Super happy to be a faculty for this course! Feedback from the attendees clearly says that we were able to make some officers look at urban mobility in a more inclusive and sustainable way 👍🏽
के.सी. ठाकरे विद्यानिकेतनच्या शिक्षकांनी "पाऊल पुढे? – हात समोर!" ह्या तंत्राच्या ह्या फायद्याचाही आवर्जून उल्लेख केला आहे!
#paulpudhehaatsamor
#pedestrians
#RoadSafety
#PedestriansSafety
पदपथ अरुंद का? दुभाजकांमध्ये रस्ता ओलांडायच्या सोयी का नाहीत? सिग्नलमध्ये पादचार्यांना पुरेसा वेळ का नाही?
उत्तर एकच - "ते वाहनचालकांना आवडणार नाही!"
ह्या समस्या केवळ वर दिसणारी गळवं आहेत. पादचार्यांबाबत आपलं वैचारिक रक्त अशुद्ध आहे!
Here's what a teacher says after undergoing a workshop for the pedestrians safety campaign "पाऊल पुढे? – हात समोर!"
"मी स्वत: हे तंत्र वापरून पाहिलं, आणि मला रस्ता अधिक सुरक्षितपणे ओलांडता आला. माझं शिक्षकांना आवाहन आहे की त्यांनी मुलांना हे तंत्र शिकवावं!"
#paulpudhehaatsamor
"पाऊल पुढे? – हात समोर!"
ही युक्ती रस्ता सुरक्षितपणे ओलांडायला ’आपल्या’बरोबरच दिव्यांगांनाही किती मोलाची ठरेल - हे त्यांच्या शिक्षकांकडूनच ऐका!
This technique to cross roads safely helps not only 'us' , but also the differently able, says their teacher!
#paulpudhehaatsamor
"पाऊल पुढे? – हात समोर!" ह्या पादचारी सुरक्षितता मोहिमेला शाळा आणि महाविद्यालयांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद!
Enthusiastic response from schools and colleges to the pedestrians' safety campaign "पाऊल पुढे? – हात समोर!"
#paulpudhehaatsamor
आता एक मस्त टीम तयार झाली आहे!
४५ शाळांची नोंदणी पण झाली आहे. महाविद्यालयांचे स्वयंसेवकही घ्यायला सुरुवात केली आहे.
एक टीम, एकच लक्ष्य - पुण्यातले पादचारी मृत्यू कमी करायचेत!
#paulpudhehaatsamor
Save Pune Traffic Movement retweeted
Launching the Behaviour Nudges for Metro Rides Summary Report collaboration with #Maharashtra @metrorailpune.
A #citizen-centric approach to sustainable mobility that contributed to a 3.4% ridership uplift at project stations.
Full report: tinyurl.com/Behaviour-Nudges
#metro
"पाऊल पुढे? – हात समोर!" मोहिमेमध्ये २५ शाळांची नोंदणी झाली 👍🏽
उद्दिष्ट- १०० शाळा.
#paulpudhehaatsamor
अर्ध्याहून अधिक पादचारी मृत्यू रस्ता ओलांडताना होतात.
चला, रस्ता सुरक्षितपणे ओलांडण्याची (आणि ओलांडू देण्याची) सवय लावून घेऊ या!
लवकरच सुरू होत आहे, पादचारी सुरक्षा मोहीम-
"पाऊल पुढे? – हात समोर!"
#paulpudhehaatsamor
SPTM's campaign to reduce pedestrians' fatalities will focus on the technique "पाऊल पुढे? – हात समोर!"
This technique had reduced pedestrians' fatalities by 50% in a town in Kerala. Why can't Pune use it?
#paulpudhehaatsamor
Footpaths of ... Kathmandu!
Dear @navalMH @mohol_murlidhar Kathmandu has better streets than Pune! @DefenceBrat @RajaSubramani22 @parisarpune @WagholiHSA @FollowSPTM @HillsPune @VetalTekdi @VTBKS_Pune.
Pedestrians fatalities in Pune were always on the higher side as compared to the 'Service Level Benchmark' by the MoHUA. But 2025 saw them scale a new high! 😡
SPTM's campaign to reduce pedestrians' fatalities:
#paulpudhehaatsamor
पादचारी मृत्यू हताशपणे पाहत बसण्यापेक्षा
आम्हांला 88880-41000 वर एक WhatsApp मेसेज पाठवा
आणि "पाऊल पुढे? – हात समोर!" ह्या पादचारी सुरक्षितता मोहिमेत सहभागी व्हा!
Save Pune Traffic Movement retweeted
When junctions like the one in #Swargate are designed only for vehicles, #pedestrians are left with:
❌ Unsafe crossings
❌ Missing pedestrian signals
❌ Obstructed footpaths
❌ No safe waiting space
How are junctions in your area?
#MyWalkMyRight #Punekar
youtube.com/shorts/vMOiNshln…
जानेवारी, छान हवा. सकाळी ११:५१. ५ सायकली.
मार्च, उन्हाळा. सकाळी ११:५४. १२ सायकली (सायकल स्टँडवर मावत नाहीयेत.)
"कोण वापरतं सायकली? सायकल स्टँडचा वापर होईल का?"
असले प्रश्न विचारणार्यांना हा फोटो नक्की पाठवा!
You Get What You Build For!!
With @metrorailpune, @urban_cee
मा. मुख्यमंत्रीसाहेब,
पुण्याची वाहतूक सुधारण्यासाठी - उड्डाणपूल बांधा, भुयारं खणा असले प्रकल्प करण्याआधी PMPML सक्षम करा.
PMPML ला आत्ताच अजून ३००० बसेस हव्या आहेत. त्यांची सोय आधी करा.
@Dev_Fadnavis @mohol_murlidhar @mieknathshinde @Medha_kulkarni @ChDadaPatil @SidShirole
This is CM @Dev_Fadnavis's proposal, but is NOT included in Pune CMP recently signed by CM himself! 😕 Why make CMPs then?
'Reach anywhere in 15 minutes' = people won't use Metro/bus.
Proposal against vision to increase public transport use and reduce private vehicle use!! 😡






















