दादर पोलीस ठाणे हद्दीतील कीर्ती कॉलेज, प्रभादेवी मुंबई या ठिकाणी कॉलेजमध्ये दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व ATC पथकाच्या मदतीने विद्यार्थ्यांना नशा मुक्ती बाबत योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. सदर वेळी कॉलेजचे प्रिन्सिपल व विद्यार्थी व विद्यार्थिनी हजर होते.
दादर पोलीस ठाणे येथे भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. ध्वजारोहन कार्यक्रमकरिता दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री बाळकृष्ण घाडीगावकर आणि अधिकारी वर्ग तसेच अंमलदार आणि स्थानिक रहिवासी हजर होते. राष्ट्रगीत आणि राज्यगीत घेऊन साजरा केला आहे.
दादर पोलीस ठाण्याचे निर्भया अधिकारी PSI अश्विनी पाटील व पथक यांनी आज दिनांक 30/07/2026 रोजी बाल विकास मंदिर प्राथमिक शाळा आदर्श नगर वरळी मुंबई या ठिकाणी दुसरी व तिसरी मुले व मुली यांना अमली पदार्थ व्यसनमुक्ती, स्वसंरक्षणाबाबत घ्यावयाची काळजी माहिती देण्यात आली.
दादर पोलीस ठाणे, मुंबई यांनी आज दिनांक 30/07/2026 रोजी अमली पदार्थ व्यसनमुक्ती शपथ घेण्यात आली. नमूद शपथ घेण्याकरिता दादर पोलिसांचे अधिकारी व अंमलदार हजर होते.
Run for Unity, Run for the Nation!
Join us in honouring the vision of the Iron Man of India, Sardar Vallabhbhai Patel, whose leadership united our country.
Let’s stride together for strength, solidarity, and oneness on 31st October 2025.
#RunForUnity
#EktaDiwas
विविधतेतून एकतेचा गौरव करूया, भारताचे स्वप्न साकार करूया!
३१ ऑक्टोबर रोजी #RunForUnity मध्ये सहभागी व्हा आणि ऐक्याच्या भावनेचा उत्सव साजरा करा.
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकतेच्या विचारांना अभिवादन!
#एकता_दिवस
#RunForUnity
#EktaDiwas













