Garga Chatterjee (@GargaC) header
Garga Chatterjee (@GargaC) profile picture

General Secretary of @Banglapokkho. Bengali Nationalist. Federalist. Sometimes I give back as good as I get. Often satirical.

Kolkata
Joined April 2012
Photo by Garga Chatterjee (@GargaC)Photo by Garga Chatterjee (@GargaC)Photo by Garga Chatterjee (@GargaC)Photo by Garga Chatterjee (@GargaC)Photo by Garga Chatterjee (@GargaC)Photo by Garga Chatterjee (@GargaC)Photo by Garga Chatterjee (@GargaC)Photo by Garga Chatterjee (@GargaC)Photo by Garga Chatterjee (@GargaC)Photo by Garga Chatterjee (@GargaC)
"During World War II, a rumor spread that Germany was going to bomb Mumbai. Consequently, the Gujarati and Marwari communities of Mumbai fled to Gujarat in fear." — Reference: Karheche Pani, Prahlad Keshav Atre
Hit me with the craziest Mumbai history facts you know.
21
129
3
662
12,151
Garga Chatterjee retweeted
A must-watch report exposing how South Indian states are being systematically marginalised and exploited!
24
234
12
607
16,125
Garga Chatterjee retweeted
A proud Kannadiga! 💛❤️ Proudly displayed the Kannada flag while receiving his degree at a convocation ceremony in the UK.
22
62
4
523
9,692
Garga Chatterjee retweeted
Biharis are using slang terms that represent the entire Bengali community in Salt Lake City, the IT capital of Bengal. I myself spent my childhood in Salt Lake City. Hardly any Biharis work there as IT professionals; most run fast-food shops.
49
96
17
391
39,678
Garga Chatterjee retweeted
सस्नेह जय महाराष्ट्र, भारतीय जनता पक्ष आणि त्यांनी पोसलेला विषारी सोशल मीडिया हा सध्या मुंबई, महाराष्ट्र येथे छठ पूजा हा मुद्दा वापरून कसा संघर्ष निर्माण करता येईल यासाठी आटोकाट प्रयत्न करतोय. त्यासाठी सोशल मीडियावर या पूजेच्या, त्यातून सुरु असलेल्या सांस्कृतिक आक्रमणांच्या रिल्स सोशल मीडियावर टाकत आहेत. हे पुरेसं नाही म्हणून मुंबईतील काही रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाणी वाजवून पाहिली, जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बंद पाडली तो भाग वेगळा. पण या सगळ्यातून अजून भारतीय जनता पक्षाला जो संघर्ष अपेक्षित आहे तो उभा राहत नाहीये ही त्यांना खंत आहे. आणि हा सगळा आटापिटा सुरु आहे आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी. भारतीय जनता पक्षाचा जो काही एक थिंक टॅंक आहे त्याची बौद्धिक क्षमता कमकुवत झाली आहे असं दिसतंय. कारण निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी वर्षानुवर्षे वापरलेला फोडा आणि राज्य करा हा फॉर्म्युला आता काम करणार नाही. लोकसभेच्या निवडणुका आल्या की हिंदू मुस्लिम वाद पेटवायचा, मैदानांमध्ये, बागांमध्ये मुस्लिम बुरखा घातलेल्या स्त्रिया फिरवून बघा बघा आता हे आपल्या मैदाना आणि बागांपर्यंत आले असं सांगून लोकांना घाबरवायचं. अर्थात हिंदू स्त्रियांना आणि पुरुषांना बुरखे घालून दहशत निर्माण करतानाचे बरेचसे व्हिडिओ सोशल मिडीयावर दिसतातच. राज्यांच्या निवडणुका जवळ आल्या की जातींमध्ये विष कालवायचं, मागच्या वर्षी मुंबई महापालिकेच्या निवडणुका जिंकायच्या म्हणून कबुतरखान्यावरून गुजराती विरुद्ध मराठी वाद पेटवला. मी मागे अनेकदा माझ्या भाषणांत म्हणलं आहे की भाजपाला कामं दाखवून निवडणुका जिंकता येत नाही कळलं की दोन गटांमध्ये संघर्ष घडवून त्यांच्या सांडलेल्या रक्तावर हे निवडणुका जिंकतात. अर्थात तो पण एक वरवरचा देखावाच आहे, खरं काम निवडणूक आयोगच करतं. पण विजय कसा झाला यासाठी पसरवायला एक कारण मिळतं! जेन झी आंदोलनापासून भारतीय जनता पक्षाचा केंद्रापासून राज्यापर्यंतचा सत्तेतून पायउतार होण्याकडे प्रवास सुरु झाला आहे. लवकर हे घडणारंच आहे! यामुळे भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे पालक पार बिथरले आहेत. कारण सत्तेतून बाहेर फेकले गेले की यांनी गेल्या १२,१४ वर्षांत जे जे केलं आहे त्या सगळ्याची भुतं यांच्या मानगुटीवर बसतील आणि याचीच त्यांना भीती आहे. असो. अर्थात त्यांचं जे व्हायचं आहे ते होईलच ! माझी मराठी माणसांना विनंती आहे की त्यांनी आखलेल्या युद्धभूमीवर आपल्याला लढायची गरज नाही. ती महाराष्ट्राची पद्धत पण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा बहुधा ते विसरले असतील पण आपण लक्षात ठेवला पाहिजे. गनिमी काव्याने कोणाला कधी कसं उत्तर द्यायचं हे आपण ठरवू , यांचा स्वार्थ आहे म्हणून उगाच त्यांनी आखलेल्या सापळ्यात आपण अडकायचं नाही हे नक्की. भारतीय जनता पक्षाने देशाची वाट लावली आहे, इथला सलोखा पार संपवला आहे, सहिष्णुता संपवली आहे. महाराष्ट्रात पण हेच सुरु आहे. केंद्रीय आदेशाने महाराष्ट्राला एकाच उद्योगपतीला आणि त्याच्या चिल्ल्यापिल्यांना विकून फक्त चहुबाजूनी ओरबाडण्याचे काम सध्या सुरू आहे! आपले महाराज आणि त्यांचे मावळे जिथे नांदले तो सह्याद्री पण यांनी पोखरायला सुरु केला आहे. जंगले दिली जात आहेत , जमिनी दिल्या जात आहेत, त्या उद्योगपतीला जे महाराष्ट्रात दिसेल ते दिलं जात आहे , पण आम्हाला त्याचं काहीच वाटत नाहीये. मी अनेकदा सांगत आलो की आपल्या मराठी समाजाइतका बेसावध समाज मी संपूर्ण देशात कुठे पाहिला नाही, काही घटना घडली की जागा होणारा आणि लगेच एक दोन दिवसात परत शांत होऊन सर्व विसरणारा! जे काही आपल्या आजूबाजूला घडतंय हे सगळं मराठी माणसाने विसरलं नाही पाहिजे. त्याचा योग्य वेळी राग आपण बाहेर काढला पाहिजे तरच शिवरायांच नाव घेण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो ! बाकी पूजेच्या नावाखाली सांस्कृतिक उन्माद कोणी घातलाच , ( अर्थात कोणी तशी हिंमत करेल असं वाटत नाही ) तर शांत आहोत म्हणजे गांडू नाही आहोत हे महाराष्ट्र ओरबाडणाऱ्यांनी आणि महाराष्ट्राच सांस्कृतिक वैभव बिघडवणाऱ्यांनी कायम लक्षात ठेवावे ! उत्तर भारतीयांना आणि गुजराती समाजाला पण समजलं पाहिजे की हे फक्त तुम्हाला आमच्या विरोधात उभं करून स्वतःचा स्वार्थ साधून घेत आहेत ! आणि जर त्यांच्या बरोबर सामील होऊन तुम्ही आमच्या अंगावर येणार असाल तर विसरू नका की हा महाराष्ट्र आहे ते ! येथे मरहट्टे राहातात ते ! भाजपाला सांगणे आहे की धार्मिक, किंवा राज्या राज्यात किंवा जातीपातीत संघर्ष निर्माण करणे यापेक्षा आता काही नवीन सुचतंय का ते पहा ! मराठी बांधवांना - भगिनींना आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगणे आहे की यांच्या सापळ्यात अडकू नका पण सतर्क राहा ! योग्य वेळी निर्णय घेऊ ! राज ठाकरे ।
735
1,063
182
5,505
521,972
पनवेल स्थानकात सकाळी छटपूजा निमित्त गाणी वाजत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर मध्ये रेल्वेचे पनवेल स्थानक व्यवस्थापक श्री.अग्रवाल यांची भेट घेऊन हे का घडले आणि याबाबत माहिती घेऊन यापुढे असे प्रकार होऊ नयेत अशी विनंती करण्यात आली. सदर भेटीदरम्यान कोणतेही लेखी आदेश नसताना रेल्वे सारख्या संवेदनशील विभागात तोंडी आदेशाने अंमलबजावणी करणे अपेक्षित नाही असे व्यवस्थापकाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. सोबतच पनवेल स्थानकातील काही ठिकाणी डावलण्यात येत असलेल्या मराठी भाषा फलकांबाबत सुद्धा तक्रार करण्यात आली लवकरच पुन्हा भेट घेऊन लेखी निवेदन देऊन मागणी करण्यात येईल. सदर भेटीसाठी पनवेल शहर संघटक प्रशांत काशीद, अजित महापदी, कल्पेश मेस्त्री आणि इतर शिलेदार उपस्थित होते. योगेश कमल प्रभाकर मोहन मराठी एकीकरण समिती
13
64
2
330
4,322
If your argument is that Hindi has the highest number of speakers, therefore it should become India's national language, then let's conduct a fair experiment. Give every Indian language the same opportunities Hindi has enjoyed for decades. Let's take the next 10 years: 1. Make Odia a compulsory second language in schools across India. Other states can nominate their respective regional languages. 2. Give Odia the same institutional backing Hindi receives. Let Central Government departments, PSUs, politicians and national institutions actively promote Odia across the country. 3. Let children from every non-Odia state learn Odia from an early age, just as children across non-Hindi states are encouraged to learn Hindi. 4. Meanwhile, let Hindi-speaking states follow the same three-language expectation. Their children should learn Odia as an additional language alongside Hindi and English. 5. Give Odia the same visibility, funding, promotion and institutional support that Hindi enjoys today. After 10 years, let's sit at the same table and compare: - Which language has more second-language speakers? - Which language has greater national reach? - Which language has been adopted by more people outside its home state? - Which language has gained more speakers because of institutional support? Then let's democratically decide whether any one Indian language deserves national-language status. And one more thing: Hindi's speaker numbers are also influenced by the classification of several distinct linguistic varieties as Hindi dialects. That aggregation needs to be acknowledged when comparing languages. Isn't this a fair democratic experiment? You cannot give one language decades of institutional advantages, expect everyone else to learn it, and then use the resulting speaker numbers as proof that it naturally deserves supremacy. Popularity created through policy cannot be the justification for linguistic supremacy. India is a union of linguistic identities, not a linguistic hierarchy.
Hindi should be declared the national language of India. There should be one common language that every Indian should learn so that we stay united. Hindi is the most spoken language in India, so it should be taught compulsorily in every school. Everyone should speak Hindi.
12
16
3
118
8,892
**मराठी असणं म्हणजे केवळ भाषा बोलणं नव्हे; ती एक विचारधारा, संस्कृती आणि जगण्याची जबाबदारी आहे!** ‘जय मराठी, जय महाराष्ट्र’ या घोषणेपलीकडे जाऊन मराठी अस्मितेचा व्यापक अर्थ उलगडणारा प्रा. दीपक पवार यांचा वेधक लेख — **‘महाराष्ट्रधर्म : मराठी असण्याची जाणीव आणि जबाबदारी’**. भाषेचं राजकारण, धर्माचं राजकारण आणि महाराष्ट्राची अस्मिता यांचं नातं नेमकं काय? जात-धर्माच्या चौकटींपलीकडे जाऊन मराठीपणाची खरी ओळख कशी घडते? मराठी शाळा, भाषा, समाज, संस्कृती, अर्थकारण आणि राजकारण यांची एकात्म वीण उलगडताना हा लेख महाराष्ट्रधर्माची नवी वैचारिक मांडणी करतो. कारण मराठी असणं ही केवळ जन्माने मिळालेली ओळख नाही, तर ती जाणीवपूर्वक जपायची, जोपासायची आणि पुढच्या पिढीकडे अभिमानाने सोपवायची जबाबदारी आहे! **मराठीपणाचा जयघोष करण्यापेक्षा त्याचा अर्थ समजून घेण्याची वेळ आली आहे…** वाचा, विचार करा आणि महाराष्ट्रधर्माच्या या वैचारिक प्रवासाचे साक्षीदार व्हा! **प्रा. दीपक पवार यांचा चिंतनप्रवर्तक लेख — ‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक २०२६ मध्ये!**
28
134
1,257
Garga Chatterjee retweeted
বিজেপি নেত্রী "বিহারী কমিউনিটির পাশে" আছেন অথচ বাংলার প্রাচীনতম ফানুস উৎসব, বাংলার মানুষের ঐতিহ্য বন্ধ করে দিচ্ছে বিজেপি সরকার!
9
72
3
296
5,165
Garga Chatterjee retweeted
छटपूजेसाठी कोकणी महोत्सवाला मुदतवाढ नाकारली! स्थानिकांच्या महोत्सवावर अन्याय का? या दुजाभावामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी @CMOMaharashtra #कोकण #मुंबई #मराठी_माणूस #मराठी_अस्मिता #Ban_ChhathPuja_In_Maharashtra
10
169
7
511
7,635
Garga Chatterjee retweeted
Diwali Aftermath, listen up! #Diwali #Aftermath
316
801
40
3,270
198,842
Garga Chatterjee retweeted
Bombay High Court declines to grant immediate relief to the Mithila Chhath Puja Sangh, which sought permission to hold Chhath Puja celebrations at Girgaon Chowpatty on November 15-16, 2026. "Undoubtedly, there is a freedom of conscience, and free profession, practice and propagation of religion. However, the same is subject to public order, morality and health, as provided in the constitutional provision. In other words, there are checks and balances which are provided and required to be followed, under such constitutional mandate." The association approached the Court after the DB Marg Police Station rejected its application on September 17.
241
184
278
1,611
594,420
Garga Chatterjee retweeted
आजच BBC हिंदीने सत्ताधारी नेते घरी येऊन गेल्यावर काय घडते हे दाखवले आहे. मोदी घरी आले. न मागता कर्ज माथी मारले. एजंट्सनी वसूलीचा तगादा लावला. आता असे वाटतेय की मोदी घरी आले नसते तर बरे झाले असते. ज्या घरी भेट दिली त्यांच्या या भावना आहेत. सध्या आपल्याकडेही असाच इव्हेंट सुरु आहे.
109
1,614
96
5,545
352,316
Garga Chatterjee retweeted
Replying to @GargaC
yesterday one marwari family in salt lake even told "bjp is our govt we will do whatever we want, even police showed cold shoulders, video is there in facebook
1
4
5
375
📍 पावनेश्वर पिंपरी गार्डन, पिंपरी-चिंचवड. महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश-बिहार केल्याबद्दल धन्यवाद!
41
261
13
873
34,683
Garga Chatterjee retweeted
It's our state, we decide its fate. No outsider can dictate which language Kannadigas speak. Kannada is our identity. Govt must act strictly against linguistic harassment and protect locals.
45
102
5
520
25,169
Garga Chatterjee retweeted
Congratulations Delhi we set a new #AQI record. Time to leave for the land of my ancestors.
85
115
28
366
28,537
Garga Chatterjee retweeted
This Deepawali greeting from Prime Minister Anwar Ibrahim of Malaysia, is a master class in how to include oneself in a minority culture without being condescending or judgmental. It is a celebration of diversity.
11
160
10
590
32,743
Garga Chatterjee retweeted
Two Indian police officers, Qazi Azizul Haque and Hem Chandra Bose, developed a fingerprint classification system in the 1890s that revolutionized criminal identification. However, their British boss, Edward Henry, became famous for their work, and the system was named after him.
94
1,029
58
5,513
158,825