MakeUp 丨 Grp retweeted
WCD प्रलंबित भरती बाबत विद्यार्थ्यांमार्फत आंदोलन आज संभाजीनगर मध्ये केले गेले तरी मा मंत्री @SanjayDRathods महोदय लवकरात लवकर विभागाला आदेश देऊन बेरोजगार विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही विनंती
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
MakeUp 丨 Grp retweeted
“तिरंगा यात्रा आणि रोजगार सत्याग्रह”, छत्रपती संभाजीनगर
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे जलसंधारण विभागातील प्रचंड भ्रष्टाचार, वाढलेला प्रकल्प खर्च, आणि हजारो अभियांत्रिकी तरुणांना दिलेल्या खोट्या आश्वासनांच्या विरोधात उद्या छत्रपती संभाजीनगर येथे “तिरंगा यात्रा आणि रोजगार सत्याग्रह” आयोजित करण्यात आले आहे.
राज्यातील अभियंता तरुणांना ९,००० पदांच्या भरतींची आश्वासने देऊन सरकारने केवळ राजकीय दिखावा केला आहे. विभागाचा आकृतीबंध मंजूर न करता, रिक्त पदे वर्षानुवर्षे रोखून ठेवून, या सरकारने तरुणांच्या भविष्याशी केलेली ही प्रचंड अन्यायकारक वागणूक दिली आहे. त्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष उद्या रस्त्यावर उतरतो आहे.
🗓️ दिनांक: ११ डिसेंबर २०२५
⏰ वेळ: सकाळी ११.०० ते सायंकाळी ०५:००
📍 ठिकाण: वाल्मी (WALMI) – मुख्य प्रवेशद्वार, छत्रपती संभाजीनगर
#chatrapatisambhajinagar #IndianNationalCongress #INCMaharashtra #Congress #maharashtra
MakeUp 丨 Grp retweeted
नाशिक महापालिका भरती विविध पदासाठी दिलेली अनुभवाची अट तत्काळ रद्द करावी फॉर्म भरण्यासाठी खूप कमी कालावधी आहे तरी प्रशासनाने तात्काळ याची नोंद घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती @CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks
MakeUp 丨 Grp retweeted
1 Dec PMC Exam
900 - 1000 Fees घेऊन सुद्धा Private Center वरती पेपर का ?
Exam Center Prefrences जे विद्यार्थ्यांनी दिले,ते सोडून 300 - 400 km लांबचे सेंटर दिले. लवकरात लवकर विद्यार्थ्यांना iON - Digital सेंटर द्यावे. @PMCPune @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks
MakeUp 丨 Grp retweeted
३ तासानंतर आयोगाची पत्रकारपरिषद
आचारसंहिता काही वेळात जाहीर होणार हजारो विद्यार्थी MJP च्या जाहिरातीची आतुरतेने वाट बघत आहेत तरी जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध करा
@CMOMaharashtra
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
MakeUp 丨 Grp retweeted
जलसंपदा विभागाने कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य/ विद्युत/यांत्रिकी) चे सेवाप्रवेश नियम तत्काळ प्रसिद्ध करून कनिष्ठ अभियंता संवर्गाची १००% रिक्त पदभरती करावी ही नम्र विनंती 🙏
#WRD_JE
@CMOMaharashtra
@girishdmahajan
@RVikhePatil
MakeUp 丨 Grp retweeted
12 महिने, 20+ update पन WRD, WCD, MJP जाहिरात अजूनही प्रसिद्ध नाही. आचारसहित आधी जाहिराती प्रसिद्ध करा. अंतिम विनंती
@girishdmahajan @RVikhePatil @SanjayDRathods



