उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील एनालॉग पनीर आणि इतर क्रीम, घी, खोया निर्मिती साठवणूक आणि विक्रीवर बंदी घातली आहे.
सरकारी आदेशानुसार हे उत्पादन मानवी आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असून अन्न सुरक्षा आणि मानके कायदा चे उल्लंघन करते. त्यामुळे ही बंदी तात्पुरती नसून कायमस्वरूपी आहे.
1
32
सार्वजनिक वाहतूक वापरणाऱ्या प्रत्येक प्रवाशाचा 'स्वच्छ स्वच्छतागृह' हा मूलभूत अधिकार आहे! 🚆🚌
बस आणि रेल्वे स्थानकांवर सुलभ शौचालय सुविधा पूर्णपणे मोफत असायला हवी. प्रवाशांकडून तिकीट आणि कराच्या रूपात पैसे घेतले जातात, मग या प्राथमिक गरजांसाठी वेगळे शुल्क का?
1
34
मोफत सुविधेसोबतच प्रशासनाने उच्च दर्जाची स्वच्छता राखणे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे. सार्वजनिक आरोग्य जपण्यासाठी आणि गैरसोय टाळण्यासाठी हे पाऊल उचलणे गरजेचे आहे.
तुमचे काय मत आहे?
#PublicFacilities #IndianRailways #STBus #SanitationForAll #BasicRights #FreePublicToilets
14
Is there any update regarding Balochistan's independence today, August 11? 🤔
There has been widespread discussion on social media that Balochistan was set to declare its independence today, August 11.
If anyone has any verified updates, please share them in the comments! 👇
17
Footpaths are disappearing across the country, forcing pedestrians to walk on the road while fearing for their lives.
If the law applies equally to everyone, then footpaths must remain open for everyone too!
#Encroachment #Footpath #CivicSense #UrbanIndia #RuleOfLaw
29
Are footpaths meant for citizens or for the expansion of shops?
Whether it is street vendors or shopkeepers—encroachment has no legal basis. Yet, the issue is not just about those who encroach; it also concerns the administration that turns a blind eye.
19
Sandeep Ghadge retweeted
ग्राहकांना ओरिजनल पनीर मिळावं, पॅकिंगवरील सगळे नॉर्म पाळले गेले पाहिजेत. लोकांना संशय आल्यास लोकांनी टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड होणार नाही.
- तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन
#TukaramMundhe #maharashtra #MarathiNews #LatestNews
राज्यात अनालॉग (नॉन-डेअरी) पनीरवर १ वर्षांची बंदी.
ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि दिशाभूल करणाऱ्या उत्पादनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
1
2
49




