ्याचे (स्वतःच्या) बायकोकडे (अजिबात) लक्ष नसते.
मग... मेकअप असो वा नसो,
नवीन कपडे असो वा नसो, किंवा
(डोक्यावर) केस असो वा नसो 😬
1
244
/Marathi Memes #MarathiMemes retweeted
फालतुगिरी:
छोटी: मी माझ्या (भातुकलीतल्या) डिश मध्ये Blueberries, Strawberries, Raspberries, Blackberries घातल्या आहेत.
मी: म्हणजे तुझी डिश ही सगळ्या berries ची बेरीज आहे.
@MarathiMemes @MaharashtriansM
/Marathi Memes #MarathiMemes retweeted
फालतुगिरी:
प्र: अनेक berries गोळा केल्याने काय होते? उ: गोळाबेरीज.
@MaharashtriansM
@MarathiMemes
/Marathi Memes #MarathiMemes retweeted
नवीन हे ओडिशाचे मुख्यमंत्री होते.
आता ओडिशाला नवीन मुख्यमंत्री मिळाले आहेत.
#MarathiPuns
@MarathiMemes











