Pranay retweeted
आदरणीय Cm श्री @myogiadityanath जी 🙏
मेरी माता जी गंभीर ब्रेन ट्यूमर से पीड़ित हैं। परिवार की आर्थिक स्थिति बहुत कमजोर है आयुष्मान कार्ड भी नहीं बन रहा है।😭
आपसे विनम्र निवेदन है कि कृपया आयुष्मान कार्ड बनवाने या सीएम राहत कोष सहायता प्रदान करने की कृपा करें।
@CMOfficeUP
Urgent assistance required!
I accidentally left my luggage in Train No. 12187 (Garib Rath Express) at Kalyan station today, 15 November.
Coach: G14
Berth: 27
The train is still running. Request to help @RailwaySeva @RailMadad @RPF_INDIA @Central_Railway @drmmumbaicr
Pranay retweeted
🚨 NEVER copy & paste answers from ChatGPT.
Its writing is easily detectable.
Use these prompts to fix that👇
Pranay retweeted
रेशनकार्ड तक्रार निवारण
☎️ 1800224950
☎️1967
वन नेशन-वन रेशन कार्ड ☎️ 14445
helpline.mhpds@gov.in
#Maharashtra
Pranay retweeted
Filled Your SIR Form? Check If It’s Actually Submitted! 🗳️
Have you filled out your SIR Form online? Don’t assume it has been submitted successfully just because you completed the form.
Here’s how to check your submission status:
Open the ECI NET App or website and log in.
If you don’t have an account, sign up and create one.
Click on ‘Fill Enumeration Form’.
Select your State and enter your EPIC/Voter ID number.
Click Search and enter your mobile number. Verify the OTP if required.
If you see ‘Form Submitted’ in green, your SIR Form has been successfully submitted.
Pranay retweeted
#ScrapEPFO
Why my hard earned money should be controlled by inefficient, lazy and corrupt babus of EPFO.
Pranay retweeted
🙏Celebrate the Ganpati Festival with Joy, Devotion, and Togetherness with Your Loved Ones! 🚊
Central Railway is running 124+124=248 trips of Ganpati festival special trains.
1) 01103 CSMT-SAWANTWADI- Sch Dep 15:30 hrs Daily, from 11.09.26 to 26.09.26.
2) 01129 LTT-SAWANTWADI-Sch Dep 08:45hrs (Every Tuesday), from 15.09.26 to 22.09.26
3) 01151 CSMT-SAWANTWADI- Sch Dep 00:25 hrs Daily, from 11.09.26 to 26.09.26.
4) 01153 CSMT-RATNAGIRI- Sch Dep 11:30 hrs Daily from 11.09.26 to 26.09.26
5) 01155 DIVA-KHED MEMU- Sch Dep 07:15 hrs From 11.09.26 to 27.09.26 (Except 23.09.26)
6) 01165 LTT-MADGAON- Sch Dep 00:45 hrs, from 15.09.26 to 22.09.26 (Every Tuesday)
7) 01167 LTT-RATNAGIRI- Sch Dep 21:00 hrs from 12.09.26 to 26.09.26 (Thu, Fri, Sat, Mon, Tue)
8) 01171 LTT-SAWANTWADI- Sch Dep 08:20 hrs Daily from 11.09.26 to 27.09.26
9) 01185 LTT-MADGAON- Sch Dep 00:45 hrs, from 16.09.26 to 23.09.26 (Every Wednesday)
10) 01131 LTT-SAWANTWADI- Sch Dep 08:45 hrs Daily 17.09.26, 20.09.26, 24.09.26 & 27.09.26 (Every Thu & Sun)
11) 01133 DIVA-Chiplun MEMU- Sch Dep 13:40 hrs Daily, from 11.09.26 to 26.09.26.
12) 01445 PUNE-RATNAGIRI- Sch Dep 00:25 hrs from 15.09.26 & 22.09.2026, Every Tuesday
13) 01447 PUNE- RATNAGIRI- Sch Dep 00:25 hrs on (12.09.26, 19.09.26, 26.09.26) Every Saturday.
Pranay retweeted
एक यात्री ने RailMadad पर गंदे वॉशरूम की शिकायत दर्ज कराई क्योंकि उस समय कोई अटेंडेंट मौजूद नहीं था।
कुछ ही मिनटों में रेलवे के कई कर्मचारी सीधे उसकी सीट पर पहुँच गए, शिकायत के बारे में पूछताछ की और वॉशरूम की सफाई कर दी।
समस्या तो हल हो गई, लेकिन यात्री का कहना है कि इस पूरी प्रक्रिया में उसे ऐसा महसूस हुआ मानो शिकायतकर्ता के रूप में उसकी पहचान सभी के सामने उजागर कर दी गई हो।
इसी अनुभव के कारण बाद की एक यात्रा में, वॉशरूम बेहद गंदे होने के बावजूद उसने RailMadad पर शिकायत दर्ज नहीं की।
उसका कहना है कि अगर शिकायत करने के बाद अपनी पहचान उजागर होने का डर रहे, तो कई यात्री वास्तविक समस्याएँ बताने से भी बचेंगे।
यात्री का सुझाव है कि कर्मचारियों को केवल शिकायत की जगह की जानकारी दी जाए, न कि शिकायतकर्ता की सीट संख्या या पहचान, जब तक उसकी बिल्कुल आवश्यकता न हो।
सबसे बड़ा सवाल यह है
अगर शिकायत करने वाले की पहचान ही उजागर हो जाए, तो क्या यात्री भविष्य में RailMadad पर शिकायत करने का साहस करेंगे?
क्या रेलवे को शिकायतकर्ता की गोपनीयता सुनिश्चित करने के लिए अपनी प्रक्रिया में बदलाव करना चाहिए?
अगर आप उस यात्री की जगह होते, तो क्या करते?
Pranay retweeted
निवडणूक आयोगाच्या (ECI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कोणत्याही बूथ पातळीवरील अधिकाऱ्याने (BLO) कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यालयात बसून मतदार यादीचे काम करणे किंवा तिथे नागरिकांना बोलावणे ही अत्यंत गंभीर चूक मानली जाते.
याचे कारण आणि नियम खालीलप्रमाणे आहेत:
१. निवडणूक आयोगाची तटस्थता (Neutrality of ECI)
निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष, पारदर्शक आणि स्वतंत्र असणे आवश्यक आहे.
BLO हा निवडणूक आयोगाचा प्रतिनिधी म्हणून काम करत असतो. त्याने कोणत्याही एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात बसून काम केल्यास निवडणूक प्रक्रियेच्या तटस्थतेवर (Neutrality) प्रश्नचिन्हनिर्माण होते.
२. पक्षपातीपणाची शक्यता (Bias and Influence)
राजकीय पक्षाच्या कार्यालयात काम केल्याने ठराविक पक्षाच्या मतदारांची नावे वाढवणे किंवा विरोधी पक्षाच्या मतदारांची नावे हेतुपरस्पर वगळणे (Deletion) असे प्रकार घडू शकतात.
यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर किंवा मतदारांवर राजकीय दबाव येऊ शकतो.
३. प्रत्यक्ष घरटी सर्वेक्षणाचा भंग
आधी स्पष्ट केल्याप्रमाणे, SIR अंतर्गत BLO ने प्रत्यक्ष मतदाराच्या घरी (House-to-House) जाणे बंधनकारक आहे. पक्ष कार्यालयात बसून कागदपत्रांची गोळाबेरीज करणे हा नियमांचा सरळ सरळ भंग आहे.
अशी परिस्थिती आढळल्यास काय करावे? (How to Report)
जर तुमच्या भागात असा प्रकार घडत असेल, तर तुम्ही नागरिक म्हणून खालील ठिकाणी तातडीने तक्रार नोंदवू शकता:
निवडणूक आयोगाचे पोर्टल (National Voters' Service Portal): तुम्ही voters.eci.gov.in वर किंवा Voter Helpline App वर थेट तक्रार (Grievance) नोंदवू शकता.
टोल-फ्री क्रमांक: निवडणूक आयोगाच्या 1950 या राष्ट्रीय हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून या प्रकाराची तक्रार करा.
मतदार नोंदणी अधिकारी (ERO) / तहसीलदार: तुमच्या तालुक्याचे तहसीलदार किंवा मतदार नोंदणी अधिकारी (Electoral Registration Officer - ERO) यांच्याकडे लेखी किंवा तोंडी तक्रार दाखल करा.
जिल्हा निवडणूक अधिकारी (DEO): जिल्ह्याचे जिल्हाधिकारी (Collector) हेच जिल्हा निवडणूक अधिकारी असतात. त्यांच्या कार्यालयातील निवडणूक शाखेत जाऊन तुम्ही थेट पुराव्यासह (शक्य असल्यास फोटो किंवा व्हिडिओ) तक्रार करू शकता.
निवडणूक आयोग अशा प्रकरणांमध्ये संबंधित BLO वर तातडीने निलंबनाची (Suspension) किंवा शिस्तभंगाची कारवाई करतो.
@ECISVEEP
youtu.be/mX1WuurG-zM?si=ufCW…
Pranay retweeted
मुंबई दादर स्टेशन पर इस देसी टोपी वाले भाई ने Blue Light Gang से पंगा ले ही लिया!
ट्रेन से दादर स्टेशन उतरते ही जब बाहर निकला। काली पीली इंडिगो टैक्सी वाले इसे तुरंत घेर लिया।
सर, कहाँ जाना है?…पूछा। भाई ने जगह बताई, बार्गेनिंग की और 250 रुपये में फाइनल कर दिया।
इसे दूसरी टैक्सी में बैठाया। अंदर बैठते ही साइड में ब्लू लाइट जल गई। फिर ड्राइवर के पास एक आदमी खड़ा हो गया।
उसने 200-200 के नोट निकाले और बोला, 1000 का दो 500 के नोट दो ना, भाई।
भाई ने 500 का नोट दिया। पर्स संभालते ही वो आदमी चिल्लाया...सर आपने तो सिर्फ 100 रुपये दिया!
भाई तुरंत शॉक हो गया। बोला कि 500 दिया है, क्या झूठ बोल रहा है?
लेकिन गैंग तैयार था। नोट बदलने का पूरा खेल था।
भाई ने डटकर लड़ाई की, बोला...मैंने गांव का पानी पिया है, तुम मुझे नहीं ठग सकते हो।
पुलिस बुलाऊंगा, मीडिया बुलाऊंगा!
गैंग वाले घबरा गए और आखिर में 500 रुपये वापस कर दिए।फिर पूरा गैंग इकट्ठा हो गया था।
बाद में एक बुजुर्ग आदमी ने बताया कि ये Blue Light Gang है।
दादर स्वामीनारायण मंदिर के सामने ये रोज स्कैम करते हैं।
इनके 200 से ज्यादा लोग हैं। तीन बड़े आका हैं। पहले कुछ नहीं था, अब करोड़ों के फ्लैट बना लिए हैं।
भाई सबको अवेयर कर रहे हैं कि दादर या बांद्रा टर्मिनस पर इन ब्लैक-येलो टैक्सी में कभी मत बैठना।
मुंबई जाने वाला हर आदमी को ये बात जाननी चाहिए।
Pranay retweeted
फडणवीसांचा दावा फोल, स्मार्ट मीटरमुळे लाख रुपये आलं बील
स्मार्ट मीटर की स्मार्ट लुटालूट? पुण्यात गरीब नागरिकाला आले १ लाखांचे वीज बिल! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्मार्ट मीटरमुळे वीज बिल वाढत नाही, असा दावा केला होता. वाढीव बिलांमागे उष्णतेची लाट (Heat Wave) हे कारण असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, पुण्याच्या डोणजे गावातील सतीश बाळू चव्हाण यांच्या घटनेने या दाव्याला छेद दिला आहे. १० बाय १० च्या खोलीत राहणाऱ्या सतीश यांना स्मार्ट मीटर बसवल्यानंतर तब्बल १ लाख रुपयांचे वीज बिल आले आहे. पूर्वी केवळ ४००-५०० रुपये बिल येणाऱ्या सामान्य नागरिकाला आलेल्या या भल्यामोठ्या बिलामुळे स्मार्ट मीटरच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही सामान्यांची होणारी ही लूट थांबणार कधी?
Pranay retweeted
११ वर्षांच्या तन्वीने आईच्या चितेला दिला अग्नी; शेवटची इच्छा पूर्ण
करत दाखवले धैर्य
कणकवली तालुक्यातील तळेरे वाघाचीवाडी येथील ११ वर्षांच्या तन्वी संदीप चव्हाण हिने आपल्या आई प्रियंका चव्हाण यांच्या शेवटच्या इच्छेचा मान राखत त्यांच्या पार्थिवाला अग्नी दिला.
गेली काही वर्षे आजारी असलेल्या आईची तन्वीने लहान वयात मनापासून सेवा केली. घरातील जबाबदाऱ्या सांभाळत शिक्षणही
सुरू ठेवले. आईच्या निधनानंतर तिने धैर्याने अंत्यसंस्काराची
जबाबदारी स्वीकारत समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले. ही
घटना मुलीही प्रत्येक कर्तव्य तितक्याच सक्षमपणे पार पाडू शकतात,
हा संदेश देणारी आहे.
Pranay retweeted
कोण आहे तो महाराष्ट्राचा ऊर्जामंत्री जो महाराष्ट्राला बदनाम करतोय ? पुण्यातील रावेत भागात ४ दिवस झाले लाईट नाही. सोसायट्या मधील भाजप मतदारांची तरी काळजी घ्या… @Dev_Fadnavis
Pranay retweeted
सोडणार नाही म्हणजे काय? नेमकं काय करणार?
खोट्या केसेस करून जेलमध्ये टाकाल?
कुटुंबियांना त्रास द्याल?
नोकरी घालवाल?
की जीवे मारणार?
ज्या राज्याचा गृहमंत्री टिपिकल गुंडांची भाषा बोलतोय त्या राज्यात न्याय आणि कायद्याची काय अपेक्षा ठेवायची?
Pranay retweeted
सरकारला प्रश्न विचारले तर
राज्य बदनाम होतं ?
आधी नव्हतं होतं ?
वर्ष २०२२ सुपरमार्केटमध्ये वाइन विक्रीचा निर्णय झाला तेव्हा
"आम्ही महाराष्ट्राला 'मद्यराष्ट्र' किंवा 'मदिराराष्ट्र' होऊ देणार नाही,"
बोलले तेव्हा नाही झाला का महाराष्ट्र बदनाम ?
Pranay retweeted
स्मार्ट मीटरवरुन लोक का संतापले आहेत? वीज बिलावर सरकारचं काय म्हणणं आहे?
#SmartMeter #ElectricityBill #Mahayuti #Mahavitaran @BhagyashreeRau7


























