Pinned Tweet
गोपीचंद पडळकर साहेब कुत्री घेवून फिरत नाही #वाघ घेवून फिरतात🔥💪💥...
Mahesh Chormale retweeted
दुष्काळाला जात नसते,जात बघुन नुकसान करणार नाही तो,
यावर मात करण्यासाठी जाती सोडुन मातीसाठी एकत्र आलं पाहिजे.
दसरा मेळाव्यात काय पाहिजे तर हेच! राजकिय आरोप-प्रत्यारोप करण्यासाठी खुप संधी येतील पण विचारांच सोनंच मेळाव्यांतुन लुटलं गेलं पाहीजेत.
Mahesh Chormale retweeted
एकेकाळी काँग्रेसच्या लोकसभेत ३००+ सीट यायच्या आणि लोकांना ते अतिसामान्य वाटायचे .
आजकाल काँग्रेसच्या पॅनलने एखादा दूध संघ जिंकला तरी लोकांना तो चमत्कार वाटतो .
कालाय तस्मै नमः
हायकोर्टात निकाल बाजूनं लागला कि साहेबाचा दणका आणी सुप्रीमकोर्ट मध्ये विरोधात गेला कि लोकशाहीचा खुन? पायताण कुठं आहे रं 👞🔥😂
Mahesh Chormale retweeted
खजव्यांना देत नाही मी किंमत कधी
चल मोठमोठे गार केले गंमत मधी ..!😄
गोपीचंद कुंडलिक पडळकर🔥
सहकारातील माजलेल्या वळूना आटोक्यात ठेवायचे असेल तर गोपीचंद पडळकर यांच्या सारख्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत जाऊन त्यांची वेसण आवळली पाहिजे.
Mahesh Chormale retweeted
मानल भाई माणसाला 🙏🙏🚩🚩
ह्याला म्हणतात लढणे
@GopichandP_MLA 🙏 हे संघर्षाचे नाव आहे🙏
Mahesh Chormale retweeted
मोतीलालच्या चाट्याच्या मालकाला आणि समस्त प्रस्थापितांना पुरून उरणार तर फक्त गोपीचंद
आज जो काही गोपीचंद पडळकर यांनी चाप ओढला
त्याच्यामुळे सांगलीच्या गुलामलाचार लोकांना आता झोप उडाली उडणार बघू किती दिवस खेळणार अजून रडीचा डाव
Mahesh Chormale retweeted
पवारांना कोलत कोलतच राजकरणात आलोय...
जयंत तू अजून लांब आहेस..
सांगलीचे मालक 🔥
Mahesh Chormale retweeted
सांगली डिसीसी बँक
कोणाचा पण नाद करायचा, चुकून सुध्दा आमच्या नादी लागायचं नाही. तुझ्या टप्प्याची वाट न बगता फुलटॉस घेऊन कोलला जाईल तेपण थेट बाबरमती मध्ये जाऊन आपटशील.
#गोपीचंद बोलते, प्रस्थापितांना उभ्याने कोलते 💛🔥✨️♥️
Mahesh Chormale retweeted
मी म्हणालो होतो ना असले टप्प्यावाले खिशात घेऊन फिरतो म्हणून...
लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर यांचा DCC बँकेचा अर्ज सुप्रीम कोर्ट कडून वैध... 🔥
Mahesh Chormale retweeted
वाघ पुन्हा मैदानात…✌🏻🚩
आमदार गोपीचंद पडळकरांना मोठा दिलासा,
सुप्रीम कोर्टाने सांगली जिल्हा बँकेतील अर्ज वैध ठरवला..
लय जणांच्या उकळ्या शांत झाल्या म्हणे आज खरय का ..
#घोडा एकदाच उडतो मग किती दुखतंय ते बघत नाय
Mahesh Chormale retweeted
आपला नुसता अर्ज जरी बाद झाला तरी पुढच्या गोटात गुलाल उधळला जातो....
भीतीची व्याख्या अजून दुसरी कोणती 🔥
Mahesh Chormale retweeted
पोरांनो तुमच्या उज्वल भविष्यासाठी तुम्ही अदाणीच्या ड्रायव्हरपासून दूर राहिले पाहिजे !
Mahesh Chormale retweeted
याच्या माढा मतदारसंघातील तुळशी हे गाव पाण्याविना लोकांनी विकायला काढले...
आणि हा पुण्यात MPSC वर आभाळ हाणतोय...
Mahesh Chormale retweeted
ज्येष्ठ अभिनेते आणि माझे निकटचे मित्र नाना पाटेकर यांची अशी अकाली आणि अचानक ‘एक्झिट’ मनाला मोठा धक्का देणारी आहे. मन प्रचंड दुःखी आहे. नाना जितके पडद्यावर मोठे, तितकेच मनाने सुद्धा मोठे होते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला त्यांनी एक कालखंड दिला. त्यातून प्रामुख्याने एक राष्ट्रभक्त अशीच त्यांची प्रतिमा प्रेक्षकांना भावली. 'क्रांतिवीर' ते 'नटसम्राट' या त्यांच्या प्रवासात जो दमदार आणि कसदार अभिनयाचा पट त्यांनी उभा केला, त्याला तोड नाही. त्यामुळे अभिनेता म्हणून त्यांचे जाणे ही मोठी हानी आहे.
परखडपणा, बेधडकपणा हे स्वभावगुण त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलवणारे ठरले. पण मी मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यातील हळवा माणूस कायम पाहत आलो आहे. आम्ही जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले, तेव्हा त्याला पाठिंबा देण्यासाठी स्वतः नाना पुढे आले होते. मकरंद अनासपुरेजी आणि त्यांनी सोबत येत 'नाम फाऊंडेशन'ची स्थापना केली आणि स्वतः शिवारात जाऊन काम केले.
शेतकऱ्यांसाठी मदत करणे असो, दुष्काळी कालखंडात मदतीचा हात पुढे करणे असो, नाना कायम अग्रणी राहिले. यंदाही आपण दुष्काळाचा सामना करीत असताना नाना कधीच मागे राहिले नसते, पण ते अचानक सोडून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या, चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
ॐ शांति 🙏

























