Vinayak Mahamuni, IAS (@IAS_Mahamuni) header
Vinayak Mahamuni, IAS (@IAS_Mahamuni) profile picture

IAS 2021 | Maharashtra Cadre | महाराष्ट्र | Petrochemical Engg, IBM | insta - Diverseindian | Memes 🖤|Retweets ≠ Endorsement | Views r personal.

Joined October 2021
Photo by Vinayak Mahamuni, IAS (@IAS_Mahamuni)Photo by Vinayak Mahamuni, IAS (@IAS_Mahamuni)Photo by Vinayak Mahamuni, IAS (@IAS_Mahamuni)Photo by Vinayak Mahamuni, IAS (@IAS_Mahamuni)Photo by Vinayak Mahamuni, IAS (@IAS_Mahamuni)Photo by Vinayak Mahamuni, IAS (@IAS_Mahamuni)Photo by Vinayak Mahamuni, IAS (@IAS_Mahamuni)Photo by Vinayak Mahamuni, IAS (@IAS_Mahamuni)Photo by Vinayak Mahamuni, IAS (@IAS_Mahamuni)Photo by Vinayak Mahamuni, IAS (@IAS_Mahamuni)
Vinayak Mahamuni, IAS retweeted
नागपूरच्या ग्रामीण आरोग्यसेवेला नवी दिशा! जिल्हा परिषद नागपूरच्या आरोग्य विभागाने मॉड्युलर OT आणि स्मार्ट PHCच्या माध्यमातून ग्रामीण आरोग्यसेवेला गुणवत्तापूर्ण व नागरिकाभिमुख दिशा दिली आहे. जिल्ह्यातील १६ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, या केंद्रांमध्ये नियमितपणे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया (TL – Tubal Ligation) आणि पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया (NSV) यशस्वीरित्या पार पाडल्या जात आहेत. PHC कान्होलीबारा आणि PHC टाकळघाट येथे आयोजित स्त्री व पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरात एकूण १२ लाभार्थींवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शल्यचिकित्सक डॉ. नंदेश्वर तसेच वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समर्पित प्रयत्नांमुळे शहरी रुग्णालयांच्या तोडीच्या आरोग्य सुविधा आता ग्रामीण भागातही उपलब्ध होत आहेत. या व्यापक प्रयत्नांचा एक महत्त्वपूर्ण परिणाम म्हणून जिल्ह्यातील ७७ आरोग्य सुविधा NQAS प्रमाणित झाल्या आहेत. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांचे पायाभूत सक्षमीकरण, सेवांच्या गुणवत्तेत वाढ आणि आवश्यक आरोग्य सेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्याच्या या प्रयत्नांतून “आरोग्यसेवा शेवटच्या माणसापर्यंत” हे ध्येय प्रत्यक्षात साकारण्याच्या दिशेने जिल्हा परिषद नागपूरची वाटचाल सुरू आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी जिल्हा परिषद नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. @IAS_Mahamuni (भा.प्र.से.) यांनी घेतलेला पुढाकार, त्यांचे अथक परिश्रम आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोद यांच्या सहकार्याने सुरू असलेले हे कार्य कौतुकास्पद आहे. यासाठी मी नागपूर जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने विनायक महामुनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. ग्रामीण भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि गुणवत्तापूर्ण करण्याच्या या प्रयत्नांना मनःपूर्वक शुभेच्छा! @PMOIndia @MoHFW_INDIA @DeptHealthRes @CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR @ZPNagpur @ngpnmc @InfoNagpur #Maharashtra #Nagpur #RuralHealthcare #SmartPHC #HealthcareForAll #GuardianMinister #RevenueMinister #ChandrashekharBawankule
5
17
1,400
Vinayak Mahamuni, IAS retweeted
नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. @IAS_Mahamuni यांच्या शासकीय निवासस्थानी विराजमान ज्येष्ठा गौरीचे दर्शन घेतले. सर्वांच्या सुख, शांती व समृद्धीची कामना केली. @CMOMaharashtra @maharevenue @MahaDGIPR @ngpnmc @InfoNagpur @ZPNagpur #Maharashtra #Nagpur #JyeshthaGauriPujan #GuardianMinister #RevenueMinister #ChandrashekharBawankule
1
8
40
2,142
Vinayak Mahamuni, IAS retweeted
LINK:whispersinthecorridors.com/d…(Dedicated%20Rooms%20for%20Empowerment%2C%20Awareness,modern%2C%20accessible%20and%20inclusive%20community IAS Vinayak Mahamuni Transforms Unused Buildings into Rural Learning Hubs Through Project D.R.E.A.M. in Nagpur . Project D.R.E.A.M. (Dedicated Rooms for Empowerment, Awareness and Motivation) is an innovative initiative undertaken by Zilla Parishad Nagpur under the guidance of  IAS Vinayak Mahamuni,a 2021 batch officer to strengthen rural education by transforming underutilised government buildings into modern, accessible and inclusive community libraries. The core objective of the project is to ensure that students in rural areas have access to quality learning spaces, digital resources and a motivating environment within their own villages, without the need to travel long distances. The project began with the identification of nearly 150 underutilised or unused government buildings across rural Nagpur, including structures like Samaj Bhavans and other public spaces that were either vacant or in deteriorating condition. A detailed consultation process was then initiated with Sarpanch and village representatives. Based on their willingness and alignment with the vision, 100 locations were finalised for conversion into D.R.E.A.M. Rooms......... . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . Follow @whispersinthec for more . . . #ias #iasofficer #indianadministrativeservices #projectdream #vinayak #education #nagpur #upsc
1
2
533
Vinayak Mahamuni, IAS retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा तसेच सेवाकर्मी कार्यक्रमांतर्गत सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रशस्तिपत्रांचे वितरण केले. सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी :- ✅गजानन पाटील - पुणे ✅विशाल नरवाडे - सांगली ✅रणजित यादव - ठाणे ✅विनायक महामुनी - नागपूर ✅ओमकार पवार - नाशिक @Dev_Fadnavis #Maharashtra #DevendraFadnavis #GoodGovernance
160
417
5
588
38,401
Vinayak Mahamuni, IAS retweeted
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 100 दिवस सुधारणा कार्यक्रमातील विजेत्यांचा गुणगौरव सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ✅ रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे ✅ विनायक महामुनी, मुख्य कार्यकारी अधिकारी, नागपूर ✅ आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक @Dev_Fadnavis @mieknathshinde #Maharashtra #DevendraFadnavis #100DaysPlan
278
298
1
354
16,883
Vinayak Mahamuni, IAS retweeted
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता ( प्रगती ) अभियान स्पर्धा 2025 - 26 चा निकाल जाहीर झाला आहे. यात ज्या प्रशासकीय कार्यालयांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली त्यांना पुरस्कार जाहीर करून सन्मानित करण्यात आले आहे. मला आनंद आहे की, यामध्ये सर्वोत्कृष्ट उपक्रम - शासकीय अधिकारी या विभागामध्ये नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर व नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांना 'दवाखाना आपल्या दारी' या उपक्रमाबद्दल तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर, सहसंचालक व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण क्षेत्रिय कार्यालय, अमरावतीचा उत्कृष्ट आय.टी.आय., रोजगार मेळावे, संवाद फोरम या विभागीय स्तरावरील निवड समित्यांकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच, सर्वोत्कृष्ट उपक्रम - शासकीय संस्था या विभागात जिल्हाधिकारी कार्यालय अमरावतीचा 'मिशन 28 : मेळघाटच्या दुर्गम भागात मातृ आणि बाल आरोग्याची चांगली काळजी घेण्याचा एक नवीन उपक्रम' केल्याबद्दल द्वितीय क्रमांक आला आहे. सरकारी कर्मचारी व कार्यालयांना अधिक सक्षमपणे काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे याकरिता ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. पारितोषिक प्राप्त कार्यालये व अधिकाऱ्यांनी अधिक कर्तव्यदक्षतेने, उपक्रमशीलतेने व नाविन्यतेने आपली कामगिरी बजावली, याचा हा गौरव आहे. नागपूर व अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने नागपूर व अमरावती जिल्ह्यातील पारितोषिक प्राप्त कार्यालये, त्या कार्यालयांमधील कर्मचारी व अधिकाऱ्यांचा मला सार्थ अभिमान आहे. तसेच, राज्याच्या विविध जिल्ह्यातील सरकारी कार्यालये व अधिकारी सचोटीने काम करत आहेत याचे हे प्रमाण आहे. पारितोषिक प्राप्त सर्व अधिकारी, सर्व कार्यालये व तेथील कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! #maharashtra #Nagpur #Amravati #GuardianMinister #RevenueMinistry #ChandrashekharBawankule
1
13
1
51
1,532
Vinayak Mahamuni, IAS retweeted
दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र सिव्हिल लाईन्स नागपूर येथे मुख्यमंत्री आदरणीय @Dev_Fadnavis जी यांच्या समवेत नवसखी सरस महोत्सव व प्रदर्शन सोहळ्याचे उद्घाटन केले. तसेच, तेथे आयोजित प्रदर्शनीला आवर्जून भेट दिली. १/२
5
9
31
839
Vinayak Mahamuni, IAS retweeted
माझ्यासमवेत यावेळी, अर्थराज्य मंत्री @Ashishjaisw3Adv, विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी विपीन इटनकर, जिल्हा परिषदचे मुख्यकार्यपालन अधिकारी विनायक महामुनी, इतर अधिकारी, मान्यवर व नागरिक उपस्थित होते. २/२ #Maharashtra #Nagpur #RevenueMinistry #ChandrashekharBawankule
2
3
8
601
From probation’s end to officer’s start, a new chapter unfolds - serving the nation with heart. 🇮🇳❤️ Joined as an Assistant Collector & Sub Divisional Magistrate (SDM), Nandurbar (Maharashtra). #firstposting #nandurbar #ias #sdm #Maharashtra
54
20
1
836
41,621
IAS 2021 batch call on with Hon. PM of India 🇮🇳 #PMModi #IAS #assistantsecretary
2
3
279
17,438
Vinayak Mahamuni, IAS retweeted
Concept train - Vande Bharat (sleeper version) Coming soon… early 2024
3,542
10,142
891
66,135
3,346,733
2 years to this amazing day.. UPSC result 🌸 . #grateful #humble #aim #ias
15
34
3
892
36,862
Moment of pride 🇮🇳
IAS officers of 2021 batch called on President Droupadi Murmu at Rashtrapati Bhavan. The President said that making India an inclusive and developed nation is their collective destination. presidentofindia.gov.in/pres…
1
29
4,435
Vinayak Mahamuni, IAS retweeted
IAS officers of 2021 batch called on President Droupadi Murmu at Rashtrapati Bhavan. The President said that making India an inclusive and developed nation is their collective destination. presidentofindia.gov.in/pres…
151
652
26
5,345
255,426
Call on of IAS 2021 batch ( Assistant Secretaries) with Hon. President Madam 🇮🇳 Moment of pride.. ❤️🌸 #presidentofindia #ias #delhi #india #Bharat
1
2
172
6,916
सर्वांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया 🌸🌸
1
16
2,341
Wishing a very happy birthday to our PM @narendramodi Ji.. 🎂🎂🌸🌸
14
2,184
Vinayak Mahamuni, IAS retweeted
At 11 AM tomorrow, 17th September, I will inaugurate Phase-1 of Yashobhoomi, a state-of-the-art and modern convention and expo centre in Dwarka, Delhi. I am confident this will be a very sought after destination for conferences and meetings. It will draw delegates from all around the world. You all will also be happy to know that Yashobhoomi is also going to be synonymous with sustainability. It has a modern wastewater treatment system, there are provisions for rainwater harvesting and the complex has received Platinum certification from Indian Green Building Council. A new Metro station, ‘Yashobhoomi Dwarka Sector 25’ will also be inaugurated thus linking this iconic venue with the Delhi Metro Airport Express. pib.gov.in/PressReleseDetail…
2,158
10,827
246
66,565
2,698,106
Interesting and thought provoking topics by UPSC again 😍😍… * Comment your thoughts about the paper.. * Also which essay do you think would have been written by most of them?? *Which one would u like to write or discuss?? #essay #upsc #upscmains #ias
4
2
1
44
5,689
“PEOPLE OR NO PEOPLE” The silent lanes of Connaught Place in Delhi, devoid of the bustling crowd, invoke a profound realization: it’s the presence of people that infuses life into the most grand and historic structures across the world. (1) #delhi #people
4
5
81
6,853
.. It’s a reminder that it’s the people who give meaning to the places we build and the stories we create together. (End) #delhi #people #life
9
1,433