Dr.Manisha Kayande (@KayandeDr) header
Dr.Manisha Kayande (@KayandeDr) profile picture

Member of Maharashtra Legislative Council, Mumbai | Shiv Sena Secretary & Spokesperson

Mumbai, India
Joined July 2018
Photo by Dr.Manisha Kayande (@KayandeDr)Photo by Dr.Manisha Kayande (@KayandeDr)Photo by Dr.Manisha Kayande (@KayandeDr)Photo by Dr.Manisha Kayande (@KayandeDr)Photo by Dr.Manisha Kayande (@KayandeDr)Photo by Dr.Manisha Kayande (@KayandeDr)Photo by Dr.Manisha Kayande (@KayandeDr)Photo by Dr.Manisha Kayande (@KayandeDr)Photo by Dr.Manisha Kayande (@KayandeDr)Photo by Dr.Manisha Kayande (@KayandeDr)
📍 #पंढरपूर | #कार्तिकी_एकादशी निमित्त विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर मंदिराच्या सभा मंडपात पार पाडलेल्या कार्यक्रमात संतपूजन सोहळा आणि धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे मुखपत्र असलेल्या आनंदपंढरी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा उल्लेख करत विठुरायाकडे बळीराजाच्या जीवनात सुख, समाधान आणि आनंद नांदावा, यासाठी प्रार्थना केल्याचे याप्रसंगी नमूद केले. शेतकरी हा आपला अन्नदाता असून सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना संकटात वाऱ्यावर सोडणार नाही. दुष्काळग्रस्तांना अग्रिम मदत, पीक नुकसानभरपाई, विद्यार्थ्यांच्या शुल्कातील सवलत, कर्जवसुलीला स्थगिती यासह आवश्यक त्या उपाययोजना राबवल्या जातील, अशी ग्वाही याप्रसंगी दिली. पंढरपूरच्या विकासाबाबत बोलताना, या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य असल्याचे यावेळी स्पष्ट केले. राज्यभरातून येणाऱ्या लाखो भाविकांना वर्षभर कायमस्वरूपी सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत. दर्शनव्यवस्था, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य आणि पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यावर भर दिला जाईल. मात्र विकासाच्या प्रक्रियेत पर्यावरणाचे संरक्षण आणि स्थानिक नागरिकांचे हित यांची योग्य सांगड घातली जाईल, असेही याप्रसंगी स्पष्ट केले. पंढरपुरात दर्शन मंडप, स्काय वॉक आणि टोकन पद्धतीची दर्शन रांग व्यवस्था उभारण्याच्या कामाची पाहणी केल्यानंतर हे काम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन यांनी माझ्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे पर्यटन विभागाच्या माध्यमातून अतिरिक्त २५ कोटी रुपये देण्याची घोषणा याप्रसंगी केली. तसेच मंदिर समिती कडून देण्यात आलेल्या निवेदनानुसार मंदिरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पद मंजुरीचा प्रश्न आणि घरांचा प्रश्न नक्की सोडवू अशी ग्वाही यावेळी दिली. याप्रसंगी मंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री भरतशेठ गोगावले, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले तसेच #शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि वारकरी बंधू भगिनी उपस्थित होते. #Pandharpur #KartikiEkadashi #Vithhal #VithhalRukmini #Panduranga #EknathShinde #Maharashtra @Shivsenaofc @iprakashabitkar @isiddheshRkadam @DrSEShinde @AkshayM_Bhosale
15
110
132
5,503
विठ्ठल आवडी प्रेम भाव। विठ्ठल नामाचा रे टाहो।। तुटला हा संदेहो। भवमुळ व्याधिचा।। कार्तिकी एकादशी निमित्त सर्व भाविकांना मंगलमय शुभेच्छा..! विठूमाऊलीच्या कृपेने आपल्या जीवनात सुख, शांती, आरोग्य आणि समृद्धी नांदो, हीच प्रार्थना..! #कार्तिकी_एकादशी #एकादशी @mieknathshinde @DrSEShinde @AhirsachinAhir @Shivsenaofc
152
हुतात्मा स्मृती दिन! त्याग आणि शौर्यातून संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्राणार्पण करणा-या सर्व हुतात्म्यांना विनम्र अभिवादन! #हुतात्मा_स्मृती_दिन @mieknathshinde @DrSEShinde @AhirsachinAhir @Shivsenaofc
141
Eknath Shinde Live l श्री क्षेत्र पंढरपूर संतपूजन व धार्मिक अध्यात्मिक सेनेचे मुखपत्र मासिक आनंदपंढरी पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमातून - लाईव्ह xitter.cf/i/broadcasts/2ZBQRaLBy…
10
149
165
2,862
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मोलाचे योगदान देणारे, ज्येष्ठ समाजसुधारक, निर्भीड पत्रकार आणि प्रखर विचारवंत प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #PrabodhankarThackeray #प्रबोधनकार_ठाकरे @mieknathshinde @DrSEShinde @AhirsachinAhir @Shivsenaofc
1
135
काही माणसं कितीही मोठी झाली, कितीही मोठ्या पदावर पोहोचली, तरी त्यांच्या स्वभावातला साधेपणा आणि मातीशी असलेली नाळ कधीच तुटत नाही…! मा. एकनाथजी शिंदे हे त्याचं एक प्रत्ययकारी उदाहरण! पंढरपूरच्या पाहणी दौऱ्यात ताफ्याचा लोकांना त्रास होऊ नये यासाठी सगळे प्रोटोकॉल बाजूला ठेवत सामान्यांप्रमाणे दुचाकीवरून प्रवास करत, सर्वसामान्यांमध्ये अगदी सहज मिसळत, त्यांच्याशी संवाद साधत परिस्थितीची पाहणी करणारे एकनाथजी पाहिले की त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा आणि सच्चेपणा पुन्हा एकदा जाणवतो. आज मा. एकनाथजी शिंदे साहेबांनी राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार पक्षातील आमदार अभिजित पाटील यांच्यासह दुचाकीवरून प्रवास करत पाहणी केली. ना पदाचा अहंकार, ना सत्तेचा बडेजाव… आजही मनात तोच कार्यकर्ता, पाय जमिनीवर आणि नाळ सर्वसामान्य माणसांशी घट्ट जोडलेली! कितीही मोठं पद मिळालं, तरी आपली माणसं आणि आपली माती विसरायची नसते, हेच त्यांच्या वागण्यातून पुन्हा पुन्हा दिसून येतं. कारण, ते जनसामान्यांचे आपले नेते आहेत… #Shivsena #EknathShinde #maharashtra #पंढरपूर
45
30
7
195
16,896
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात आपल्या अतुलनीय शौर्याचा आणि पराक्रमाचा ठसा उमटवणाऱ्या, अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देणाऱ्या वीरांगना झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #राणीलक्ष्मीबाई #RaniLakshmibai @mieknathshinde @DrSEShinde @AhirsachinAhir @Shivsenaofc
124
Day 2nd at the Commonwealth Women Parliamentarians (CWP) India Region Conference, Bengaluru. A day of meaningful interactions and enriching discussions with Dr. Jyoti Waghmare, Member of Parliament and Shiv Sena Spokesperson, Smt. Vijaya Rahatkar, Chairperson of the National Commission for Women, and Smt. Smita Wagh Member of Parliament from Jalgaon. Engaging with inspiring women leaders and exchanging perspectives on women's leadership, empowerment, and greater participation in democratic institutions made the second day truly insightful. Together, let us continue working towards a more inclusive and empowered democracy! #CWPIIndiaRegionConference #CommonwealthWomenParliamentarians #WomenLeaders #WomenEmpowerment @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @DKShivakumar @DrGparameshwar @SmitaWagh_ @drjyotiwaghmare @maithilithakur @Shivsenaofc
8
357
Meaningful Deliberations for a Stronger Democracy! Participated in the first Commonwealth Women Parliamentarians (CWP) India Region Conference held in Bengaluru. The conference was graced by several distinguished dignitaries, including Hon’ble Lok Sabha Speaker Shri Om Birla, Hon’ble Deputy Chairman of the Rajya Sabha Shri Harivansh, Karnataka Chief Minister Shri D. K. Shivakumar, Deputy Chief Minister Shri G. Parameshwara, Karnataka Legislative Council Chairman Shri Saleem Ahmed, CWP India Region Chairperson Dr. D. Purandeswari, Karnataka Legislative Assembly Speaker Shri S. G. Patil, Deputy Speaker Shri Manikal Vaidya, and Legislative Council Deputy Chairperson Dr. Umashree, among others. Based on the theme 'Women Leaders, United for Progress', the conference witnessed meaningful discussions on the safety of women representatives, cybersecurity, leadership development, and strengthening women's participation in parliamentary democracy. The conference was an important platform to deliberate on empowering women leaders, ensuring equal opportunities for women in democratic decision-making, and expanding their role in shaping a stronger and more inclusive democracy. @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @ombirlakota @DKShivakumar @DrParameshwara @MankalSVaidya @snehadubepandit @sanamalikshaikh @Shivsenaofc
3
259
मराठी माणसाचा आवाज बुलंद करणाऱ्या, सामान्य माणसाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #Shivsena #हिंदुहृदयसम्राट #maharashtra #बाळासाहेबठाकरे #पुण्यतिथी #अभिवादन #BalasahebThackeray
4
15
699
पर्यटन, खनिकर्म तसेच माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्हा पालकमंत्री श्री.शंभूराज देसाई यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास निरोगी व दीर्घायुष्य लाभो. #HappyBirthday @shambhurajdesai @Shivsenaofc
6
192
शिवसेनाप्रमुख वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन🙏🏼 मराठी माणसाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे बाळासाहेबांचे नेतृत्व, विचार आणि कार्य सदैव प्रेरणादायी राहील. @mieknathshinde @DrSEShinde @AhirsachinAhir @Shivsenaofc
1
4
140
Dr.Manisha Kayande retweeted
VIDEO | Mumbai: On Union Home Minister Amit Shah's statement, Shiv Sena leader Manisha Kayande says, "Rahul Gandhi frequently travels abroad, before, during, and after parliamentary sessions. Instead of raising his voice in Parliament, he wanders around, both within the country and abroad, damaging the nation's image. The entire Congress party, as well as the people of this country, have now realised this. Amit Shah was right to suggest that he should engage with the people; however, I believe he should just go to Italy. Whether he is in the country, where he tries to create chaos, or abroad, where he tarnishes the nation's reputation, he ends up causing harm. It would be better if he simply went to Italy." (Full video available on PTI Videos - ptivideos.com)
10
8
28
12,713
राष्ट्रीय पत्रकारिता दिवस सर्व प्रसार माध्यमातील पत्रकार बांधवांना हार्दिक शुभेच्छा…! सत्य, निष्पक्षता आणि समाजहितासाठी आपल्या अविरत सेवेला विनम्र सलाम. #NationalJournalismDay #पत्रकारिता_दिवस @mieknathshinde @DrSEShinde @AhirsachinAhir @Shivsenaofc
7
150
झारखंड राज्यातील मुंडा आंदोलनाचे जनक तसेच आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी लढा देणारे लोकनायक, स्वातंत्र्य सेनानी भगवान बिरसा मुंडा यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन. #birasamunda @mieknathshinde @DrSEShinde @AhirsachinAhir @Shivsenaofc
133
भूमिहीन शेतकऱ्यांना जमिनीचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी देशभर पदयात्रा करून भूदान चळवळीच्या माध्यमातून सामाजिक समतेचा आणि त्यागाचा आदर्श निर्माण करणारे आणि 'भूदान चळवळीचे प्रणेते' भारतरत्न आचार्य विनोबा भावे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #AcharyaVinobaBhave #VinobaBhave @mieknathshinde @DrSEShinde @AhirsachinAhir @Shivsenaofc
1
119
Eknath Shinde Live l गडचिरोली क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१व्या जयंतीनिमित्त आयोजित जनजातीय गौरव दिवस व राष्ट्रीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचा उद्घाटन सोहळा - लाईव्ह xitter.cf/i/broadcasts/2LPrqodrL…
20
208
225
5,121
पाकिस्तानविरुद्ध दमदार विजय मिळवत अंडर-१९ आशिया चषक जिंकणाऱ्या भारतीय युवा संघाचे हार्दिक अभिनंदन! तुमच्या जिद्दीने, कौशल्याने आणि सांघिक खेळाने पुन्हा एकदा भारताचा क्रिकेटमधील दबदबा सिद्ध केला. #bcci #TeamIndiaU19 @mieknathshinde @DrSEShinde @AhirsachinAhir @Shivsenaofc
1
150