लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai (@LTMargPS) profile picture

लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत 100/112वर संपर्क करा.Official a/c of L.T. Marg PStn, Mumbai. Dial 100/112.

L T Marg PS Mumbai
Joined July 2024
Photo by लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai (@LTMargPS)Photo by लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai (@LTMargPS)Photo by लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai (@LTMargPS)Photo by लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai (@LTMargPS)Photo by लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai (@LTMargPS)Photo by लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai (@LTMargPS)Photo by लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai (@LTMargPS)Photo by लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai (@LTMargPS)Photo by लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai (@LTMargPS)Photo by लो टि मार्ग पोलीस ठाणे - L T Marg PS Mumbai (@LTMargPS)
L.T. Marg Police Station Crime No. 884/25 Section 303(2), IPC The stolen mobile phone of the complainant Akshay Laxman Chaskar, aged 36 years, has been returned to him today on 28/02/2026.
3
1
3
367
लो टि मार्ग पोलिस ठाणे गुन्हा नोंद क्रमांक 884/ 25 कलम 303(2), भा.न्या.सं गुन्ह्यात फिर्यादी नामे अक्षय लक्ष्मण चासकर, वय 36 वर्ष यांचा चोरी केलेला one plus 11 कंपनीचा मोबाईल हा आज दिनांक 28/02/2026 रोजी त्यांना परत करण्यात आलेला आहे
1
274
L.T. Marg Police Station returned the iPhone 16 Pro Max involved in fraud case (831/25) to the complainant, Rakesh Jain, today. A crackdown on the accused and relief for citizens!
1
1
2
233
लो. टि. मार्ग पोलीसांनी फसवणूक झालेल्या गुन्ह्यातील (८३१/२५) iPhone 16 Pro Max आज फिर्यादी राकेश जैन यांना परत केला. गुन्हेगारांना चाप आणि नागरिकांना दिलासा!
2
1
3
336
Star Kids School, Bhuleshwar visited L.T. Marg Police Station — Police officers conducted an awareness program for students and parents. @CPMumbaiPolice @MumbaiPolice @AddlCPSouthMum @DcpZone2Mumbai
3
112
स्टार किड्स स्कूल, भुलेश्वर यांची लो. टि. मार्ग पोलीस ठाणेस भेट विद्यार्थी व पालकांची पोलीस अधिकाऱ्यांनी जनजागृती केल्याबाबत. @CPMumbaiPolice @MumbaiPolice @AddlCPSouthMum @DcpZone2Mumbai
1
81
“Eleven long years later, tears turned into smiles as a missing boy reunited with his parents with the help of L.T. Marg Police station, mumbai. Humanity wins today.” @CPMumbaiPolice @MumbaiPolice @AddlCPSouthMum @DcpZone2Mumbai
1
103
लो. टिळक मार्ग पोलीस ठाणे गु.र.क. क्र. 582/2024, कलम 409, 420 भा.दं.सं. प्रकरणातील फिर्यादी यांचा मुद्देमाल मा. न्यायालयाच्या आदेशानुसार व आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-02 यांच्या हस्ते फिर्यादी यांना सुपूर्द करण्यात आला.
2
117
लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे येथे नोंद असलेल्या गुन्ह्यातील मालमत्ता आरोपींकडून हस्तगत करून, कायदेशीर प्रक्रियेनंतर ती फिर्यादी यांना परत करण्यात आली आहे. ही कार्यवाही मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ-2 व मा. सहायक पोलीस आयुक्त पायधुनी विभाग यांच्या हस्ते पार पडली @DcpZone2Mumbai
1
65
Officers & staff of L.T. Marg Police Station along with Mohalla Committee members and students enthusiastically participated in a mass singing event to mark the 150th anniversary of the patriotic song “Vande Mataram.” @CPMumbaiPolice @MumbaiPolice @AddlCPSouthMum @DcpZone2Mumbai
89
लो. टि. मार्ग पोलीस ठाणे येथे "वंदे मातरम्" गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक गायनात अधिकारी, अंमलदार, मोहल्ला कमिटी सदस्य व विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले @CPMumbaiPolice @MumbaiPolice @AddlCPSouthMum @DcpZone2Mumbai
58
आज एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त लो. टि. मार्ग पोलीस ठाणे हद्दीत अल्फ्रेड जंक्शन पासून स.खा. पाटील उद्यान पर्यंत #RunForUnity चे आयोजन करण्यात आले होते.
1
1
1
80
पोलीस ठाणे अधिकारी, अंमलदार व नागरिक अशा एकूण 100 ते 125 जणांनी या उपक्रमात सहभाग घेत एकात्मता व राष्ट्रीय ऐक्याचा उत्सव साजरा केला.
1
52
Today, on the occasion of #EktaDiwas and the birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel, a “Run for Unity” was organised within the jurisdiction of L.T.Road Police Station, covering the route from Alfred Junction to S.k.patil Garden.
1
1
75
Police officers, personnel’s, and prominent citizens of L.T.Road police station along with around 100 to 125 participants took part in the #RunForUnity, celebrating his legacy of national integration and unity. #RunForUnity #Sardar150 @EktaDiwasBharat.
1
50
विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया! ३१ ऑक्टोबर रोजी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा आणि ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करा. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन! #एकता_दिवस #RunForUnity #EktaDiwas
93
Run for Unity, Run for the Nation! Join us in honouring the vision of the Iron Man of India, Sardar Vallabhbhai Patel, whose leadership united our country. Let’s stride together for strength, solidarity, and oneness on 31st October 2025. #RunForUnity #EktaDiwas
77
लो टि मार्ग पोलीस ठाणे येथे कार्यरत असणारे श्री. अनिल बुरकुल यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर झालेल्या पदोन्नतीबद्दल हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.
60
"During the Navratri festivities at Mumbadevi Temple, a lost young boy was safely reunited with his parents. #Mumbadevi #Navratri" @CPMumbaiPolice @MumbaiPolice @AddlCPSouthMum @DcpZone2Mumbai
65
"मुंबादेवी मंदिरातील नवरात्र उत्सवात हरवलेला लहान मुलगा शोधून सुखरूपपणे त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आला. #मुंबादेवी #नवरात्र @CPMumbaiPolice @MumbaiPolice @AddlCPSouthMum @DcpZone2Mumbai
39
"During the Navratri festivities at Mumbadevi Temple, a lost young girl was safely reunited with his parents. #Mumbadevi #Navratri"@CPMumbaiPolice @MumbaiPolice @AddlCPSouthMum @DcpZone2Mumbai
1
66
"मुंबादेवी मंदिरातील नवरात्र उत्सवात हरवलेली लहान मुलगी शोधून सुखरूपपणे तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आली. #मुंबादेवी #नवरात्र"@CPMumbaiPolice @MumbaiPolice @AddlCPSouthMum @DcpZone2Mumbai
1
48