Ashish (@Forever4India) profile picture
Pune
Joined November 2012
Photo by Ashish (@Forever4India)Photo by Ashish (@Forever4India)Photo by Ashish (@Forever4India)Photo by Ashish (@Forever4India)Photo by Ashish (@Forever4India)Photo by Ashish (@Forever4India)Photo by Ashish (@Forever4India)Photo by Ashish (@Forever4India)Photo by Ashish (@Forever4India)Photo by Ashish (@Forever4India)
Ashish retweeted
Both parchi of Shubman Gill are in XI be it Washington Sundar or Gurnoor Brar. But no place for test legends like Ravindra Jadeja & Mohammed Siraj. India is on verge of getting eliminated from WTC Final, shame is a small word!
20
83
1
825
11,745
Welcome to the Banana Republic!!! An MLA from Bihar reportedly spent ₹500 crore on his daughter's wedding, while his declared annual income is less than ₹50 lakh. Where is all this money coming from? Yes give us just vision of 2047 @PMOIndia @IRS_CIT @GST_Council @dir_ed
365
2,535
84
14,230
289,832
One wedding at a Bihar MLA’s residence is enough to put the entire Income Tax Department to shame! xitter.cf/IndianExpress/status/2…
223
1,551
53
7,237
118,337
Ashish retweeted
"लवकरच आपल्या सेवेत." आम्ही त्याआधीच त्यांच्या सेवेत हजर झालो. 🙏 डायनिंग हॉल अजून सुरू व्हायचा आहे. पहिले बिल मात्र तयार आहे: २३ फ्लेक्स × ₹२,००० = ₹४६,००० उधारी बंद. तीन दिवसांत भरावे. #PMC #Pune #Encroachment #action #Bhauflexkadha #PMCCare
86
189
45
1,453
65,550
Ashish retweeted
अतिक्रमणमुक्त पुण्यासाठी नागरिक आणि व्यावसायिकांचा पुढाकार! कोथरूड नवीन हद्द, डावी भुसारी कॉलनी येथील मयुरेश डायनिंग हॉल यांनी आपल्या हॉटेलसमोरील तसेच बाजूच्या फ्रंट आणि साइड मार्जिनमधील अतिक्रमण स्वयंस्फूर्तीने हटवले आहे. पुणे शहरातील रस्ते आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त ठेवण्याच्या महापालिकेच्या प्रयत्नांना नागरिक व व्यावसायिकांचा मिळणारा हा सकारात्मक प्रतिसाद कौतुकास्पद आहे. शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आणि सार्वजनिक जागा मोकळ्या राहण्यासाठी इतर नागरिक व व्यावसायिकांनीही अशाच प्रकारे पुढाकार घ्यावा. नागरी सेवा, शहरातील अधिकृत माहिती आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती एका क्लिकवर मिळवण्यासाठी PMC CARE ॲप आजच डाउनलोड करा: fxurl.co/PMCCARE #अतिक्रमणमुक्तपुणे #स्वच्छपुणे #सुंदरपुणे #स्मार्टपुणे #पुणेमहानगरपालिका #पुणे #कोथरूड #भुसारीकॉलनी #मयुरेशडायनिंगहॉल #अतिक्रमणमुक्तशहर #अतिक्रमणमुक्तरस्ते #नागरिकांचापुढाकार #व्यावसायिकांचासहभाग #सामाजिकजबाबदारी
11
13
1
219
10,956
नवलकिशोर राम आणि मुंडे साहेबा सारखे अधिकारी नियमात राहून नेत्यांना वटणीवर आणत आहेत फक्त FC रोडच्या अतिक्रमण वरून आयुक्त साहेबांना दोष दिला त्यांनी आता पूर्ण पुणे अतिक्रमण मुक्त करायचं ठरवलं. नगरसेवकांना वाटत असेल कुठून याच्या नादाला गेलो असेल काहीचे हफ्ते बंद झालेत.
4
92
4,515
PMC vs Politicians
1
8
256
6,856
कल हमें इनकी बकलोलियों के लिए नीलेन्द्र को ट्रेंड कराना चाहिए। नीलेन्द्र की घटिया नीतियों को दिन भर गिनाएँगे।
114
1,882
12
5,365
37,984
भाऊ, प्रसिद्धीची हौस आहे ना? आता महापालिकाच भागवणार! अनधिकृत फ्लेक्स लावून पुणे विद्रूप करणाऱ्या भाऊ, दादा आणि साहेबांची नावानिशी आणि फ्लेक्सच्या संख्येसह जाहीर ‘गुणपत्रिका’ मांडण्याची कल्पना म्हणजे अस्सल पुणेरी तिरकसपणाचा उत्कृष्ट नमुना! ‘भाऊ, फ्लेक्स काढा!’ या भन्नाट उपक्रमाबद्दल पुणे महानगरपालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांचे विशेष अभिनंदन! बाकी, आपल्या अभिनंदनाचा फ्लेक्स लावण्याचा मोह आम्ही आवरला आहे. @PMCPune @navalMH @prajytnair bhauflexkadha.pmc.gov.in
13
69
2
412
14,649
This is becoming interesting! @navalMH now pls cancel those hawkers’ licenses operating from footpath.
PMC has actually announced winners for the City Defacement Awards 2026 🏆😂 Top honour for flexes across the whole city goes to @BhimaleShrinath, senior politician and Chairman of the PMC Standing Committee 👏 Congratulations to all the other winners too, including the brands! bhauflexkadha.pmc.gov.in/#pu…
4
8
1
75
1,836
Modern problems require modern solutions. Pune’s “Bhau Flex Kadha” portal lets citizens report illegal banners anonymously. 162 complaints received, 151 banners removed on Day 1. Peak Pune humour, but actually effective.
4
11
73
2,232
Ashish retweeted
पुणे महानगरपालिका शहर विद्रूपीकरण पुरस्कार २०२६ 🏆चे नियम आपल्या परिसरात परवानगीशिवाय लावलेले होर्डिंग्ज, बॅनर, फ्लेक्स किंवा पोस्टर्स आढळल्यास आता घरबसल्या तक्रार नोंदवता येणार आहे. तक्रार नोंदविण्यासाठी भेट द्या : bhauflexkadha.pmc.gov.in #pmccare #UnauthorizedHoardings #IllegalBanners #IllegalHoardings #OnlineComplaint #CitizenParticipation #PublicAwareness #CleanPune #SmartPune #DigitalGovernance #CivicServices @navalMH @prajytnair
57
149
26
873
22,234
Tukaram Mundhe and Naval Kishore Ram have demonstrated that when bureaucracy has the intent and determination to act, a country can transform 10x faster. Citizens celebrate such officers, but unfortunately, very few officers give citizens the opportunity to experience what truly effective administration looks like. Ultimately, intent is what matters.
16
38
3
343
5,862
शहर विद्रूपीकरण पुरस्कार मिळालेल्या नगरसेवकांना अपात्र कधी ठरवणार? पुणे महापालिकेच्या संकेतस्थळावर श्रीनाथ भिमाले, पृथ्वीराज सुतार आणि सुनील पांडे यांना ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार २०२६’ दिल्याची माहिती जाहीर झाली आहे. या अनोख्या पुरस्काराबद्दल प्रशासनाचे अभिनंदन! मात्र, बेकायदेशीर फ्लेक्स-बॅनर लावून शहर विद्रूप करणाऱ्यांवर केवळ तिरकस पुरस्कार देऊन नव्हे, तर कायद्याने कारवाई झाली पाहिजे! महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील कलम १३ नुसार गैरवर्तन किंवा अशोभनीय वर्तनाबाबत अपात्रतेची कारवाई करण्याची तरतूद आहे. महापालिका आयुक्तांनी याबाबत चौकशी व कारवाईची प्रक्रिया सुरू करावी. सभागृहातील पक्षनेत्यांनीही त्याबाबत आवाज उठवावा. @navalMH @PMCPune #शहरविद्रूपीकरण #नगरसेवकअपात्रता #पुणेमहापालिका #कायद्यानेकारवाई
2
53
320
7,221
Ashish retweeted
i love pune when they take steps like this bhauflexkadha.pmc.gov.in/
11
40
5
541
46,192
Great initiative @navalMH ! I'm glad the usual suspects are being named and shamed. Looks like one of our Deccan nagarsevaks has got a bronze 🥉this time.
10
43
3
178
3,403
Ashish retweeted
PMC has actually announced winners for the City Defacement Awards 2026 🏆😂 Top honour for flexes across the whole city goes to @BhimaleShrinath, senior politician and Chairman of the PMC Standing Committee 👏 Congratulations to all the other winners too, including the brands! bhauflexkadha.pmc.gov.in/#pu…
25
173
20
1,038
35,471