wadala
Joined May 2020
Geeta Pandit retweeted
अंधेरी पश्चिम येथील सातबंगला येथे तुकाराम महाराज बीजनिमित्त श्रीसंत ज्ञानेश्वर मंडळातर्फे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहास युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार श्री. आदित्य ठाकरे यांच्या समवेत सहभागी होऊन ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे ह्यांच्या सुस्वर भजनाचा आस्वाद घेतला. ह्यावेळी शिवसेना उपनेते आमदार श्री. सचिन अहिर, उपनेते श्री. अमोल कीर्तिकर, सचिव श्री. सुरज चव्हाण, स्थानिक आमदार हारुन खान स्थानिक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #Andheri #ShivsenaUBT #AnilParab
15
66
461
Geeta Pandit retweeted
म्हाडामध्ये वर्षानुवर्षे सुरू असलेली प्रक्रिया खंडित करणार का? #अर्थसंकल्पीयअधिवेशन #ShivsenaUBT #mumbai #maharashtra #budgetsession #anilparab
4
30
129
1,249
Geeta Pandit retweeted
५० कोटी घेऊन ज्यांने पंतप्रधानांच्या स्वप्नाला सुरुंग लावले अश्या लोकांना उद्या अधिवेशन संपायच्या आत गुन्हा नोंदवून अटक करणार का? #अर्थसंकल्पीयअधिवेशन #ShivsenaUBT #mumbai #maharashtra #budgetsession #AnilParab
4
54
595
17,906
Geeta Pandit retweeted
EV च्या कर वाढीवर फेरविचार करण्यात यावा. #अर्थसंकल्पीयअधिवेशन #ShivsenaUBT #mumbai #maharashtra #budgetsession #anilparab
2
29
142
1,258
Geeta Pandit retweeted
अर्थसंकल्पीय अधिवेशनात हक्कभंग प्रस्ताव पुनर्जीवित करण्याबाबत मत व्यक्त केले. #अर्थसंकल्पीयअधिवेशन #ShivsenaUBT #mumbai #maharashtra #budgetsession #anilparab
3
18
70
667
Geeta Pandit retweeted
मुंबईतील नायजेरीयन नागरिकांच्या वस्त्यांमध्ये वाढता ड्रग्सचा व्यापार तरुण पिढीला धोक्यात टाकत आहे. या टोळ्यांवर तातडीने कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. #अर्थसंकल्पीयअधिवेशन #ShivsenaUBT #mumbai #maharashtra #budgetsession #anilparab
14
41
208
2,150
Geeta Pandit retweeted
कुणाल नेने व अपेक्षा यांच्या साखरपुडा समारंभास भेट देऊन शुभेच्छा दिल्या. #bestwishes #ShivsenaUBT #mumbai #anilparab
1
9
192
2,605
ताडदेव येथील श्रीमंत राज राजेश्वरी प्रतिष्ठानच्या मुंबईतील पहिल्या सार्वजनिक श्री चैत्र नवरात्रोत्सवात सहभागी होऊन दुर्गेचे दर्शन घेतले.
3
33
134
5,037
श्री साई भक्त मंडळ वरळी गाव संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या वरळी ते शिर्डी पालखी सोहळ्यास उपस्थित राहून साईंचे दर्शन घेतले. तसेच सर्वांना गुढी पाडवा आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या!
17
85
609
22,110
Geeta Pandit retweeted
मुंबई पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज शिवालय येथे महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद पार पडली. याप्रसंगी विविध विषयांवर आपली भूमिका मांडण्यात आली. तसेच मुंबई पदवीधर निवडणुकीत काही मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत यावर सुद्धा भूमिका मांडण्यात आली. याप्रसंगी इंडिया महाविकास आघाडी - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. अनिल जी परब, माजी आमदार श्री. विलास जी पोतनीस, विभाग प्रमुख श्री. संतोष शिंदे उपस्थित होते. #शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #मुंबईपदवीधर #ShivsenaUBT #शिवसेनेचीमशाल #IndiaAlliance #MVA #southcentralmumbai #महाविकासआघाडी #AnilDesai
8
39
1
306
2,345
Whole Traffic Jam at #RTO Signal, New Link Road, Andheri West , No Traffic Cops Available its 11.30 pm still traffic JAM Pls Help @MTPHereToHelp @MTPHereToHelp @MumbaiPolice @mieknathshinde @Dev_Fadnavis
1
163
Iilegal Construction,Enchroachment & Destruction of Mangroves , @mybmc @LavekarBharati @mybmcwardKW @MangrovesMumbai Kindly Take Strict Action Address : शास्त्रीनगर वेलफेअर असोसिएशन नियर गुलमोहर गार्डन गंगा जमुना बिल्डिंग समोर सेजरी सपना आकार यारी रोड वर्सोवा अंधेरी-प मुबंई ६१
1
1
Still No Actions ? Illegal Construction, Enchroachment & Destruction of Mangroves. @MumbaiPolice, @mybmc @LavekarBharati @mybmcwardKW Kindly Take Strict Action Address शास्त्रीनगर वेलफेअर असोसिएशन नियर गुलमोहर गार्डन गंगा जमुना बिल्डिंग समोर सेजरी सपना आकार यारी रोड वर्सोवा
It's this Way @MMRDAOfficial Your Profesional Contractors Work, after finishing footpath work whol mess on road not bothered to clean Location : Near DN Metro Station From Star Bazaar to RTO Signal Andheri West @mybmcwardKW pls Take Action on this @MumbaiPolice @mybmc
Respected @mybmcwardKW @mybmc, This Tanker Filling Dirty Water and Supplying Ahead, Can Be Dangerous to Health Whoever Using it, Please see to it Take Strict Action Location : Chitrakut Ground, Veera Desai Road, Andheri West, BMC KWest @MumbaiPolice @CPMumbaiPolice
Respected @mybmcwardKW @mybmc, This Tanker Filling Dirty Water and Supplying Ahead, Can Be Dangerous to Health Whoever Using it, Please see to it Take Strict Action Location : Chitrakut Ground, Veera Desai Road, Andheri West, BMC KWest @MumbaiPolice @CPMumbaiPolice
Respected @mybmcwardKW @mybmc, This Tanker Filling Dirty Water and Supplying Ahead, Can Be Dangerous to Health Whoever Using it, Please see to it Take Strict Action Location : Chitrakut Ground, Veera Desai Road, Andheri West, BMC KWest @MumbaiPolice @CPMumbaiPolice
Geeta Pandit retweeted
Replying to @RoadsOfMumbai
@RoadsOfMumbai @mybmc @mybmcwardKW Junction of Dr Chopra rd & Panch Marg rd potholes that need to be repaired. Andheri West , Versova
3
1
1
Ajay sir is Great Man
This Post is from a suspended account. Learn more