लेटेस्टली मराठी (@LatestLYMarathi) header
लेटेस्टली मराठी (@LatestLYMarathi) profile picture

LatestLY Marathi एक असे डिजिटल पोर्टल आहे, जिथे आपल्याला मिळेल देश आणि जगभरातील प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनांची माहिती.

Mumbai, India
Joined September 2018
Photo by लेटेस्टली मराठी (@LatestLYMarathi)Photo by लेटेस्टली मराठी (@LatestLYMarathi)Photo by लेटेस्टली मराठी (@LatestLYMarathi)Photo by लेटेस्टली मराठी (@LatestLYMarathi)Photo by लेटेस्टली मराठी (@LatestLYMarathi)Photo by लेटेस्टली मराठी (@LatestLYMarathi)Photo by लेटेस्टली मराठी (@LatestLYMarathi)Photo by लेटेस्टली मराठी (@LatestLYMarathi)Photo by लेटेस्टली मराठी (@LatestLYMarathi)Photo by लेटेस्टली मराठी (@LatestLYMarathi)
India Beat England 2nd Test: एजबेस्टनमध्ये भारताचा 6 दशकांनंतर ऐतिहासिक विजय: इंग्लंडला 336 धावांनी धूळ चारली, मालिकेत 1-1 बरोबरी! #INDvsENG #2ndTest #Edgbaston #ShubmanGill marathi.latestly.com/sports/…
1
154
Raj-Uddhav Thackeray Reunion: 'आवाज मराठीचा' च्या कार्यक्रमादरम्यान राज-उद्धव ठाकरे आले एकत्र; सोशल मीडीयात 'बाळा नांदगावकर' यांनी केलेल्या कृतीची क्लिप वायरल ( Watch Viral Video) marathi.latestly.com/maharas…
1
119
IND vs ENG 2nd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला! बर्मिंगहॅम कसोटीत भारताचा दबदबा; शुभमन गिलच्या द्विशतकानंतर इंग्लंडची दाणादाण #INDvsENG #2ndTest #day2 #ShubmanGill marathi.latestly.com/india/n…
1
199
मुंबईत आतापर्यंत पावसाची दमदार हजेरी; सात तलावांमधील पाणीसाठा 39.5% पर्यंत वाढला marathi.latestly.com/maharas… #MumbaiRains #MumbaiWaterStock #MumbaiLakes #MumbaiMonsoon #MumbaiLakesWaterLevel #MumbaiWater #मुंबईपाऊस #मुंबईजलसाठा #मुंबईतलाव #मुंबईतलावांचीपाणीपातळी
1
489
Jagannath Puri Rath Yatra 2025: जगन्नाथ पुरी रथयात्रेच्या शुभेच्छा Facebook Messages, WhatsApp Status च्या माध्यमातून देत द्विगुणित करा आनंद marathi.latestly.com/lifesty…
64
Hindi Mandate in Schools in Maharashtra: शाळांमध्ये हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधू एकत्र दिसणार; संजय राऊत यांनी राज ठाकरे- उद्धव ठाकरे यांचा 'खास' फोटो पोस्ट करत दिली माहिती marathi.latestly.com/maharas…
53
England Beat India 1st Test Match: लीड्स कसोटीत भारताचा वाईट पराभव, इंग्लंडचा 5 गडी राखून शानदार विजय; मालिकेत 1-0 घेतली अशी आघाडी #ENGvsIND #1stTest marathi.latestly.com/sports/…
54
IND vs ENG 1st Test Day 5 Lunch Break: लंच ब्रेकपर्यंत इंग्लंडचा वरचष्मा, डकेट आणि क्रॉलीने भारताची चिंता वाढवली! #INDvsENG #1stTest #Day5 marathi.latestly.com/sociall…
221
IND vs ENG 1st Test Day 4 Stumps: राहुल-पंत यांची शतकी खेळी, भारताने 31 धावांत गमावल्या 6 विकेट; इंग्लंडला विजयासाठी 350 धावांची गरज #INDvsENG #Day4 #TestCricket #RishabhPant #KLRahul #Century marathi.latestly.com/sports/…
211
IND vs ENG 1st Test Day 4 Live Score Update: केएल राहुल आणि ऋषभ पंत बाद झाल्यानंतर टीम इंडिया डगमगली, इंग्लंडसमोर ठेवले 371 धावांचे लक्ष्य #INDvsENG #day4 #KLRahul #RishabhPant #TestCricket marathi.latestly.com/sports/…
170
IND vs ENG 1st Test Day 3 Stumps: तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, भारताने घेतली 96 धावांची आघाडी; राहुलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा #INDvsENG #1stTEST #JaspritBumrah #KLRahul #TeamIndia marathi.latestly.com/sports/…
1
172
IND vs ENG 1st Test 2025 Day 3 Live Score Update: बुमराहचा पंजा, इंग्लंडचा संघ 465 धावांवर सर्वबाद, भारताकडे 6 धावांची आघाडी #INDvsENG #1stTest #JaspritBumrah #Day2 marathi.latestly.com/sports/…
82
IND vs ENG 1st Test 2025 Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी इंग्लंडने केले पुनरागमन, ऑली पोपने झळकावले शतक; बुमराहने घेतल्या तीन विकेट #INDvsENG #1stTest #Day2 #YashasviJaiswal #ShubmanGill #RishabhPant #OlliePope marathi.latestly.com/sports/…
150
IND vs ENG 1st Test 2025 Day 2 Live Score Update: भारताचा पहिला डाव 471 धावांवर गारद, 41 धावांत गमावल्या 6 विकेट, गिल-पंत-जयस्वाल यांनी झळकावली शतके #INDvsENG #1stTest #Day2 #YashasviJaiswal #ShubmanGill #RishabhPant #TeamIndia marathi.latestly.com/sports/…
207
IND vs ENG 1st Test 2025 Day 1 Stumps: टीम इंडियाने इंग्लंडला धूतला, लीड्स टेस्टच्या पहिल्या दिवशी गिल आणि जयस्वालचे शतक; भारत 400 धावांच्या उंबरठ्यावर! #INDvsENG #YashasviJaiswal #ShubmanGill #Century #Rishabhpant marathi.latestly.com/sports/…
204
IND vs ENG 1st Test 2025 Day 1 Tea Break: यशस्वी जायसवालचे ऐतिहासिक शतक, गिलचीही दमदार फलंदाजी; लंच ब्रेकपर्यंत भारत 215/2 #INDvsENG #YashasviJaiswal #Century #ShubmanGill #TestCricket marathi.latestly.com/sports/…
129
IND vs ENG 1st Test 2025 Live Score Update: चांगली सुरुवात केल्यानंतर, भारताने लंच पर्यंत गमावल्या दोन विकेट, साई सुदर्शन शुन्यावर बाद; भारत 92/2 #INDvsENG #1stTest #KLRahul #SaiSudharsan marathi.latestly.com/sports/…
195
पुण्यातील तळेगाव दाभाडे जवळ इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळला; अनेक लोक बुडाल्याची भीती (Video) marathi.latestly.com/sociall… #Pune #पुणे #तळेगावदाभाडे #इंद्रायणीनदी #पूलकोसळला #Pune #TalegaonDabhade #IndrayaniRiver #BridgeCollapsed #KundMala
122
South Africa Win ICC WTC 2025: दक्षिण आफ्रिकेने 27 वर्षांनंतर संपवला आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ, ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं जेतेपद पटकावलं #SAvsAUS #WTCFinal #savaş #Lords marathi.latestly.com/sports/…
307
Pat Cummins New Record: पॅट कमिन्सने लॉर्ड्सच्या मैदानावर रचला ऐतिहासिक विक्रम, 28 धावा देत घेतल्या 6 विकेट #PatCummins #Record #WTC #AUSvsSA marathi.latestly.com/sports/…
66