
Official Twitter Account of District Information Office Directorate General Of Information & Public Relations Government of Maharashtra #Hingoli
Hingoli, India
Joined July 2015
- Tweets34.4K
- Following10
- Followers5.2K
- Likes32.1K
📍गडचिरोली
भगवान बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन
youtube.com/live/CEhIGsKS_bc…
41
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, नागरिकांनी यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी सुनील बारसे यांनी केले आहे.
#JanjatiyaGauravDivas
#JJD2026
#DhartiAabaaUtsav
57
भगवान बिरसा मुंडा यांची आज जयंती (जनजातीय गौरव दिन). हिंगोली जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन. कळमनुरी येथे भव्य शोभायात्रा.
#JanjatiyaGauravDivas
#JJD2026
#DhartiAabaaUtsav
#GauravseBhavishyatak
1
74
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील शेतकरी रमेश मुधोळ यांनी शासनाची अग्रीम मदत पाच हजार रुपये मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
दिवाळी दरम्यान शासनाने दिलेली पाच हजार रुपयांची मदत कामाला आली. आमची दिवाळी अत्यंत आनंदात साजरी झाली – रमेश पांडुरंग मुधोळ, कळमनुरी, जि. हिंगोली
#दुष्काळ
#शेतकरी
#FarmerWelfare
53
Hingoli District Information Office retweeted
दिवाळी दरम्यान शासनाने दिलेली पाच हजार रुपयांची मदत कामाला आली. आमची दिवाळी अत्यंत आनंदात साजरी झाली – रमेश पांडुरंग मुधोळ, कळमनुरी, जि. हिंगोली
#दुष्काळ
#शेतकरी
#FarmerWelfare
महात्मा जोतीराव फुले यांचा जीवनपट
भाग : १
#MahatmaPhule200
#महात्माफुले200
#MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
60
Hingoli District Information Office retweeted
दिवाळीपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून पाच हजार रुपयांची अग्रीम मदत मिळाल्याबद्दल शासनाचे आभार - काशिराम विठोबा मांडगे, बेलवाडी, ता. जि. हिंगोली
#दुष्काळ
#शेतकरी
#FarmerWelfare
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पहिल्या टप्प्यात हिंगोली तालुक्यातील दाटेगाव ग्रामपंचायतीने छत्रपती संभाजीनगर विभागात प्रथम क्रमांक मिळविला. या यशाबद्दल ग्रामपंचायतीला शासनाकडून एक कोटी रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे.
#ZP
129
जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कासाठी भगवान बिरसा मुंडा यांचा ब्रिटिशांविरोधातील डोंबारी बुरूचा लढा!
#janjatiyagauravdiwas
#jjd2026
#dhartiaabaautsav
#gauravsebhavishyatak
84
भगवान बिरसा मुंडा यांचा कारावास आणि संघर्ष!
#JanjatiyaGauravDivas
#JJD2026
#DhartiAbaUtsav
#gauravsebhavishyatak
2
122
क्रांतिकारी लढवय्या भगवान बिरसा मुंडा यांचे जीवनकार्य आणि त्यांच्या इतिहासातील कार्याविषयीची ही माहिती
#JanjatiyaGauravDivas
#JJD2026
#DhartiAbaUtsav
#gauravsebhavishyatak
106
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात दाटेगाव ग्रामपंचायतीची विभागात प्रथम क्रमांकाची कामगिरी!
या यशाबद्दल ग्रामपंचायतीला १ कोटी रुपयांचे पारितोषिक. या निधीतून जलसंधारण, पाणीपुरवठा, विद्युतीकरण यांसह विविध पायाभूत सुविधांची कामे होणार आहेत.
#समृद्धपंचायत
#विकसितगाव
113
राज्यासह हिंगोली जिल्ह्यामध्ये जनजातीय गौरव सेवा सप्ताह राबविण्यात येत आहे.
#Tribal
#Birsa
#BirsaMunda
#आदिवासी
108
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा येथे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. या भेटीतून शेतकऱ्यांशी साधलेला संवाद, त्यांचे अनुभव आणि शासनाची बांधिलकी मांडणारा महसूलमंत्र्यांचा लेख.
#शेतकरी
#महाराष्ट्र
#दुष्काळ
105
महात्मा जोतीराव फुले द्विशताब्दी जन्म वर्ष
आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम
#MahatmaPhule200
#महात्माफुले200 #MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear #महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
68
राज्यातील तीव्र दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. वन जमिनीवरील गवताचे लिलाव तात्काळ थांबवून चारा पशुपालकांसाठी उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय वन विभागाने घेतला आहे.
#RevenueDepartment
#MaharashtraGovernment
95
भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त १५ नोव्हेंबर रोजी 'जनजातीय गौरव दिवस' म्हणून साजरा केला जात आहे. तसेच भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहानिमित्त क्रांतिकारी लढवय्या भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याविषयीची माहिती👇
diohingoli.blogspot.com/2026…
#tribal
#adivasi
1
144
महात्मा फुले यांच्या महान जीवनकार्याचा आणि परिवर्तनवादी विचारांचा आढावा
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जन्मवर्षानिमित्त अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची निवेदक प्रणय चव्हाण यांनी घेतलेली विशेष मुलाखत पाहा... मंत्री भुजबळ यांनी महात्मा फुले यांच्या महान जीवनकार्याचा आणि परिवर्तनवादी विचारांचा या मुलाखतीद्वारे आढावा घेतला आहे.
@ChhaganCBhujbal
#जयमहाराष्ट्र
#महात्माफुले200
#MahatmaPhule200
#महात्माजोतीरावफुले_द्विशताब्दीजन्मवर्ष
#MahatmaJyotiraoPhule_BicentenaryBirthYear
54
दुष्काळात कुणीतरी आपल्या सोबतीला आहे, आपली विचारपूस करीत आहे, ही भावनाच सामान्य माणसाला मोठा दिलासा देते. मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील सदस्यांनी विविध ग्रामीण भागांत पोहोचून या भावनेला बळ देण्याचा प्रयत्न केला, याबाबतचा हा विशेष लेख.
#दुष्काळ
diohingoli.blogspot.com/2026…
70
भगवान बिरसा मुंडा यांनी अन्यायाविरुद्ध पुकारला 'उलगुलान'चा लढा!
🔹 आदिवासी समाजाला केले संघटित
#BirsaMunda
#birsamunda
#tribal
77

















