Azam Lebbai (@Azamlebbai) header
Azam Lebbai (@Azamlebbai) profile picture

Democratic Socialist | General Secretary @INCMumbai | Co ordinator @INCMumbaiSouthC l Mumbai | BLA1 ~ Chembur Assembly | President- Awami Khidmat Foundation.

Mumbai, India
Joined May 2017
Photo by Azam Lebbai (@Azamlebbai)Photo by Azam Lebbai (@Azamlebbai)Photo by Azam Lebbai (@Azamlebbai)Photo by Azam Lebbai (@Azamlebbai)Photo by Azam Lebbai (@Azamlebbai)Photo by Azam Lebbai (@Azamlebbai)Photo by Azam Lebbai (@Azamlebbai)Photo by Azam Lebbai (@Azamlebbai)Photo by Azam Lebbai (@Azamlebbai)Photo by Azam Lebbai (@Azamlebbai)
वोट बचाओ, लोकतंत्र बचाओ! 🇮🇳 ज्ञानेश कुमार को जाना होगा! वोट चोरी, SIR और चुनाव आयोग के कथित भ्रष्टाचार के खिलाफ नई दिल्ली के ऐतिहासिक रामलीला मैदान में आयोजित महारैली में देशभर से लाखों लोग शामिल हुए। #RamleelaMarch @VarshaEGaikwad @sirivellaprasad @yadav_kachru
1
1
73
आपको और आपके परिवार को दीपावली की हार्दिक शुभकामनाएँ! 🪔 हर घर में खुशियों और समृद्धि के दीप जलें। यह पावन पर्व पूरे भारत में सुख, शांति, सौहार्द और नई उम्मीदों की रोशनी लेकर आए। #RahulGandhi #Diwali2026
9
न कोई ग़म हो, न कोई परेशानी, हर चेहरे पर हो खुशियों की मुस्कान और हर घर में खुशियों के दीप जलें। 🪔 आप सभी को दीपावली की दिल से हार्दिक शुभकामनाएँ! #HappyDiwali #ShubhDeepawali #Deepavali2026
1
1
89
Azam Lebbai retweeted
தீபாவளி Purchase -க்கு வந்த பெண் ..போலீஸ் கொடுத்த Twist! #Police #Diwali #Awarness
28
304
7
2,958
714,761
Azam Lebbai retweeted
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या निवासस्थानी आयोजित दिवाळी स्नेहमिलन सोहळ्यात मुंबई काँग्रेस अध्यक्षा व खासदार प्रा. @VarshaEGaikwad यांचा सहभाग नवी दिल्ली | ६ नोव्हेंबर २०२६ लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी शुक्रवार, ६ नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळी स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष प्रसंगी काँग्रेस अध्यक्ष श्री. मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसच्या सरचिटणीस श्रीमती प्रियंका गांधी, मुंबई काँग्रेस अध्यक्षा व खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) पदाधिकारी, काँग्रेस कार्यकारिणी समितीचे (CWC) सदस्य आणि विविध राज्यांचे प्रभारी उपस्थित होते. दिवाळीच्या मंगलमय पर्वानिमित्त आयोजित या स्नेहमिलन सोहळ्यात उत्साह, आनंद, प्रेम आणि आपुलकीचे वातावरण पाहायला मिळाले. रोषणाई आणि आनंदाने सजलेल्या या संध्याकाळी चविष्ट चाट, मिठाई, मनमोकळ्या गप्पा, हास्यविनोद आणि आपुलकीच्या भेटीगाठींमधून सर्वांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मुंबई काँग्रेस अध्यक्षा व खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनीही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसह सहकाऱ्यांसोबत दिवाळीचा आनंद साजरा केला. या सोहळ्यात काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागातील सहकारी तसेच पक्षाच्या कार्यक्रमांचे आणि उपक्रमांचे छायाचित्रण व व्हिडिओच्या माध्यमातून सुंदर क्षण टिपणाऱ्या छायाचित्रकार आणि व्हिडिओ टीमच्या सदस्यांनीही सहभाग घेतला. या सर्व सहकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे स्नेहमिलन सोहळ्याला विशेष रंगत आली. हा कार्यक्रम केवळ सणासुदीच्या भेटीगाठींपुरता मर्यादित न राहता देशातील सद्य राजकीय परिस्थिती आणि संघटनात्मक विषयांवर संवाद साधण्याची संधीही ठरला. लोकशाहीचे रक्षण, संविधानाची मूल्ये, नागरिकांचा मतदानाचा अधिकार आणि मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाबाबत (SIR) संबंधित मुद्द्यांवर चर्चा झाली. काँग्रेस पक्ष देशभरात कथित मतचोरी आणि SIR प्रक्रियेमुळे मतदारांच्या अधिकारांवर होणाऱ्या परिणामांविरोधात आंदोलन करत आहे. याच पार्श्वभूमीवर १ नोव्हेंबर २०२६ रोजी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर INDIA आघाडीच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळी स्नेहमिलन सोहळ्यात या अभियानाला पुढे नेणे, विविध राज्यांमध्ये संघटनात्मक उपक्रम अधिक मजबूत करणे आणि लोकशाही अधिकारांच्या रक्षणासाठी सामूहिक प्रयत्न सुरू ठेवणे यासारख्या विषयांवरही विचारविनिमय झाला. या सोहळ्यात नेत्यांमधील आपुलकीचा संवाद, विचारांची देवाणघेवाण आणि संघटनात्मक समन्वय दिसून आला. सणाच्या आनंदासोबत काँग्रेस परिवारातील सदस्यांनी एकत्रितपणे आनंदाचे क्षण अनुभवले आणि भविष्यातही एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. दिवाळी स्नेहमिलन सोहळ्याने आपुलकी, बंधुभाव, एकजूट आणि लोकशाही मूल्यांप्रती असलेल्या बांधिलकीचा संदेश दिला. मुंबई प्रादेशिक काँग्रेस कमिटी (MRCC) च्या वतीने सर्व देशवासीयांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा! दीपावलीचा हा मंगलमय सण प्रत्येकाच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आनंदाचा प्रकाश घेऊन येवो. मुंबई प्रादेशिक काँग्रेस कमिटी (MRCC) #Diwali2026 #Congress #Delhi #Mumbai
A lovely Diwali evening full of light, love and laughter hosted by LoP @RahulGandhi With lots of yummy chaat, chatter, endless smiles and joy. Especially delighted that some of our social media team and camera magicians could join and be part of the celebration. 🪔✨🫶
3
32
135
2,687
लोकसभा में नेता प्रतिपक्ष श्री राहुल गांधी जी के आधिकारिक आवास पर आयोजित दीपावली मंगल मिलन समारोह में आमंत्रित होकर शामिल हुए। इस अवसर पर आदरणीय श्रीमती सोनिया गांधी जी, श्री राहुल गांधी जी एवं श्रीमती प्रियंका गांधी जी से आत्मीय मुलाकात हुई। स्नेह, सद्भाव और खुशियों के इस पर्व पर सभी को दीपावली की हार्दिक शुभकामनाएँ।
2
21
127
2,771
Over the past twelve years, India’s democracy, constitutional institutions and governance systems have suffered significant damage. Restoring their strength will require collective effort, commitment and time. As CPP Chairperson Smt. @SoniaGandhi ji rightly observes, the growing awareness among people gives us hope for a return to democratic values, accountability and good governance. #IndianDemocracy #SaveDemocracy #Congress #TheHindu @INCIndia @kharge @RahulGandhi @priyankagandhi @kcvenugopalmp @INCMaharashtra @INCMumbai
12
2
33
450
Azam Lebbai retweeted
Others are playing the game, Qazi is creating moments that people will remember long after the season ends! BB20 TRP KING QAZI #QaziTouqeer #BiggBoss20
27
53
623
Azam Lebbai retweeted
Attended the Diwali Milan programme at the residence of Hon’ble LoP Shri @RahulGandhi ji in Delhi. Had the privilege of meeting CPP Chairperson Smt. @SoniaGandhi ji and AICC General Secretary Smt. @priyankagandhi ji. MP
2
9
65
938
Safe food is every citizen's right, not festive favour Diwali is a festival of joy, and joy begins with trust. Every citizen deserves safe, standard and quality food. We will build a culture of food safety with compliant Food Business Operators, Strict regulators and vigilant citizens. On public health, there can be no compromise. #Diwali #FoodSafety #FDA #TukaramMundhe
362
1,755
85
11,653
366,311
Iss week Boss Meter ko top kiya #Qazi ne! ✨ #QaziIsTheBoss #BossMeter #BiggBoss20 #BiggBossOnJioHotstar
500
1,910
73
6,480
75,387
Aakhri faisla aapka, kaun banega iss week ka Boss? #ArishfaIsTheBoss #QaziIsTheBoss #BossMeter #BiggBoss20 #BiggBossOnJioHotstar
31,725
791
109
2,744
95,239
Azam Lebbai retweeted
Minister for Food, Civil Supplies and Consumer Affairs of Karnataka @ArshadRizwan alleges that tests on petrol samples from seven Karnataka districts found ethanol levels above 20%, with IOCL and HPCL samples recording 31.2% and 30.5%. Calling it a breach of public trust, he has demanded action against oil companies, an E20 compensation fund for consumers affected by reduced mileage and vehicle damage and mandatory disclosure of ethanol content at petrol pumps.
156
3,353
50
9,427
155,142
Azam Lebbai retweeted
EXACTLY 💯
148
888
31
5,578
76,611
Azam Lebbai retweeted
धनतेरस के पावन पर्व पर कांग्रेस परिवार की ओर से सभी देशवासियों को शुभकामनाएं। #Dhanteras #India #Mumbai
2
14
1
24
815
त्योहारों का समय खुशियों और अपनों के साथ बिताने का अवसर होता है, लेकिन मुंबई से उत्तर भारत की ओर अपने घरों में दिवाली और छठ पूजा मनाने जाने वाले लाखों यात्रियों को रेलवे की अव्यवस्थाओं के कारण भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। इस गंभीर समस्या को लेकर मैंने माननीय रेल मंत्री श्री अश्विनी वैष्णव जी को पत्र लिखकर ट्रेनों में अत्यधिक भीड़, ट्रेनों की देरी और मुंबई के रेलवे स्टेशनों पर यात्रियों के लिए अपर्याप्त सुविधाओं का मुद्दा उठाया है। मैंने मांग की है कि त्योहारों के दौरान अतिरिक्त विशेष ट्रेनें चलाई जाएं, सुरक्षा एवं रेलवे कर्मचारियों की संख्या बढ़ाई जाए, ट्रेनों का समयबद्ध संचालन सुनिश्चित किया जाए और स्टेशनों पर पेयजल, स्वच्छता एवं अन्य बुनियादी सुविधाओं को बेहतर बनाया जाए। हर नागरिक को सुरक्षित, सम्मानजनक और सुविधाजनक यात्रा का अधिकार है। रेलवे प्रशासन को इस दिशा में तत्काल ठोस कदम उठाने चाहिए।
1
16
1
52
2,159
Azam Lebbai retweeted
Leader of Opposition Shri Rahul Gandhi recently spoke with the parents of Sahil Wakode, an IIT Bombay student whose tragic loss highlights a deeply broken system. Sahil’s family demands an impartial probe and strict action against those responsible. This isn't just about one loss, it's about systemic discrimination faced by Dalit students even in top institutions. Shri Rahul Gandhi and the nation stand firmly with the family in their fight for justice. #JusticeForSahilWakode #RahulGandhi #IITBombay
3
25
1
132
1,097
धनतेरस के पावन पर्व पर मुंबई कांग्रेस परिवार की ओर से आप सभी को हार्दिक शुभकामनाएं। @INCMumbai @VarshaEGaikwad
28
Sewage manhole overflow at Munjal Nagar Gate, Ward No. 150, near Amar Mahal Junction, Chembur. Foul smell,unhygienic conditions are causing serious inconvenience to local residents.@mybmcWardMW must take immediate action to clear the blockage and resolve this public health issue.
1
1
46
IIT बॉम्बेमधील विद्यार्थी साहिल वाकोडे व अनिकेत अंभोरे यांच्या पालकासह काँगेस अध्यक्ष तथा राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मा. श्री. मल्लिकार्जून खरगे जी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. श्री. राहुल गांधी जी यांची भेट घेतली. दोघांनीही या प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेतली व काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, या कुटुंबाला न्याय देण्याचे काम करु, असे आश्वासन देण्यात आले. IIT बॉम्बेमधील विद्यार्थी साहिल वाकोडेची संस्थात्मक हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी SC/ST ऍक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे पण संबंधित प्राध्यापकांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. IIT बॉम्बे या संस्थेत मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात आहे, मानसिक छळ केला जात आहे. या संस्थेत जातीवाद फोफावला आहे, तो थांबला पाहिजे व भविष्यात कोणी साहिल वाकोडे होणार नाही यासाठी ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत.
16
237
8
1,042
17,034
Held a review meeting of the North Maharashtra Division in Nashik today with Parliament, District & Assembly In-charges and DCC Presidents, along with @INCMaharashtra President Sri. @INCHarshsapkal and @INCIndia Secretary @BMSandeepAICC . CWC Member Sri. @bb_thorat, MP Smt. Shobha Bachhav, MLA Sri @hemantogale and other senior leaders attended. @kharge @RahulGandhi @kcvenugopalmp
7
30
465