DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA (@Info_Satara) header
DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA (@Info_Satara) profile picture

Official Twitter account of District Information Office, #SATARA, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra. @MahaDGIPR

SATARA, MAHARASHTRA
Joined June 2016
Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA (@Info_Satara)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA (@Info_Satara)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA (@Info_Satara)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA (@Info_Satara)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA (@Info_Satara)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA (@Info_Satara)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA (@Info_Satara)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA (@Info_Satara)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA (@Info_Satara)Photo by DISTRICT INFORMATION OFFICE, SATARA (@Info_Satara)
महान आदिवासी स्वातंत्र्यसैनिक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
1
89
शेतकऱ्यांना गव्हासाठी बेचाळीस हजार तर ज्वारीसाठी 35 हजार रुपये पिक विमा जाहीर #दुष्काळउपाययोजना
83
बिरसा मुंडा: आदिवासी अस्मिता आणि स्वातंत्र्यलढ्याचे महानायक
97
दि. १५ नोव्हेंबर रोजी जनजातीय गौरव दिन
118
सातारा जिल्ह्यातील ५९ गावे आणि ३२२ वाड्यांना ५२ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू
2
179
निवृत्तीवेतनधारकांसाठी डिजिटल हयातीचा दाखला सादर करण्यासाठी विशेष कार्यशाळांचे आयोजन
3
502
महाज्योतीच्या माध्यमातून शिक्षण, कौशल्य विकास आणि संशोधनाला मिळतेय नवी दिशा ! महाराष्ट्रातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. अधिक माहितीसाठी QR कोड स्कॅन करा.
167
सातारा जिल्ह्यातील ३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळी अग्रीमचे पाच हजार रुपये जमा #DiwaliWithFarmers
1
147
क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्तसातारा जिल्ह्यात जनजातीय गौरव सेवा सप्ताहाचे आयोजन
113
महिला लोकशाही दिनाचे सोमवारी आयोजन
108
मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेचा लाभ घेण्याचे मत्स्यव्यवसाय विभागाचे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ लाभार्थीभिमुख योजना व मासेमारी परवाना आता पूर्णपणे ऑनलाईन
99
भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताह ११ ते १८ नोव्हेंबर २०२६ | राज्यभर विविध उपक्रम #भगवानबिरसामुंडा
140
महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जयंती वर्ष... शिक्षणाची ज्योत :अज्ञानातून मुक्ती मार्ग #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
135
तालुक्यात दुष्काळ पडल्यामुळे शासनाने त्यांना ५,००० रुपयांची मदत केली असून, ही मदत त्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. याबद्दल त्यांनी सरकारचे माण तालुक्यातील पिंपरी येथील शेतकरी सूर्यकांत कुंकुले आभार मानले आहेत. #DiwaliWithFarmers
117
माण तालुक्यातील पिंपरी गावच्या नागरेगाव येथील पांडुरंग शंकर राजगे यांनी दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून दिवाळीनिमित्त बँक खात्यात ५,००० रुपयांची मदत घरपोच मिळाल्याबद्दल शासनाचे आभार मानले आहेत #diwaliwithfarmer
181
नैसर्गिक संकटामुळे पिकांचे मोठे नुकसान होऊन सर्व जळून गेले होते, मात्र दिवाळीच्या ऐन मोक्यात शासनाकडून ५ हजार रुपये मदत मिळाल्यामुळे सणाला खर्च करण्यासाठी आधार मिळाला असून पिंपरी तालुका माण येथील शेतकऱ्यांने शासनाचे आभार मानले आहेत. #DiwaliWithFarmers
1
2
291