BJP Pune Muncipal Corporation (@BJP4PMC) header
BJP Pune Muncipal Corporation (@BJP4PMC) profile picture

BJP Pune Municipal Corporation | भारतीय जनता पक्ष, पुणे महापालिका |

Joined March 2021
Photo by BJP Pune Muncipal Corporation (@BJP4PMC)Photo by BJP Pune Muncipal Corporation (@BJP4PMC)Photo by BJP Pune Muncipal Corporation (@BJP4PMC)Photo by BJP Pune Muncipal Corporation (@BJP4PMC)Photo by BJP Pune Muncipal Corporation (@BJP4PMC)Photo by BJP Pune Muncipal Corporation (@BJP4PMC)Photo by BJP Pune Muncipal Corporation (@BJP4PMC)Photo by BJP Pune Muncipal Corporation (@BJP4PMC)Photo by BJP Pune Muncipal Corporation (@BJP4PMC)Photo by BJP Pune Muncipal Corporation (@BJP4PMC)
BJP Pune Muncipal Corporation retweeted
पुण्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध… पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या भक्कम साथीने आणि मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाच पुण्याची सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून केंद्रीय अवजड उद्योग मंत्री मा.श्री. एच.डी. कुमारस्वामी जी यांची भेट घेऊन PMPML साठी १००० ई-बस उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली होती. त्याला आता सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, PMPML च्या ताफ्यात आणखी ८४ ई-बस दाखल होत आहेत. या नव्या बसमुळे गर्दीच्या मार्गांवर अतिरिक्त फेऱ्या वाढतील, पुणेकर प्रवाशांना अधिक दिलासा मिळेल आणि पर्यावरणपूरक, आधुनिक सार्वजनिक वाहतुकीला नवी गती मिळेल ! #PMPML #EBus #Pune #GreenMobility #पुणे @narendramodi @PMOIndia @AmitShah @NitinNabin @blsanthosh @BJP4India @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @BJP4Maharashtra @BJP4PuneCity @BJP4PMC
4
5
10
1,010
भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पुणे महापालिकेसाठी ‘स्वीकृत नगरसेवक’पदी निवड झालेल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा ! #BJP4PMC
4
1
3
348
BJP Pune Muncipal Corporation retweeted
अभिनंदन, श्री. श्रीनाथजी भिमाले ! 💐💐💐 भारतीय जनता पार्टीतील माझे सहकारी श्री. श्रीनाथजी भिमाले यांची आज पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. या पार्श्वभूमीवर त्यांनी माझी भेट घेतली असता त्यांचं निवडीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. @BhimaleShrinath @BJP4PuneCity @BJP4PMC
6
102
2,676
पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर श्री. श्रीनाथजी भिमाले यांनी आज पदभार स्विकारला. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. @BhimaleShrinath
1
2
291
भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक ८ : औंध-बोपोडीचे लोकप्रिय नगरसेवक श्री. सनी विनायक निम्हण यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि कार्यात सतत यश लाभो, याच सदिच्छा! #BJP #वाढदिवस #Birthday #औंध #बोपोडी #सनी_निम्हण #SunnyNimhan @sunnynimhan
1
1
3
190
BJP Pune Muncipal Corporation retweeted
Seva Teerth, Kartavya Bhavan 1 and 2 mark an important milestone in India’s journey towards Viksit Bharat. These reflect our commitment to citizen-centric governance and national progress. xitter.cf/i/broadcasts/1YqGollMm…
866
3,273
132
13,810
1,336,351
पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सर्व माननीय नगरसेवकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा ! @MDNagpure @GaneshBidkarBJP
1
6
238
कर्वेनगर येथील मेघराज सोसायटीसमोर झाडांच्या फांद्या कापण्याच्या कामादरम्यान झालेल्या दुर्दैवी अपघातात गंभीर जखमी झालेल्या रामेश्वर अवतीकर यांची महापौर सौ. @MDNagpure ताईंनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची सविस्तर माहिती घेतली.
1
3
209
पुणे महापालिकेच्या ‘सभागृह नेते’पदी भारतीय जनता पार्टीचे गटनेते श्री. गणेशजी बिडकर यांची निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! #BJP #PMC #GaneshBidkar #गणेश_बिडकर @MDNagpure @GaneshBidkarBJP
1
4
158
मुंबईतील विधानभवन येथे पुण्याचे नवनिर्वाचित महापौर मंजुषाताई नागपुरे, उपमहापौर श्री. परशुरामजी वाडेकर आणि गटनेते श्री. गणेशजी बिडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी मा. देवेंद्रजींनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
3
147
BJP Pune Muncipal Corporation retweeted
आज विधान भवन, मुंबई येथे पुणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे आणि नवनिर्वाचित गटनेते गणेश बिडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी उपस्थित राहून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुलजी नार्वेकर ,महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे उपस्थित होते. 📍१० फेब्रुवारी २०२६ | मुंबई #BJP #Pune #PMC #Mumbai #VidhanBhavan #मुंबई #BJPMaharashtra #पुणे @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @RaviDadaChavan @cbawankule @rahulnarwekar @MDNagpure @GaneshBidkarBJP
1
50
90
11,809
भारतीय जनता पार्टीचे प्रभाग क्रमांक २८ : जनता वसाहत-हिंगणे खुर्दचे लोकप्रिय नगरसेवक ॲड. प्रसन्नदादा जगताप यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! #BJP4PMC #BJP4Pune #वाढदिवस #BirthdayWishes @advprasannadada
1
2
94
पुणे महापालिकेत स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे तैलचित्र लावले जाणार असून सभागृह नेते श्री. गणेशजी बिडकर यांच्यातर्फे तैलचित्र महापौर मंजुषाताई नागपुरे यांना सपूर्द करण्यात आले. @GaneshBidkarBJP
72
महापौर मा.सौ. मंजुषाताई नागपुरे यांनी स्विकारला पदभार… बिनविरोध विजयी झालेल्या पुण्यनगरीच्या महापौर मा.सौ. मंजुषाताई नागपुरे यांनी आज राज्याचे कॅबिनेट मंत्री मा.श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महापौरपदाचा पदभार स्वीकारला. @ChDadaPatil
1
7
145
महापौरपदी सौ. मंजुषाताई दीपक नागपूरे यांची तर उपमहापौरपदी श्री. परशुरामजी वाडेकर यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी केंद्रीय मंत्री मा.श्री. मुरलीधरजी मोहोळ यांनी स्वतः महापालिका सभागृहात येत दोन्ही पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. @mohol_murlidhar
1
3
132
BJP Pune Muncipal Corporation retweeted
महाराष्ट्राने पुन्हा एकदा स्थिरता, सुशासन आणि विकासाला आपला संपूर्ण पाठिंबा असल्याचे व्यक्त केले आहे. महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशानंतर जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सुद्धा जनतेने जो विश्वास दाखवला आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. शहरी क्षेत्र असो किंवा ग्रामीण, भारतीय जनता पार्टी आणि एनडीएला देशभर मिळत असलेल्या व्यापक समर्थनाने आदरणीय पंतप्रधान श्री @narendramodi जी यांच्या नेतृत्वावर आणि त्यांच्या धोरणांवर जनतेचा विश्वास आहे हे प्रतीत होते. ह्या विजयाबद्दल मी मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी, भाजपा प्रदेशाध्यक्ष श्री @RaviDadaChavan जी आणि ज्यांनी अथक परिश्रम घेऊन सरकारची ध्येयधोरणे आणि कामे लोकांपर्यंत पोहोचवली अशा महायुतीच्या समर्पित कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचे अभिनंदन करतो.
10
223
2
707
15,605
BJP Pune Muncipal Corporation retweeted
निवडणूक कोणतीही असो, महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातील जनतेचा मोदीजींच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित NDA वर विश्वास आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणुकीत NDA मिळालेला प्रचंड विजय हा मुख्यमंत्री श्री @Dev_Fadnavis जी यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारवरील जनतेच्या विश्वासाचा विजय आहे. या विजयाबद्दल मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, उपमुख्यमंत्री श्री @mieknathshinde जी, भाजपा महाराष्ट्र अध्यक्ष @RaviDadaChavan जी आणि सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो.
158
786
3
2,936
360,898
BJP Pune Muncipal Corporation retweeted
पुन्हा एकदा, महाराष्ट्राने भाजप आणि महायुतीला पाठिंबा दिला आहे! ​महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांमधील भाजप आणि महायुतीच्या घवघवीत यशानंतर, महाराष्ट्रातील जनतेने जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही आम्हांला भक्कम जनादेश दिला आहे. ग्रामीण असो वा शहरी, महाराष्ट्र राज्यातील जनतेला सुशासन आणि राज्याच्या गौरवशाली संस्कृतीचा आदर करणारे युतीचे सरकार हवे आहे, हे यावरून स्पष्ट होते. मी महाराष्ट्रातील माझ्या तमाम बंधू-भगिनींचे आभार मानतो. ​महाराष्ट्र सरकारच्या ठोस कामगिरीबद्दल तसेच एनडीएच्या सुशासनाच्या दृष्टिकोनाबद्दल जनतेपर्यंत माहिती पोहोचवत, स्थानिक स्तरावर अथक परिश्रम करणाऱ्या महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो.
656
2,103
61
14,112
4,285,538
BJP Pune Muncipal Corporation retweeted
पुण्यनगरीच्या महापौरपदी सौ. मंजुषाताई नागपुरे आणि उपमहापौरपदी श्री. परशुरामजी वाडेकर यांनी आज पदभार स्वीकारला. या प्रसंगी प्रत्यक्ष उपस्थित राहून मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. शहराच्या विकासासाठी त्यांचे नेतृत्व निश्चितच मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास आहे. यावेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेशजी पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, महापालिकेतील गटनेते गणेश बीडकर, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले तसेच पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. 📍९ फेब्रुवारी २०२६ | पुणे #पुणे #Pune #BJP #Mayor #महापौर @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra @RaviDadaChavan @rajeshpandebjp @DheerajGhate @GaneshBidkarBJP @MDNagpure @ParshuramW1
3
63
123
20,795
BJP Pune Muncipal Corporation retweeted
अभिनंदन, महापौर मंजुषाताई नागपुरे ! अभिनंदन, उपमहापौर श्री. परशुरामजी वाडेकर ! 💐💐💐 पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवत पुणेकरांनी दिलेल्या ऐतिहासिक कलाला अनुसरून आज पुण्यनगरीच्या महापौरपदी भाजपाच्या मंजुषाताई नागपुरे यांची तर आरपीआयचे श्री. परशुरामजी वाडेकर यांची बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवडीच्या घोषणेनंतर नूतन महापौर आणि उपमहापौरांचं पुणे महानगरपालिकेच्या सभागृहात अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पुणेकरांनी दाखवलेल्या विश्वासाला पूर्णपणे न्याय देत, शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देणे, सामान्य नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणे आणि पुण्याची ओळख ‘सुसंस्कृत आणि विकसित’ म्हणून अधिक भक्कम करणे याच उद्देशाने महापालिकेचा कारभार सुरू राहील, हा विश्वास वाटतो. @narendramodi @PMOIndia @AmitShah @NitinNabin @blsanthosh @BJP4India @Dev_Fadnavis @RaviDadaChavan @BJP4Maharashtra
1
19
258
4,541