
Official Twitter Handle of District Information Office, Directorate General Of Information & Public Relations, Government of Maharashtra, #Latur
Latur
Joined July 2015
- Tweets8.7K
- Following58
- Followers14.5K
- Likes4.6K
#लातूर जिल्ह्यात कमी पावसामुळे जलसाठ्यांमध्ये अत्यल्प पाणीसाठा उरला आहे. यामुळे कोरड्या पडलेल्या प्रकल्पांमधील गाळ उघडा पडला असून जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्वखर्चाने हा गाळ आपल्या शेतात घेवून जाण्याचे आवाहन केले आहे.
जागतिक अन्न दिन - १६ ऑक्टोबर
#WorldFoodDay #MahaDGIPR
#लातूर जिल्ह्यात दुष्काळावर मात करण्यासाठी 'व्हीबी-जी राम जी' योजनेतून चारा लागवड उपक्रम.
👉 महाबीज 'स्पीडफीड' ज्वारीचे बियाणे मोफत
👉 प्रति हेक्टर ₹१.२१ लाखांपर्यंत आर्थिक मदत
👉 मजुरी व इतर खर्चाची सोय
🗓️ अर्ज करण्याची अंतिम तारीख: २३ ऑक्टोबर २०२६.
#Latur #FarmersFirst
गणेशोत्सव संपला, पण बाप्पाची गोष्ट वर्षभर सुरू राहणार!
‘आता गप्पा बाप्पाशी’; व्हॉट्सॲपवरून नोंदवा आपल्या घरची गोष्ट
व्हॉट्सॲप क्रमांक : +९१ ९१३६१ ७२६८१
#गणेशोत्सव
#MaharashtraTourism
#MahaDGIPR
लातूर जिल्ह्यात ३० वर्षांवरील नागरिकांसाठी 'तिशीचा पल्ला, तपासणी अन् सल्ला' ही १०० दिवसांची विशेष मोहीम सुरू आहे.
आयुष्मान आरोग्य मंदिर, प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा घरोघरी येणाऱ्या आशा स्वयंसेविका व आरोग्य पथकांकडून आपली मधुमेह, बीपी आणि कर्करोग तपासणी करून घ्या.
#Latur
जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड बनले निक्षय मित्र;
‘टीबीमुक्त लातूर’साठी पुढाकार घेण्याचे आवाहन !
✅स्वतः पाच क्षयरुग्ण घेतले दत्तक; पुढील ६ महिने घेणार पोषणाची जबाबदारी
✅दानशूर व्यक्ती, उद्योजक आणि संस्थांनीही जिल्हा सहकार्याचे आवाहन
#टीबी_हरेल_देश_जिंकेल
राज्यात आता ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. येत्या काळात शासन शेतकऱ्यांना मदत करणारच आहे. मात्र, सध्याची परिस्थिती लक्षात घेता अग्रीम म्हणून दिवाळीपूर्वी ५ हजार रुपयांची मदत देण्यात येईल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
#दुष्काळ
#शेतकरी
#FarmerWelfare
प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्यास २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
#SIR2026
#ElectoralRoll
#ECI
#MahaDGIPR
District Information Office, Latur retweeted
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित #दिलखुलास आणि #जयमहाराष्ट्र कार्यक्रमांतून महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष तथा मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कार्यदलाचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांची विशेष मुलाखत.
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत गुरुवार, १५, शुक्रवार, १६ आणि शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच ‘News On AIR’ ॲपवर प्रसारित होणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, २० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार असून, महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही हा कार्यक्रम उपलब्ध होणार आहे.
या मुलाखतीत #बांबू लागवडीचे आर्थिक व पर्यावरणीय महत्त्व, बांबूपासून फर्निचर, बांधकाम साहित्य, हस्तकला व पॅकेजिंगसारखी मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याच्या संधी, तसेच प्रक्रिया उद्योग, बाजारपेठ व सक्षम मूल्यसाखळीच्या विकासावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
#लातूर जिल्ह्यातील दुष्काळ व पीक नुकसानीचा पालक सचिव मनीषा म्हैसकर यांनी घेतला आढावा. सिंचन प्रकल्पांतील उपलब्ध पाण्याच्या योग्य वापरासह टंचाई काळासाठी सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना.
#Latur #DroughtRelief #Farmers #Maharashtra
माहिती व जनसंपर्क विभाग आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कवरी निर्मित ‘पंढरपूर वारी – इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ हा माहितीपट ‘एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स २०२६’मध्ये ‘सर्वोत्कृष्ट ब्रँडेड कार्यक्रम’ श्रेणीत राष्ट्रीय विजेता ठरला.
माहिती व जनसंपर्क विभाग आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कवरी निर्मित ‘पंढरपूर वारी – इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ हा माहितीपट ‘एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स २०२६’मध्ये ‘सर्वोत्कृष्ट ब्रँडेड कार्यक्रम’ श्रेणीत राष्ट्रीय विजेता ठरला.
वारीची सांस्कृतिक परंपरा आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह
#पंढरीचीवारी #पंढरपूरवारी #आषाढी #वारी #Wari2026 #PandharpurWari #MahaDGIPR
District Information Office, Latur retweeted
#लातूर जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, जि. प. सी ई ओ राहुल कुमार मीना आणि मनपा आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी रेणा प्रकल्पाची पाहणी केली.
• रेणा प्रकल्पातील २०% शिल्लक पाणीसाठा पूर्णपणे पिण्यासाठी आरक्षित.
#लातूर #latur
@Infolatur






















