Narendra4India;Devendra4Maharashtra!This is for all those who wish to contribute in devpt withYoung,Dynamic,Visionary Leader @Dev_Fadnavis FormerCM #MAHARASHTRA

Maharashtra
Joined May 2014
महाराष्ट्राचे 90 हजार कोटी रुपयांचे शिक्षण बजेट देशात सर्वाधिक असून, ते इतर 12-13 राज्यांच्या एकूण बजेटपेक्षाही मोठे आहे. डॉ. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य @Dev_Fadnavis #devendrafadnavis #education #budget #maharashtra
31
"यापूर्वी दुष्काळाचे जीआर नोव्हेंबर महिन्यात निघायचे आणि डिसेंबरमध्ये मदत मिळायची.आता आपण ऑक्टोबरमध्येच मदतीची कारवाई पूर्ण करून १२ सवलती सुरू केल्या आहेत." -देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य @Dev_Fadnavis #devendrafadnavis #शेतकरी #shetkari #maharashtra
30
बळीराजाची दिवाळी आता होणार अधिक गोड, देवा भाऊंच्या निर्णयाला नाही कुणाची तोड! शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी! या दिवाळीत आपल्या बळीराजाला मिळणार ₹५,००० ची खास दिवाळी भेट. शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमी तत्पर असणारे आपले 'देवा भाऊ' यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलंय की ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे पाठीराखे आहेत. बळीराजाच्या घरात आनंदाचे दिवे प्रज्वलित केल्याबद्दल धन्यवाद देवा भाऊ!
58
गुजरात आणि इतर राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपाने जी मोठी बाजी मारलीये, त्यावरून एक क्लिअर आहे की जनतेने राहुल गांधी आणि 'इंडी' आघाडीला एकदम झिडकारलंय. पब्लिक मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभीये आणि यावरून हे नक्की की, २०२९ ला पण काँग्रेस चौथ्यांदा पडेल आणि पुन्हा 'एनडीए'चंच सरकार बसेल #ShahExposesRahul
1
1
60
काँग्रेस-इंडी आघाडीचं संविधान नाकारून अति-डावी विचारसरणी आणण्याचं षडयंत्र आहे. माझी चेतावणी आहे काहीही झालं तरी आम्ही डॉ . बाबासाहेबांच्या संविधानाला कुणालाही हात लावू देणार नाही !
1
48
देशाच्या सुसाट GDP ला महाराष्ट्राची भक्कम साथ ! देशाचा विकासदर ७.०% राहील असा अंदाज IMF अंदाज तर २०२६-२७ च्या ताज्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार, महाराष्ट्राचा विकासदरही ७% ते ७.५% च्या दरम्यान असणार ! #IMF #GDP #MAHARASHTRA #INDIA
61
संवैधानिक संस्थांना बदनाम करायचं आणि संविधानाचा मुखवटा घालून त्यावरच वार करायचा, राहुल गांधींच्या अतिडाव्या राजकारणाचा बुरखा आता फाटलाय. @Dev_Fadnavis #devendrafadnavis #rahulgandhi #communist #congress #maharashtra
🤖 Made with AI
74
ना काळजी, ना भिती, बळीराजाच्या पाठीशी 'देवाभाऊंची' खंबीर नीती! @Dev_Fadnavis #devendrafadnavis #sheti #farmers #maharashtra
72
आमच्या शेतकऱ्यांना सगळ्या प्रकारची मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे.. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री @Dev_Fadnavis #devendrafadnavis #farmers #shetkari #maharashtra
37
कोल्हापूर-सांगलीचे पाणी उजनीत आणून ते मराठवाड्याच्या दुष्काळी भागात नेणार आहोत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री @Dev_Fadnavis #devendrafadnavis #farmers #shetkari #kolhapur #solapur #maharashtra
64
आम्ही शेतकऱ्यांना सरसकटच मदत करणार आहोत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis #devendrafadnavis #FarmerWelfare #farmers #shetkari #latur #maharashtra
38
संकटाच्या काळात बळीराजाला भक्कम साथ उद्यापासून थेट शेतात पंचनामे सुरू... @Dev_Fadnavis #devendrafadnavis #farmer #sheti #rain #maharashtra
1
61
देवाभाऊंनी दिला अग्निवीरांना खरा सन्मान @Dev_Fadnavis #devendrafadnavis #agniveer #army #mahagov #maharashtra
1
47
देवाभाऊंचा ऊस उत्पादक शेतकर्‍यांना मोठा दिलासा! @Dev_Fadnavis #devendrafadnavis #shetkari #farmers #maharashtra
35
प्रियंका गांधींना काहीतरी काम द्या. त्यांना नावापुरतं जनरल सेक्रेटरी ठेवू नका... @Dev_Fadnavis @INCMaharashtra #devendrafadnavis #rahulgandhi #priyankagandhi #congress #maharashtra
44
देशामध्ये एफआरपी पेमेंटमध्ये आता महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य @Dev_Fadnavis #devendrafadnavis #farmer #shetkari #maharashtra
24
मुख्यमंत्री असूनही निवेदकाची भूमिका पार पाडणारे देवाभाऊ.. @Dev_Fadnavis #devendrafadnavis #amitshah #bjp #sevasankalp #maharashtra
1
54
गुन्हेगारांना थेट इशारा महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे, इथे गुन्हेगारी चालणार नाही! अपहरणकर्त्यांचे मनसुबे उधळत अवघ्या 53 मिनिटांत mpsc करणार्‍या विद्यार्थ्याची सुखरूप सुटका. @Dev_Fadnavis @PuneCityPolice #kidnap #mahapolice #police #punepolice #crime #maharashtra
135