आज मुंबई शहर व उपनगरांमध्ये साजऱ्या होणाऱ्या #AnantChaturdashi विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात आली असून मुंबईकरांनी या वाहतूक व्यवस्थेनुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, ही विनंती.
#MumbaiTrafficUpdates
आज मुंबई शहर व उपनगरांमध्ये साजऱ्या होणाऱ्या #AnantChaturdashi विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात आली असून मुंबईकरांनी या वाहतूक व्यवस्थेनुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, ही विनंती.
#MumbaiTrafficUpdates
In view of the #AnantChaturdashi celebrations today, across Mumbai City & Suburbs, the following traffic arrangements will be in place.
Mumbaikars are advised to take note of the traffic arrangements and plan their travel accordingly.
#MumbaiTrafficUpdates
In view of the #AnantChaturdashi celebrations today, across Mumbai City & Suburbs, the following traffic arrangements will be in place.
Mumbaikars are advised to take note of the traffic arrangements and plan their travel accordingly.
#MumbaiTrafficUpdates
प्रेमाच्या धाग्याने बांधलेलं एक सुरक्षेच्या वचनाचं बंधन...
सुरक्षिततेहून अनमोल भेट कोणती असू शकते!
#Rakshabandhan2026
A knot of love tied with the promise to protect.
Safety is a gift in every form.
#Rakshabandhan2026
🔹Celebrating the spirit of freedom, the pride of our nation and the responsibility to keep every journey safe.
🔹उत्साहाने स्वातंत्र्यदिन साजरा करत, देशाभिमान जपत, प्रत्येक प्रवास सुरक्षित ठेवत, जबाबदारीने वाहन चालवूया.
#HappyIndependenceDay
कामधेनू जंक्शनवर कर्तव्यावर असताना वाहतूक पोलीस अधिकारी प्रकाश पवार यांच्या सतर्क नजरेस धावत्या रिक्षात पडलेला मोबाईल दिसला. त्यांनी तो सुरक्षित ताब्यात घेत मालकाशी समन्वय साधून परत केला.
#KhakiInAction #MumbaiPolice4All
On morning duty at Kamdhenu Junction, Four Bungalows, Traffic Police Officer Prakash Pawar spotted a phone camouflaged on the dark floor of a passing auto-rickshaw.
His alertness ensured it was secured and safely returned to its rightful owner.
#KhakiInAction #MumbaiPolice4All
🔸Your most dependable Hel-mate.
Some friendships are life-changing but this one’s life-saving.
🔸तुमचा विश्वासू मित्र - हेल्मेट
खरा मित्र तोच जो प्रत्येक प्रवासात आणि प्रत्येक परिस्थितीत साथ देतो.
#FriendshipThatProtects
#FriendshipDay2026
🔸Want to stay non-challan-t?
Make traffic rules your habit.
🔸दंडापासून दूर रहायचे असेल तर, वाहतूक नियमांशी मैत्री करणेच योग्य.
#BeNonChallant
🔸Shortcuts have long consequences.
No rating, incentive, or ETA is worth risking lives by taking the wrong side.
🔸रेटिंगच्या लोभापायी चुकीच्या दिशेचा शॉर्टकट, मोठ्या अपघाताचे कारण ठरू शकतो.
वाहन चालवताना नेहमीच सुरक्षिततेला प्राधान्य द्या.
#RideTheRightWay
🔸Don’t let a drink drag your future off course.
“Just one” is how too many tragedies begin.
🔸'एकच प्याला' देई आमंत्रण अपघाताला!
तुमच्या एका निर्णयावर आयुष्य अवलंबून आहे. वाहन चालवताना मद्यपान टाळा.
#ItsNeverJustOneDrink
#DontDrinkAndDrive
🔸When your driving lacks direction, trouble finds its way.
Rash driving is a direct route to penalties.
🔸गाडी स्टाईलने नव्हे, तर शिस्तीने चालवा!
बेजबाबदारपणे वाहन चालवणे दंडनीय आहे.
#DriveRight
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रिव्हर्स लेन
मुंबई पोलिसांनी नेहरू नगर पुल, चुनाभट्टी ते बीकेसी कनेक्टर मार्गावर सकाळी ८.०० ते १०.३० या वेळेत रिव्हर्स लेन सुरू केली आहे. यामुळे वाहतुकीचा प्रवाह सुधारून मुंबईकरांचा प्रवास अधिक जलद होत आहे.
#ReversingCongestion
A reverse lane to fast forward traffic.
Mumbai Traffic Police has operationalised a reverse lane from Nehru Nagar Bridge, Chunabhatti to the BKC Connector (8:00 AM–10:30 AM) to ease traffic flow.
Hear from Mumbaikars on how it’s helping them beat the rush.
#ReversingCongestion



























