Er Hanmant Shinde Patil retweeted
जलसंपदा विभागाची कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत) जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करावी. नम्र विनंती 🙏
#WRD_JE
@Deepakk75058621
@Dev_Fadnavis
@Devendra_Office
@CMOMaharashtra
@MSEB_Engineers
Er Hanmant Shinde Patil retweeted
ऊर्जामंत्री साहेब,
आचारसंहिते अगोदर महापारेषण आणि महावितरण परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे आणि महावितरण मधील AE पदासाठी ची Gate Weightage ची अट रद्द करावी.
@Dev_Fadnavis
@CMOMaharashtra
@AjitPawarSpeaks
@MSEB_ENGINEERS
#Cancel_Gate_Weightage_Marks_For_AE
#MSEB_EXAM_DATE_DECLARE
Er Hanmant Shinde Patil retweeted
#DVET_772Posts_GroupA_instructor
#Declare_Result_Prevocational_Instructor
महोदय DVET जा क्र.०२/२०२२ निदेशक (पूर्व व्यावसायिक )भरती गेल्या १७ महिन्यापासून रखडली आहे.संबंधित विभागास वारंवार भेटी देऊन पण न्याय मिळत नाही. तरी आपण लक्ष घालून लवकर अंतिम निकाल आणि नियुक्त्या द्याव्यात.
#DVET_772Posts_GroupA_instructor
#Declare_Result_Prevocational_Instructor
महोदय DVET जा क्र.०२/२०२२ निदेशक (पूर्व व्यावसायिक )भरती गेल्या १७ महिन्यापासून रखडली आहे.संबंधित विभागास वारंवार भेटी देऊन पण न्याय मिळत नाही. तरी आपण लक्ष घालून लवकर अंतिम निकाल आणि नियुक्त्या द्याव्यात.
Er Hanmant Shinde Patil retweeted
महावितरण मधील जाहिरात क्र.७/२०२३ सहाय्यक अभियंता पदासाठी GATE १०% गुण weightage रद्द करून सर्वांना समान संधी देऊन महाराष्ट्रातील अभियंत्यांना न्याय मिळवून द्यावा.
#Cancel_GATE_10%_weightage_marks
@NANA_PATOLE
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@MSEDCL
@CMOMaharashtra
@BaliramDoleyINC
Er Hanmant Shinde Patil retweeted
GATE QUALIFY साठी Extra 10% गुण देऊन या पदभरतीमध्ये घोळ करून खूप मोठा घोडेबाजार चालण्याची संशयित प्रक्रिया चालू आहे त्यामुळे तातडीने GATE साठीचे 10% रद्द करावे
#Cancel_Gate_Weightage_Marks_For_AE
#MH_Domicile_Complusary
@MSEDCL
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
#MSEB
#Revise_Mahatrasco_Notification
#Justice_For_TIRUPATI_Landge
विद्यार्थ्यांची एकता🤝...!!
विद्यार्थ्यांची एकजूट🗞...!!!
विद्यार्थ्यांचा च विजय✌️....!!!!
#No_GATE_For_MAHADISCOM
#MH_Domicile_Complusary
#Increse_JE_AE_Vacancy
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
#MSEB
#Revise_Mahatrasco_Notification
#Justice_For_TIRUPATI_Landge
विद्यार्थ्यांची एकता...!!
विद्यार्थ्यांची एकजूट...!!!
विद्यार्थ्यांचा च विजय....!
#No_GATE_For_MAHADISCOM
#MH_Domicile_Complusary
#Increse_JE_AE_Vacancy
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@MSEDCL
Er Hanmant Shinde Patil retweeted
#MSEB
#Revise_Mahatrasco_Notification
#Justice_For_TIRUPATI_Landge
विद्यार्थ्यांची एकता...!!
विद्यार्थ्यांची एकजूट...!!!
विद्यार्थ्यांचा च विजय....!
#No_GATE_For_MAHADISCOM
#MH_Domicile_Complusary
#Increse_JE_AE_Vacancy
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@MSEDCL
MAHATRANSCO 2023-24 जाहिराती रद्द केल्याने भरती होण्याचे स्वप्न भंगझाल्या मुळे विद्यार्थ्याची आत्महत्या
ऊर्जा मंत्री & ऊर्जा विभागातील बेजबाबदार अधिकारी यास जबाबदार आहेत
#Revise_Mahatrasco_Notification
#Mahatransco_Exam_Date_Declare
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
Er Hanmant Shinde Patil retweeted
MAHATRANSCO 2023-24 जाहिराती रद्द केल्याने भरती होण्याचे स्वप्न भंगझाल्या मुळे विद्यार्थ्याची आत्महत्या
ऊर्जा मंत्री & ऊर्जा विभागातील बेजबाबदार अधिकारी यास जबाबदार आहेत
#Revise_Mahatrasco_Notification
#Mahatransco_Exam_Date_Declare
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
Er Hanmant Shinde Patil retweeted
ऊर्जा विभाग आमच्या आंदोलनाचा जवाब द्या
#No_GATE_For_MAHADISCOM
#MH_Domicile_Complusary
#MahaGenco_Waiting_List
#Mahatransco_Exam_Date_Declare
#Increase_Vaccancy
@MSEDCL
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@RRPSpeaks
Er Hanmant Shinde Patil retweeted
सात वर्षापासून जागा ठेवल्या रिक्त
मध्येच GATE च घोड
DOMICILE न ठेवता
#MAHADISCOM केलं आम्हा लंगड
#NO_GATE_FOR_MAHADISCOM
#Cancel_Gate_Weightage_For_AE
#MH_Domecile_Compulsory
#Increse_JE_AE_Vacancy
@MSEDCL
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@mieknathshinde
@RRPSpeaks
Er Hanmant Shinde Patil retweeted
श्री अरविंद भादिकर सर,
तुम्हा स्वतःला सरळ सेवा परीक्षा देऊन उच्च पद भेटू शकते तर आम्हा ENGINEERS ला GATE च घोड का?
Mahadiscom MH Govt मधील च आहे ना?
#Cancel_Gate_Weightage_For_AE
#MH_Domecile_Compulsory
#Increse_JE_AE_Vacancy
@MSEDCL
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
Er Hanmant Shinde Patil retweeted
#महावितरणच्या सहाय्यक अभियंता (जाहिरात क्र.७/२०२३) परीक्षेसाठी रहिवासी दाखला अनिवार्य करणे, GATE परीक्षेची अट रद्द करणे या विद्यार्थ्यांच्या आग्रही मागण्या असून विद्यार्थ्यांच्या विनंतीनुसार उर्जा विभागातील संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता वरिष्ठांकडे पाठपुरावा करून यासंदर्भात निर्णय घेतला जाईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यासंदर्भात लवकरच विद्यार्थ्यांना अपेक्षित असा सकारात्मक निर्णय होईल हा विश्वास आहे.
#महावितरणच्या सहाय्यक अभियंता (जाहिरात क्र.७/२०२३)परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गाला महाराष्ट्राचा रहिवासी दाखला सक्तीचा नसल्याने इतर राज्यातील तरुणही यासाठी अर्ज करतील परिणामी राज्यातील विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होऊ शकतो. त्यामुळे सदर परीक्षेसाठी रहिवासी दाखला अनिवार्य करावा.
तसेच या परीक्षेसाठी GATE परीक्षेच्या १०% गुणांची अट टाकल्याने GATE परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे. वास्तविक GATE परीक्षा उत्तीर्ण असणारे उमेदवार फारच कमी असतात, तसेच भरमसाठ परीक्षा शुल्क असल्याने बहुतांश उमेदवार GATE देणंही टाळतात. त्यामुळे महापारेषण, महानिर्मितीसाठी ज्याप्रमाणे GATE परीक्षेची कुठलीही अट नाही त्याप्रमाणे महावितरणनेही GATE परीक्षेची अट शिथिल करण्यासंदर्भात विचार करावा ही विनंती.
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
Er Hanmant Shinde Patil retweeted
Replying to @CMOMaharashtra
महवितरण मध्ये सहायक अभियंता & कनिष्ठ अभियंता चे 950+ रिक्त पदे असताना केवळ 320 पदाची भरती घेणे म्हणजे महारोजगार का? & त्यात GATE च घोड
#Cancel_Gate_Weightage_For_AE
#Increse_JE_AE_Vacancy
#MH_Domecile_Compulsory
#MAHADISCOM
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@MSEDCL
Er Hanmant Shinde Patil retweeted
"तेजस्वी सूर्य" आम्ही त्यांच्या पुढे नतमस्तक होतो ज्यांच्यामुळे आज आमचं अस्तित्व आहे युगपरुष "बहुजन प्रतिपालक" कुळवाडी भूषण राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयतीनिमित्त सर्वांना शिव शुभेच्छा 🚩
शिवजन्मोत्सव २०२४ 🚩
#महाराष्ट्र
#छत्रपती_शिवाजी_महाराष्ट्र
#शिवजनमोत्सव_२०२४
Er Hanmant Shinde Patil retweeted
Replying to @Dev_Fadnavis
GATE च 10%Weightage रद्द करा
भूमीपुत्रावर अन्याय नको & AE-JE 950+ रिक्त जागा पूर्ण भरा
#NO_GATE_FOR_Mahadiscom
#Cancel_Gate_Weightage_For_AE
#Increse_JE_AE_Vacancy
#MH_Domecile_Compulsory
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@MSEDCL
@RRPSpeaks
@NANA_PATOLE
@BaliramDoley
Er Hanmant Shinde Patil retweeted
Replying to @BaliramDoleyINC @mieknathshinde @Dev_Fadnavis @NANA_PATOLE @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
GATE च 10%Weightage रद्द करा
भूमीपुत्रावर अन्याय नको & AE-JE 950+ रिक्त जागा पूर्ण भरा
#NO_GATE_FOR_Mahadiscom
#Cancel_Gate_Weightage_For_AE
#Increse_JE_AE_Vacancy
#MH_Domecile_Compulsory
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@MSEDCL
@RRPSpeaks
@NANA_PATOLE
@BaliramDoley
Er Hanmant Shinde Patil retweeted
Replying to @Dev_Fadnavis
Mahadiscom AE साठी GATE च 10%Weightage रद्द करा
भूमीपुत्रावर अन्याय नको & AE-JE रिक्त जागा पूर्ण भरा
#NO_GATE_FOR_Mahadiscom
#Cancel_Gate_Weightage_For_AE
#Increse_JE_AE_Vacancy
#MH_Domecile_Compulsory
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@MSEDCL
@RRPSpeaks
@mnsadhikrut
Er Hanmant Shinde Patil retweeted
Mahadiscom AE साठी GATE च 10%Weightage रद्द करा
भूमीपुत्रावर अन्याय नको & AE-JE रिक्त जागा पूर्ण भरा
#NO_GATE_FOR_Mahadiscom
#Cancel_Gate_Weightage_For_AE
#Increse_JE_AE_Vacancy
#MH_Domecile_Compulsory
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@MSEDCL
@RRPSpeaks
@mnsadhikrut
























