
#DigitalMaharashtraVarta - Online news portal coming with exclusive web shows, web series on a variety of topics to generate audience base.
Maharashtra, India
Joined May 2019
- Tweets2.1K
- Following45
- Followers144
- Likes74
ड्रग फ्री मुंबईसाठी प्रत्येक घटकाचा सहभाग आवश्यक
digitalmaharashtravarta.com/…
📍Digital Maharashtra Varta - डिजिटल महाराष्ट्र वार्ता
• ताज्या बातम्या • राजकारण • पर्यटन • संस्कृती
📧 digimahavarta@gmail.com
📲 +91 7720006785 @CMOMaharashtra @mybmc @MumbaiPolice
25
कोंकणातील वीजवाहिन्या भूमिगत करण्यासाठी विशेष निधी द्या; खासदार रविंद्र वायकर यांची लोकसभेत मागणी
@RavindraWaikar #konkan
digitalmaharashtravarta.com/…
संसदीय गटाचे नेते श्रीकांत एकनाथ शिंदे यांची अधिवेशनापूर्वी सर्व खासदारांसोबत बैठक
@Shivsenaofc @DrSEShinde
digitalmaharashtravarta.com/…
13
भांडूप पक्षी उद्यानासाठी ४५ कोटींचा निधी; पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा
@ShelarAshish #bhandup
digitalmaharashtravarta.com/…
27
Digital Maharashtra Varta-डिजिटल महाराष्ट्र वार्ता retweeted
पणजी, गोंय : गोंयांतल्या कोंकणी आनी मराठी भाशीक प्रेक्षकां खातीर डिजिटल मनंरजन, ओटीटी, चित्रपट, टीव्ही, लघुपट आनी लायफस्टायल विशयांची म्हाती एकाच प्लॅटफॉर्मार मेळोवन दिवपी ‘कोंकणी मराठी डिजिटल मिडीयम’ या नव्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या वेबसायट आनी लोगोचे अनावरण गोंयचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत @drpramodpsawant हांचे हस्ते जालें. मुख्यमंत्री निवासस्थानावेल्या या खाशेल्या कार्यावळींत क्रिएटिव्ह किडा आनी डिजिटल महाराष्ट्र वार्ताचे संस्थापक श्री. सागर मधुकर परदेशी तशेंच डिजिटल गोंय वार्ताचे को-प्रमोटर्स श्री. रघु शेठिया हाजीर आशिले. गोंयांतली थळावी भास, संस्कृती आनी वळख तिगोवन दवरपाच्या गजालींत आणीक एक पांवल म्हणून या उपक्रमा कडे पळयलें वता. कोंकणी भाशेंत दर्जेदार डिजिटल कंटेंट मेळचो या उद्देशान हो डिजिटल मंच सुरू केला.
konkani.Marathidigitalmedium…
#KonkaniMarathiDigitalMedium #DigitalGoaVarta #Konkani #GoanKonkani #SagarPardeshi – at Goa, India
ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली फसवणूक! महाराष्ट्र सायबरचा गेमर्सना सतर्कतेचा इशारा
#onlinegamingfraud #fraudalert
digitalmaharashtravarta.com/…
14
Pimpri-Chinchwad : ताथवडेतील कचरा संकलन केंद्राविरोधात नागरिकांचा एल्गार; स्थलांतराच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन
#pimprichinchwad #protest
digitalmaharashtravarta.com/…
26
सीएसएमटी-कर्जत 15 डब्यांच्या लोकलचा व्हायरल GR फेक; मध्य रेल्वेचा मोठा खुलासा
#munbailocal #fakenews
digitalmaharashtravarta.com/…
15
आरेच्या हरित संवर्धनासाठी खासदार रविंद्र वायकरांचा पुढाकार; ५०० हून अधिक वृक्षांचे रोपण
@RavindraWaikar #aare #treeplantation
digitalmaharashtravarta.com/…
11
महाराष्ट्रातील रेशनकार्ड होणार डिजिटल; सर्व लाभार्थ्यांना मिळणार क्यूआर कोड आधारित स्मार्ट रेशनकार्ड
#maharashtra #smartrationcard
digitalmaharashtravarta.com/…
16
एसटी बसने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तिकिटांच्या दरात आजपासून वाढ
#maharashtra #stbusfare @PratapSarnaik
digitalmaharashtravarta.com/…
14
दुबार पेरणीच्या संकटात शेतकऱ्यांना दिलासा; अतिरिक्त खर्च सरकार उचलणार
#maharashtra #maharashtrafarmers
digitalmaharashtravarta.com/…
9
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठे पाऊल! ओला-उबर कंपन्यांवर सरकारचे नवे निर्बंध
#aggregatorpolicy #maharashtra
digitalmaharashtravarta.com/…
13
दुचाकीस्वारांच्या जीवाशी खेळ! ISI मार्कशिवाय हेल्मेट विक्रीप्रकरणी नागपुरात कारवाई
#nagpur #trafficrules
digitalmaharashtravarta.com/…
26
कोस्टल रोड बोगद्यात अडकलात तर काय कराल? BMC कडून नागरिकांसाठी महत्त्वाच्या सुरक्षा सूचना जारी
@mybmc #coastalroad
digitalmaharashtravarta.com/…
16
नागरिकांसाठी FDA ची मोठी सुविधा; आता आवाजातूनही नोंदवता येणार तक्रार
#FDA #maharashtra
digitalmaharashtravarta.com/…
9
मुंबईकरांनो सावधान! 14 ते 18 जुलैदरम्यान समुद्रात मोठ्या भरतीचा इशारा; BMC कडून सतर्कतेचे आवाहन
@mybmc #mumbai #hightide
digitalmaharashtravarta.com/…
24
जेजुरी दुर्घटनेतील मृत वारकऱ्यांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत; सुनेत्रा पवारांची रुग्णालयात भेट, मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
#jejuri #wari
digitalmaharashtravarta.com/…
42
IRCTC ची नवी वेबसाईट लाँच; तिकीट बुकिंग होणार अधिक वेगवान, Tatkal प्रवाशांना मोठा दिलासा
@IRCTCofficial #indianrailway
digitalmaharashtravarta.com/…
103
सफाई कर्मचाऱ्यांसाठी नागपूर महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प; ‘महर्षी सुदर्शन वाल्मिकी वसाहत’मध्ये उभारणार 392 आधुनिक घरे
@ngpnmc #nagpur @CMOMaharashtra
digitalmaharashtravarta.com/…
34

