Arjun retweeted
🚨 CJP ISSUES 48-HOUR ULTIMATUM TO CEC GYANESH KUMAR 🚨
The Cockroach Janta Party (CJP) has demanded CEC Gyanesh Kumar’s resignation within 48 hours, warning of a nationwide agitation if he refuses.
CJP’s three demands include:
> Resignation of Gyanesh Kumar and criminal proceedings
> Freeze SIR and upcoming elections; restore the voter list to January 2025 and order an independent probe
> Repeal the 2023 law governing ECI appointments and introduce a new selection process
CJP says it will launch a nationwide protest if its demands are not met.
The demands come amid the ongoing controversy over the Election Commission’s handling of the Special Intensive Revision (SIR) of electoral rolls.
Arjun retweeted
उत्तर प्रदेश को बीमारू प्रदेश की छवि से बाहर निकालकर उत्सव प्रदेश बनाना बड़ी चुनौती थी, लेकिन आज हमारा प्रदेश देश की अर्थव्यवस्था का ग्रोथ इंजन है।
Arjun retweeted
🚨 SHOCKING | Jamui-like incident reported in Samastipur, Bihar.
A girl was allegedly surrounded, abused and harassed by men on a public road.
A video claimed to be from the Karpoori Gram area has surfaced.
Arjun retweeted
🚨 VIDEO GOING VIRAL: “LEVEL OF JUSTICE” IN JAMUI?
> Yesterday, reports said the main accused in the Jamui case was shot in the leg during a police encounter.
> Videos then showed him apparently unable to walk, being carried by police personnel.
> Now, 24 hours later, another video appears to show him walking on his own feet.
> What exactly happened?
Arjun retweeted
Big Breaking 🚨
MAMATA BANERJEE DEMANDS FRESH ELECTIONS IN WEST BENGAL!
> If you have even 1% moral integrity, hold elections again. You did not win. I won.
She further alleged:
> Chief #ElectionCommission Gyanesh Kumar will be arrested. You should be arrested.
> They cannot depute their own EROs in the name of BJP IT Team.
> This is such a scandalous story. I have never seen this in my life.
> A stunning set of allegations from West Bengal CM Mamata Banerjee. 😳
> The claims should be presented as Banerjee’s allegations, not established facts, unless independently verified.
Elitecon International Limited's Nashik, Maharashtra manufacturing facility can
produce over 80 million sticks a month and supports an export presence in more
than 50 countries. #EliteconGrowth
One stage, two outspoken personalities and plenty of room for contrasting views. Shehzad vs Swara. #ShehzadDestroysSwara
Punjab’s economic ruin is linked to its drug crisis. Gangsters and drug cartels have scared away businesses. Only a government with strong law and order can restore our glory. #NashaMuktPunjabYatra
Arjun retweeted
Heartiest birthday wishes to Hon’ble Prime Minister Shri Narendra Modi Ji.
Your journey has given all Indians sense of pride in our traditions and our civilisational heritage.
From the dream of Shri Ram Mandir in Ayodhya becoming a reality to the transformation of Kashi Vishwanath, Ujjain Mahakal and Kedarnath you have helped bring our faith and heritage into the heart of India’s development journey.
Today Indians say with pride we are modern also we are progressive but we will never forget our roots.
May Mahadev bless you with good health a long life and the strength to continue serving Bharatmata.
Happy Birthday, Modi Ji.
हर हर महादेव 🙏
@narendramodi जी
Arjun retweeted
📍 #मुंबई |
गजानना श्री गणराया...
आधी वंदु तुझं मोरया...
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी आज नंदनवन या शासकीय निवासस्थानी उपस्थित राहून विराजलेल्या श्री गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेत भक्तीभावाने आरती केली.
यावेळी आमच्या शिंदे कुटुंबियांच्या वतीने त्यांचे पारंपारिक पद्धतीने अतिशय हृद्य स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी सर्वांशी मनमोकळा संवाद साधून सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगलप्रभात लोढा, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रीय महासचिव (संघटन) श्री शिवप्रकाश, भाजप मुंबई अध्यक्ष व आमदार अमित साटम, स्नुषा वृषाली श्रीकांत शिंदे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
#गणपती_बाप्पा_मोरया #GanapatiBappaMorya
#Ganeshotsav2026 #EknathShinde #Maharashtra
@NitinNabin @Dev_Fadnavis @MPLodha @RaviDadaChavan
Arjun retweeted
From no rent for house to PENTHOUSE ?
Who knows
Keep watching this space for more …
Destiny Up and Down karvaati hai
instagram.com/p/DdUBUnmPtum/…
Arjun retweeted
📍 #मुंबई |
युवासेना सरचिटणीस आणि सोशल मीडिया राज्यप्रमुख राहुल कनाल यांच्या घरी विराजमान झालेल्या श्री गणेशाचे आज दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी कनाल यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते.
#गणपती_बाप्पा_मोरया #GanapatiBappaMorya
#Ganeshotsav2026 #EknathShinde #Maharashtra
Arjun retweeted
📍 #मुंबई |
गणेशोत्सवानिमित्त माझ्या नंदनवन या शासकीय निवासस्थानी श्री गणेशाचे आगमन झाले आहे. आज यानिमित्ताने महायुतीतील अनेक मंत्री, खासदार आणि आमदारांनी माझ्या घरी येऊन श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी या सर्वांचे स्वागत करून त्यांचे आदरातिथ्य केले, तसेच गणेशोत्सवाच्या या सर्वांना मनापासून शुभेच्छा दिल्या.
#गणपती_बाप्पा_मोरया #GanapatiBappaMorya
#Ganeshotsav2026 #EknathShinde #Maharashtra
Arjun retweeted
Dhurandhar 1 was followed by Dhurandhar 2
At 8:45pm my podcast with @BDUTT
Watch here
youtube.com/watch?v=H03Y07pk…
.
Arjun retweeted
जगभरात विखुरलेल्या मराठी बांधवांना, उद्योजकांना आणि मराठी संस्कृतीला एका वैश्विक व्यासपीठावर आणण्यासाठी पुढील 'विश्व मराठी साहित्य संमेलन' लंडनमध्ये आयोजित करण्यात येईल अशी घोषणा यावेळी केली. सातासमुद्रापलीकडे मराठी माणसाने झेंडा फडकवला आहे, त्यामुळे महाराष्ट्र मंडळाच्या पाठीशी सरकार आणि मी खंबीरपणे उभा आहे असा विश्वास याप्रसंगी दिला.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा लंडनशी सबंध येऊन गेला आहे. बाबासाहेबांच्या लंडनमधील वास्तव्याच्या ठिकाणाचे स्मारक महाराष्ट्र सरकारने विकसित केले आहे. लंडनमध्ये ज्या वास्तूत बाबासाहेबांचे वास्तव्य होते, तेथे नतमस्तक होण्याचे भाग्य मला लाभले. बाबासाहेबांनी लिहिलेल्या अद्वितीय संविधानामुळेच आज माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता राज्याच्या सर्वोच्च पदावर सेवा करू शकल्याची भावना यावेळी व्यक्त केली.
📍 लंडन, #युनायटेड_किंग्डम |
#लंडन येथील ऐतिहासिक अशा महाराष्ट्र मंडळाने 'ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र' पुरस्कार देऊन मला सन्मानित केले. यावेळी लंडनच्या महाराष्ट्र भवनातील वातावरण मराठीमय होऊन गेले होते. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी माझा हा गौरव केला.
कार्यक्रमासाठी महाराष्ट्र भवनात मोठी गर्दी झाली होती. तरुणांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि मराठी परंपरेनुसार माझे स्वागत केले. यावेळी जय महाराष्ट्र, जय भवानी-जय शिवाजीच्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लंडनस्थित सर्व मराठी जनांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी निवृत्त सनदी अधिकारी भूषण गगराणी, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, महाराष्ट्र मंडळाचे ज्येष्ठ सदस्य डॉ.गोविंद कानेगावकर, मंडळाचे अध्यक्ष वृषाल खांडके, मराठी भाषा संचालक श्यामकांत देवरे, मराठी चित्रपट निर्माते अभिनेते मंगेश देसाई तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
#London #UnitedKingdom #EknathShinde #Maharashtra #India
@mangeshdesaii
Arjun retweeted
📍 लंडन, #युनायटेड_किंग्डम |
#लंडन येथील ऐतिहासिक अशा महाराष्ट्र मंडळाने 'ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र' पुरस्कार देऊन मला सन्मानित केले. यावेळी लंडनच्या महाराष्ट्र भवनातील वातावरण मराठीमय होऊन गेले होते. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी माझा हा गौरव केला.
कार्यक्रमासाठी महाराष्ट्र भवनात मोठी गर्दी झाली होती. तरुणांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि मराठी परंपरेनुसार माझे स्वागत केले. यावेळी जय महाराष्ट्र, जय भवानी-जय शिवाजीच्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला होता. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लंडनस्थित सर्व मराठी जनांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी निवृत्त सनदी अधिकारी भूषण गगराणी, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, महाराष्ट्र मंडळाचे ज्येष्ठ सदस्य डॉ.गोविंद कानेगावकर, मंडळाचे अध्यक्ष वृषाल खांडके, मराठी भाषा संचालक श्यामकांत देवरे, मराठी चित्रपट निर्माते अभिनेते मंगेश देसाई तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
#London #UnitedKingdom #EknathShinde #Maharashtra #India
@mangeshdesaii















































