महाराष्ट्रधर्म (@Maharastradharm) profile picture
Mumbai, India
Joined October 2018
महाराष्ट्रधर्म retweeted
यूनियन बँकेला मराठीचे वावडे! मराठीतील पोलिस FIR मान्य नाही, मृत्यूनंतर नुकसान भरपाईसाठी मराठी नको, इंग्रजी किंवा हिंदी पत्र द्या, नागपुरात लाजिरवाणी घटना marathi.abplive.com/news/nag… #UnionBankOfIndia #marathi #Bank #Nagpur
38
181
14
718
26,315
महाराष्ट्रधर्म retweeted
प्रिय भारतरत्न सचिन, महाराष्ट्रात हिंदी लादणूकीमुळे मराठीच्या होत असलेल्या खच्चीकरणाबद्दल दोन शब्द लिहिल्यास खऱ्या अर्थाने बाबांना अभिवादन केल्यासारखे होईल. कारण त्यांचे जीवन #मराठी साठी समर्पित होते. #तिसरीभाषानकोच #महाराष्ट्रात_फक्त_मराठी
Before the applause, before the centuries, there was a man with a pen and a gentle smile, believing in me before the world did. I carry his calm, his grace, and his love in every step. Happy Father’s Day. You are missed, Baba!
5
26
122
1,848
मराठी मुलांना विज्ञान गणित खेळ यामध्ये पारंगत करण्याऐवजी हिंदीचं ओझं टाकून त्यांना आयुष्यात मागे टाकण्याचा, मागास बनवण्याचा डाव आहे हा. आम्हाला हिंदी नकोच. #मराठी #तिसरीभाषानकोच @mnsadhikrut @RajThackeray @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @dadajibhuse @AjitPawarSpeaks
9
11
178
हिंदी ही खरी उर्दूच. उर्दूला, हिंदी संबोधून, मोगल वारसा भारतीयांच्या गळ्यात बांधायचा प्रयत्न करू नका. मराठी महाराष्ट्राला न्यायला पुरेशी आहे. हिंदी नकोच #मराठी #तिसरीभाषानकोच @mnsadhikrut @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @uddhavthackeray @saurabhkoratkar @dadajibhuse
7
14
225
महाराष्ट्राला हिंदीची गरज नाही. आम्हाला शाहु जायचंय गायपट्ट्यात नोकरीला. आम्हाला नाही शिकायचं हिंदी ! #मराठीच #तिसरीभाषानकोच @RajThackeray @mnsadhikrut @saurabhkoratkar @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @dadajibhuse
4
5
101
महाराष्ट्रधर्म retweeted
पहिलीपासून तिसरी भाषा सक्तीला विरोध करा. व्यक्त व्हा #मराठी #तिसरीभाषानकोच ह्या जोडण्या वापरून
3
7
187
महाराष्ट्राची भाषा मराठी. तीच इथली देशी भाषा. #मराठी मुलांना #तिसरीभाषानकोच @RajThackeray @mnsadhikrut @saurabhkoratkar @CMOMaharashtra @dadajibhuse
2
5
113
महाराष्ट्रधर्म retweeted
Replying to @Marathi_rash
"मराठी शाळा वाचवण्याचा कोणीही गांभीर्याने प्रयत्न करताना दिसत नाही. आज मराठी शाळांचे प्रमाण अवघं १० टक्क्यांवर येऊन ठेपलं आहे. एकीकडे मराठी शाळा बंद पडत आहेत, तर दुसरीकडे याच समाजातील लोक आपली मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पाठवण्यातच शान समजतात. ही केवळ दुटप्पी भूमिका आहे
1
2
89
महाराष्ट्रधर्म retweeted
मराठी भाषेला पर्याय म्हणून हिंदीला उभे केलं जात आहे.. पण युपी, बिहार या राज्यात मराठी ही तिसरी भाषा म्हणून शिकवली जाणार आहे का? राज ठाकरे यांच्या भूमिकेला समर्थन आहे! महाराष्ट्रात हिंदी लादली जात आहे! #हिंदीनकोच
28
258
2
1,314
18,064
महाराष्ट्रधर्म retweeted
#मराठी पत्रकार, साहित्यिक, विचारवंत कुठे आहेत? पहिलीपासून मुलांना तीन भाषा शिकवण्याचा मूर्खपणा का चालवून घेत आहात? पहिलीपासून मुलांना हिनदी शिकवली तर मराठी लेखक पत्रकार विचारवंत सोडाच,मराठी राजकारण्यांना तरी किंमत उरेल का? @waglenikhil @ShivSenaUBT_ @supriya_sule @Marathi_Rash
2
35
69
807
महाराष्ट्रावर दळभद्री भाषा लादणारे दळभद्री सरकार. यांना कायमस्वरूपी नारळ द्यायला हवा‌ . हिंदी लादवणूकीचा जाहिर निषेध! #मराठीचेमारेकरी #शालेयशिक्षणातहिंदीनकोच @dadajibhuse @CMOMaharashtra @ANILGALGALIRTI @_prashantkadam @waglenikhil @mnsadhikrut @drdeepakpawar
4
5
62
महाराष्ट्रधर्म retweeted
अखेर महाराष्ट्र शासनानं पहिलीपासून तिसरी भाषा लादलीच. ती ही "हिंदी. मागच्या शासननिर्णयातील "अनिवार्य" हा शब्द काढून "सर्वसाधारण" असा शब्द घेतला आहे.. हा कावा मराठी माणसानं ओळखला पाहिजे. आता आपलं मराठीपण टिकवायचं तर मोठी लढाई लढावी लागेल. जय महाराष्ट्र ! सोबतचा शासननिर्णय नीट वाचा. #मराठी #शिक्षण gr.maharashtra.gov.in/Site/U……
63
325
6
1,462
28,356
मराठी संस्कृतीची नासधूस करणारे मामु. महाराष्ट्रावर उत्तर भारतीयांसाठी हिंदी लादवणूक करून मागास करणारे मुख्यमंत्री‌. पूर्ण मोगलाई आणली आहे #मराठीचेमारेकरी #शालेयशिक्षणातहिंदीनकोच @dadajibhuse @CMOMaharashtra @ANILGALGALIRTI @_prashantkadam @waglenikhil @mnsadhikrut @drdeepakpawar
6
5
51
मा. @CMOMaharashtra/@Dev_Fadnavis मुळात पहीले ते पाचवी तिसरी भाषा नकोच कारण ते नाहक ओझ आहे आणि सर्वसाधारण तिसरी भाषा हवीच असेल तर ती '#संस्कृत' हवी .. #हिंदीनको ✊🏼 हिंदी व उर्दू एकच भाषा आहेत फक्त लिपी वेगळी आहे हे दस्तुरखुद्द सर्वोच्च न्यायालय म्हणाले आहे मग उगाच पाकीस्तानच्या राष्ट्रभाषेचे भारतात महत्व वाढवून आपण भविष्यात देशाच्या संरक्षण व सांस्कृतिक गाभ्यालाच धोका निर्माण का करत आहोत ? #हिंदीसक्तीचानिषेध #हिंदीलादणेथांबवा
11
26
3
85
1,696
महाराष्ट्रातील लहान मुलांवर नको त्या अधिकच्या विषयाचा भार टाकून या सरकारला काय मिळवायचं आहे ? काय आहे फायदा हिंदी शिकायचा? बंद करा. #मराठीचेमारेकरी #शालेयशिक्षणातहिंदीनकोच @dadajibhuse @CMOMaharashtra @ANILGALGALIRTI @_prashantkadam @waglenikhil @mnsadhikrut @drdeepakpawar
6
8
96
महाराष्ट्रधर्म retweeted
पहिलीपासून ३भाषा मागितल्या कुणी? महाराष्ट्राला हिनदी राज्य करण्याचा एवढा सोस का? हा विश्वासघात आहे. फडणवीस यांना काय करून दाखवायचं आहे? #मराठीचेमारेकरी #शालेयशिक्षणातहिंदीनकोच @dadajibhuse @CMOMaharashtra @ANILGALGALIRTI @_prashantkadam @waglenikhil @mnsadhikrut @drdeepakpawar
14
29
251
उत्तर भारतीय सरकार महाराष्ट्राला उत्तर भारताची वसाहत समजत आहे. यामुळेच चालू आहे, महाराष्ट्रात हिंदी लागण्याचा प्रयत्न. कॉलर ट्यून वरील हिंदी मध्ये भाषेची लादवणूक ताबडतोब बंद करा.. @RajThackeray @CMOMaharashtra @DoT_India @dvkesarkar
3
53
1
209
2,586
महाराष्ट्रातील कॉलर ट्यून वर हिंदी हा मराठी भाषेला आणि मराठी संस्कृतीला संपवण्याचा डावच. हिंदी भाषेतील कॉलर ट्यून ताबडतोब बंद करा. @RajThackeray @CMOMaharashtra @DoT_India @dvkesarkar
4
42
202
2,528
स्वतंत्र महाराष्ट्रावर परभाषेची लादवणूक चालूच आहे महाराष्ट्रातील फोनच्या कॉलर ट्यून वर हिंदी कशाला? ताबडतोब बंद करा. @DoT_India @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @dvkesarkar @RajThackeray
1
3
15
151
नमस्कार, नवी मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या संकेतस्थळावर ऑनलाईन कम्प्लेंट तसेच आर टी आयचा दुवा का बरे उघडत नाही आहे ?शिवाय संकेतस्थळावर लिहीलेला ट्विटर आय डी ग्र चुकीचा आहे. @Navimumpolice
1
127