@Bappaorg

Government of Maharashtra initiative | Showcasing Maharashtra’s ‘Rajya Mahotsav’ Ganeshotsav heritage.

Maharashtra
Joined August 2026
LIVE मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते Bappa org चा शुभारंभ! 📍 एशियाटिक लायब्ररी, मुंबई 📅 २९ सप्टेंबर २०२६ nitter.cf/i/broadcasts/1dxYlaOyn…
35
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी श्रीपाद अष्टेकर यांचा माणुसकीचा हात! ईफ्लॅग कॉर्प प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक श्रीपाद अष्टेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ₹५१ लाखांच्या देणगीचा धनादेश सुपूर्द केला. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @ShelarAshish @MahaDGIPR
1
6
महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल! महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय आणि E-Flag यांच्यात यासाठी मोहिम राबविण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @ShelarAshish @MahaDGIPR
4
बाप्पाच्या आवडत्या मोदकात रंगणार भक्तीचे रंग! Bappa. org कडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोदकाच्या प्रतिकृतीची खास भेट देण्यात आली. या मोदकावर मुख्यमंत्री स्वतः रंग भरून बाप्पाच्या भक्तीचा हा सुंदर सोहळा आणखी खास करणार आहेत. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @ShelarAshish @MahaDGIPR
9
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि मा. मंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘Bappa. org गाथा गणेशकथांची’ या डिजिटल आर्काइव्हचे लोकार्पण! महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाच्या समृद्ध परंपरा, कथा, आठवणी आणि सांस्कृतिक वारसा डिजिटल स्वरूपात जतन करून तो पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल; महाराष्ट्राच्या गणेशसंस्कृतीचा हा अमूल्य ठेवा जगभर पोहोचविण्याचा संकल्प! @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @ShelarAshish @MahaDGIPR
14
From unique stories to inspiring Kalakars, from familiar faces to unforgettable moments, every story has brought us closer to Bappa. And now, they’re all coming together in one place. Join us online for the launch tonight at 9:15 PM @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @ShelarAshish @MahaDGIPR
61
बाप्पा रथ येतोय… तुमच्या शहरात, तुमच्या भेटीला! गणेशकथा, परंपरा आणि भक्तीचा समृद्ध वारसा घेऊन Bappa. org चा बाप्पा रथ पुढील 10 दिवस मुंबईच्या विविध भागांत! @CMOMaharashtra @ShelarAshish @MahaDGIPR
35
बाप्पाच्या गाथा, महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा आणि असंख्य आठवणींचा डिजिटल प्रवास… उद्यापासून एका नव्या पर्वाला सुरुवात! @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @ShelarAshish @MahaDGIPR
23
बाप्पा की कथाओं, परंपराओं और यादों के नए डिजिटल पर्व का आज होगा शुभारंभ! @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @ShelarAshish @MahaDGIPR
24
The stories have always lived among us. Today, they begin a new journey. Bappa. org - Gatha Ganeshkathanchi... @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @ShelarAshish @MahaDGIPR
21
Some traditions don’t announce Bappa’s arrival, they quietly carry on a story passed down through generations... @CMOMaharashtra @ShelarAshish @MahaDGIPR
19
कोयंडे बंधूंचा गणेशोत्सव… गणेशभक्तीसोबत जपली जाते कोकणची पारंपरिक भजन-आरती आणि भवानी गोंधळाची समृद्ध परंपरा! @CMOMaharashtra @ShelarAshish @MahaDGIPR
27
Bappa’s Rath is ready to roll! 10 days. Multiple destinations. A celebration at every stop. Mumbai, come be part of the journey. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @SunetraA_Pawar @ShelarAshish @MahaDGIPR
16
पिढ्यान्पिढ्या जपलेली श्रद्धा… इटकलवार वाड्यातील बाप्पाचा अडीचशे वर्षांचा वारसा! @CMOMaharashtra @ShelarAshish @MahaDGIPR
14
बाप्पाच्या कथा… आठवणी… श्रद्धेचे असंख्य रंग… या सगळ्या भावविश्वाला आता मिळणार एक डिजिटल घर! Bappa. org – गाथा गणेशकथांची एशियाटिक लायब्ररी, मुंबई २९ सप्टेंबर २०२६ | रात्री ९.०० वा. @CMOMaharashtra @ShelarAshish @MahaDGIPR
19
बाप्पाचा Address कुठला? यावेळी उत्तर आहे - एशियाटिक लायब्ररी, मुंबई! गणेशोत्सवाच्या कथा, परंपरा, श्रद्धा आणि आठवणींचा डिजिटल वारसा जपणाऱ्या Bappa. org चा २९ सप्टेंबरला शुभारंभ! Asiatic Library, Mumbai Bappa. org च्या लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण आपल्या सर्व सोशल मीडिया माध्यमांवर पाहा! @CMOMaharashtra @ShelarAshish @MahaDGIPR
22
बाप्पाच्या कथा, परंपरा आणि आठवणींच्या नव्या डिजिटल पर्वाचा उद्या शुभारंभ! बाप्पाच्या या नव्या डिजिटल पर्वाचे साक्षीदार व्हा! @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @ShelarAshish @MahaDGIPR
5
7
147
You’ve seen the glimpses. You’ve heard the beat. But you haven’t seen it all yet… 2 days to go. @CMOMaharashtra @ShelarAshish @MahaDGIPR
25