बबलु ईस्कोबार पाटील (@Bablu_iscobar) header
बबलु ईस्कोबार पाटील (@Bablu_iscobar) profile picture

कट्टर दस्पटकर भाई समर्थक @meakshayshinde| दक्खनी मराठा 🚩 ।स्रीवादी| भुषण समाज युवामोर्चा प्रमुख| @inter @azzurri @realmadrid

republic of beed
Joined April 2023
Photo by बबलु ईस्कोबार पाटील (@Bablu_iscobar)Photo by बबलु ईस्कोबार पाटील (@Bablu_iscobar)Photo by बबलु ईस्कोबार पाटील (@Bablu_iscobar)Photo by बबलु ईस्कोबार पाटील (@Bablu_iscobar)Photo by बबलु ईस्कोबार पाटील (@Bablu_iscobar)Photo by बबलु ईस्कोबार पाटील (@Bablu_iscobar)Photo by बबलु ईस्कोबार पाटील (@Bablu_iscobar)Photo by बबलु ईस्कोबार पाटील (@Bablu_iscobar)Photo by बबलु ईस्कोबार पाटील (@Bablu_iscobar)Photo by बबलु ईस्कोबार पाटील (@Bablu_iscobar)
गाड्यांमध्ये बसवण्यात येणाऱ्या aftermarket high-intensity headlights मुळे रात्री समोरून येणाऱ्या वाहनचालकांना काही क्षण काहीच दिसत नाही. हा गंभीर अपघाताचा धोका आहे. या headlights ची तीव्रता, बसवण्याची पद्धत याबाबत स्पष्ट नियम, मर्यादा आणि प्रभावी कारवाईची तरतूद करण्याबाबत विधानसभेत प्रश्न मांडता येईल का?
20
46
6
283
15,888
मराठ्यांनी असं काही सुरू केलं तर पळता भुई थोडी होईल!
8
11
2
108
3,054
बबलु ईस्कोबार पाटील retweeted
Happy Dev Deepawali 🪔
28
8
341
5,366
इथे शिवसेना आणि शिंदे साहेब सोडून बाकी कोणतेही ट्विट टाकू नका
1
1
1
7
1,742
संगीता वानखेडे चा विषय कळला का ? अवघड आहे राव.... 🤣🤣🤣🤣🤣
12
4
131
34,856
No 😭😭😭
मी ३१ डिसेम्बर ला अध्यक्ष पदा चा राजीनामा देणार आहे !
1
259
बबलु ईस्कोबार पाटील retweeted
गेल्या पिढीतील 80 टक्के साहित्य हे तुपकट पुणेरी ब्राह्मणी विचाराने लिहलेले आहे. त्यात कोणतीही व्यापकता, सामजिक बांधिलकी नाही. केवळ अलंकारिक शैली, वाक्यरचना यापलीकडे वेगळे महत्व नाही. अन अशा संकुचित साहित्याची सद्दी चालू राहिल्याने लोकांनाही वाटू लागले हेच अभिजात साहित्य आहे.
32
14
11
158
8,581
बबलु ईस्कोबार पाटील retweeted
Replying to @DattaKulkarni11
@DattaKulkarni11 @ranajagjitsinh1 @Nitinkalebjp विशेतः @RaviDadaChavan @NiteshNRane धाराशिव BJPचे नगरसेवक टिपू सुलतान जयंती साजरी करतात🔥 आणि आज लातूर भाजपा काँग्रेसने जयंती साजरी केली म्हणून छत्रपती शिवाजी चौक येथे आंदोलन करणार आहे🙏 उपरे घेतले की असेच होते Very sad reality
34
104
17
258
89,979
बबलु ईस्कोबार पाटील retweeted
महाराष्ट्राच्या तुल्यबळ लोकसंख्या आहे बिहारची तरीपण बिहार युनीटला गर्दी जमवता येत नाही. लोंढे पाठवता तशे बिहारी नेत्यांनी पण एखाद चक्कर मारावी महाराष्ट्रात आणि बघावं गर्दी काय असते. जितकं प्रेम मोदीजींवर महाराष्ट्र करतो तितकं इतर कुठलं राज्य करत नाही. 🤗
1
1
1
22
2,582
Happy birthday hater... @shubhxexi 🤎🤎 👌👌🙏 कालची space मस्त होती
1
3
248
बबलु ईस्कोबार पाटील retweeted
Welcome to India @gajabhauX शेवटी भूषण समाजाचे गजभाऊ यांना आपल्यात आणले 🔥 धन्यवाद अध्यक्ष @BhushanJos27345 महिला अध्यक्ष @Siya83377032 आंतरराष्ट्रीय सचिव @fulerabhawi युवा आघाडीचे @Bablu_iscobar नगर जिल्हा प्रमुख @hoil_sagal_thik मराठवाडा प्रमुख @Fulerabhushan +उरलेला समाज
चैत्य म्हणजे बौद्ध मंदिराचा गाभारा. चैत्यभूमी म्हणजे बौद्ध धर्मीयांची पवित्र भूमी. त्यामुळे या नावाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. ज्याप्रमाणे एका मेट्रो स्टेशनला राम मंदिराचं नाव दिलं, त्याचप्रमाणे देशातील इतर धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांची नावंही स्टेशनना दिली गेली याबद्दल देवाभाऊ यांचे आभार नमो बुद्धाय!!!
3
3
14
911
पाटील हा पाटीलच असतो आणि भुरटे कितीही मोठे झाले तरी ते भुरटेच असतात. हे मी नाही, गावगाड्याचा नियम सांगतो!
1
3
52
1,297
बबलु ईस्कोबार पाटील retweeted
Happy men’s day only to my followers ♥️
94
21
8
614
27,441
बबलु ईस्कोबार पाटील retweeted
घरात, ऑफिसमध्ये आणि मित्रांमध्ये सगळ्यांशी जुळवून घेत पुढे जाणाऱ्या सर्व दिलदार पुरुषांना पुरुष दिनाच्या मनापासून शुभेच्छा! 😎💪 तुमच्यामुळे पण हे जग चालतं! #पुरुषदिन
4
3
29
606