Ankit k retweeted
As a bjp supporter, i want to tell high command ki aaj ke results main bhajan lal ji ka kuch lena dena nahi
Unhe haraya gaya hai
Please unhe hatane ka sochna bhi mat
Pehle senior leaders ko hatao
Ankit k retweeted
मोदी जी कल उद्योगपतियों को ताना मार रहे थे - "टैक्स घटाया, फिर भी न तनख्वाह बढ़ाई, न नौकरियाँ दीं।"
मोदी जी, ये उन पर आरोप नहीं - आपका कबूलनामा है।
आप कहते हैं - "भूख इतनी है कि पेट भरता ही नहीं।" सही कहा। ये भूख किसकी है, पूरा देश जानता है।
एयरपोर्ट, बंदरगाह, खदानें, जंगल, बिजली, कोयला, सड़कें - सब जिनके नाम कर दिए, उन्होंने कितनी नौकरियाँ बनाईं?
नौकरियाँ देने वाले छोटे व्यापारी और MSME - उन्हें तो आपने नोटबंदी और गलत GST से तबाह कर दिया। और जो बड़ी कंपनियाँ ईमानदारी से मुक़ाबला करती थीं, उनके लिए मैदान ही ख़त्म कर दिया।
Monopoly नौकरी नहीं देती। महंगाई बढ़ाती है, और मुक़ाबला ख़त्म करती है।
"आप करो, हम देख लेंगे"? मोदी जी, लूट आपने और आपके मित्रों ने की - देश ने देखा, और देख रहा है।
तालियाँ नहीं बजीं तो बुरा मान गए? आपकी नीतियों ने उद्योगपति, छोटे व्यापारी, महंगाई से त्रस्त गरीब और मध्यम वर्ग, बेरोज़गार युवा - किसी को ताली बजाने लायक छोड़ा ही नहीं।
तालियाँ और थालियाँ अपने बचे-खुचे भक्तों से ही बजवा लीजिए।
Ankit k retweeted
राजस्थान नेताविपक्ष के नेतृत्व में अलवर जिला पंचायत पर कांग्रेस का परचम।
जिले के 11 में से 10 पंचायत समिति पर कब्जा।
@TikaRamJullyINC 🥵🔥
Ankit k retweeted
Rajasthan Panchayat Samiti election Result.(7516/7543 seats)
INC-3755
BJP-2213
RLP-497
BAP-278
AAP-2
Others-771
Total Number of votes received by Parties.
INC-9707229
BJP-8376656
RLP-1681316
INC swept the Raj local body election even in opposition..
#Rajasthan #Congress
Ankit k retweeted
वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने सांगली जिल्ह्यात उच्चांकी 4010 रक्कम जाहीर केलेली आहे.
मागील 7-8 वर्षापूर्वी कारखान्यात बऱ्याच अडचणी आल्या. सरकार विरोधात असल्यामुळे कर्ज मिळत न्हवत, मदत होत न्हवती.
त्या सर्व अडचणींवर मात करून शेतकऱ्यांच्या भल्याच आज होत आहे.
Ankit k retweeted
एका तासात ८९,००० मते! तीही एकनाथ शिंदे यांच्या स्वतःच्या मतदारसंघात.
.
'द रिपोर्टर्स कलेक्टिव्ह'ने (The Reporters' Collective) या आकडेवारीचे विश्लेषण केले आहे. आणि हे आकडे थक्क करणारे आहेत. (नक्की पहा आणि शेअर करा)
.
'द रिपोर्टर्स कलेक्टिव्ह'नुसार:
→ मतदारसंघ: कोपरी-पाचपाखाडी, महाराष्ट्र २०२४ → संध्याकाळी ५ वाजेपर्यंत झालेली मतदान संख्या: १,१३,३२८
→ एकूण अंतिम मतदान: २ लाखांहून अधिक
→ म्हणजेच, शेवटच्या तासात ३६६ मतदान केंद्रांवर ८९,००० पेक्षा जास्त मते नोंदवली गेली.
→ एकनाथ शिंदे १.२० लाख मतांच्या फरकाने विजयी झाले.
.
आता माझ्यासोबत हे गणित करून पहा: ८९,००० मते ÷ ३६६ मतदान केंद्रे ÷ ६० मिनिटे = प्रति मतदान केंद्र, दर मिनिटाला ४ मते = दर १५ सेकंदाला १ मतदार १५ सेकंदांच्या आत एका मतदाराला खालील सर्व प्रक्रिया पूर्ण करायच्या आहेत: > आत प्रवेश करणे > मतदान चिठ्ठी (slip) दाखवणे > नोंदवहीवर स्वाक्षरी करणे > बोटावर शाई लावून घेणे > ईव्हीएम (EVM) मशीनपर्यंत जाऊन बटण दाबणे हे सर्व सलग एक तास, प्रत्येक मतदान केंद्रावर घडले!
.
मित्रा, १५ सेकंदात हे सर्व करून दाखव, पाहूया! एवढ्या कमी वेळात तर तुम्हाला तुमची मतदान चिठ्ठीही सापडणार नाही. 🙂 आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे: निवडणूक आयोगाच्या (ECI) नियमांनुसार, मतदानाची आकडेवारी दर २ तासांनी नोंदवणे बंधनकारक आहे.
.
परंतु, या मतदारसंघासाठी संध्याकाळी ५ नंतरची आकडेवारीच उपलब्ध नाही! महाराष्ट्र, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमधील २०० मतदारसंघांत अशीच स्थिती आहे.
.
जेव्हा पत्रकारांनी निवडणूक आयोगाला याबद्दल विचारले, तेव्हा काय झाले? निवडणूक आयोगाने त्यांच्या प्रश्नांकडे एक 'तक्रार' म्हणून पाहिले. आणि उलट, आयोगाने पत्रकारांनाच सांगितले की, "आयोगाची स्वतःची आकडेवारी आयोगाकडेच परत पाठवा!"
.
🤡 प्रिय निवडणूक आयोग, → कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात शेवटच्या तासाची नोंद कोणी केली? → २०० मतदारसंघांमधील ही आकडेवारी का गायब आहे? → पत्रकारांना अशा प्रकारे उत्तरे का दिली जात आहेत, जणू काही तेच आरोपी आहेत? लोकशाही विश्वासावर चालते. आणि हा विश्वास कागदोपत्री नोंदींवर अवलंबून असतो. पण इथे तर ५ वाजेनंतरच्या नोंदीच गायब आहेत! ⏱️🔥
.
#VoteChori
#eknathshinde
#shivsena
#bjp
Ankit k retweeted
नंदिनीने 8 रुपये वाढवले विक्रीदरात आणि त्यातले 7 रुपये शेतकऱ्यांना दिले जातायत, तेव्हा महाराष्ट्रातले भक्त सुद्धा बांगड्या फोडत होते आता बघू किती जण बांगड्या फोडतात
गोकुळ
वाढ 6/- शेतकऱ्यांना 3/-
नंदिनी
वाढ 8/- शेतकऱ्यांना 7/-
हाच फरक आहे काँग्रेस आणि भाजपमध्ये
#गोकुळ
#नंदिनी
Ankit k retweeted
ओबीसी समाजाने विधानसभेला भाजपने भरभरून मते दिली. पण त्यांना काय मिळालं? एकही मोठ पद सरकार मध्ये नाही. उलट ओबीसींच्या जागेवर दुसरे निवडून येऊ लागले.
@VijayWadettiwar
Ankit k retweeted
📍 सांगली
जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड बैठक
सांगली जिल्ह्याच्या सहकार चळवळीला मोठा आणि समृद्ध इतिहास लाभलाय. अनेक द्रष्ट्या नेत्यांनी आपल्या कर्तृत्वातून या चळवळीला दिशा दिली, सहकाराच्या माध्यमातून शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग खुला केला. याच गौरवशाली परंपरेचा वारसा पुढे घेऊन जाण्याची महत्त्वाची जबाबदारी आज नूतन नेतृत्वावर आली आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी श्री. महेंद्रआप्पा लाड आणि उपाध्यक्षपदी श्री. तानाजी पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून मनःपूर्वक अभिनंदन केले. जिल्हा बँक ही केवळ आर्थिक व्यवहार करणारी संस्था नसून जिल्ह्यातील शेतकरी, सहकारी संस्था आणि असंख्य सभासदांच्या विश्वासाचा आधार आहे. सहकाराच्या याच उज्ज्वल परंपरेला नवे बळ देत नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळ जिल्हा बँकेच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहितील, हा विश्वास आहे. यावेळी आ.डॉ.विश्वजीत कदम यांचेसह अन्य नूतन संचालक, बँकेचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
#SangliDccBank #congratulations #vishalpatil #sangli
Ankit k retweeted
काँग्रेस तहातही जिंकली आणि युद्धातही.
#DCCBankSangli
Ankit k retweeted
भारताच्या कणखर आणि मुत्सद्दी माजी पंतप्रधान, ज्यांनी अन्नधान्याच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्ण बनवल व बांग्लादेशाची निर्मिती करून संपूर्ण जगाचा भूगोल बदलला, आयर्न लेडी इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
Ankit k retweeted
विदर्भाला अजून अतिरिक्त वीजेची गरज नाही, अदानींच्या नफेखोरीसाठी मेळघाटच्या जंगलाची आहुती देण्याची गरज तर मुळीच नाही! आधी विदर्भाच्या जमिनीवर वीज निर्माण करायची, प्रदूषण आणि पर्यावरणाची किंमत विदर्भाने मोजायची आणि वीज मात्र बाहेरच्या जिल्ह्यांना द्यायची. आता २४० हेक्टर जंगलही गिळायला निघालेत!
मेळघाट तुमच्या बापाची खासगी मालमत्ता नाही आणि विदर्भ कुणाच्या बापाची वसाहत नाही! विकासाच्या गोंडस नावाखाली निसर्गाची लूट आणि अदानींची धनदांडगाई खपवून घेतली जाणार नाही. हा प्रकल्प रद्द झालाच पाहिजे!
#SaveMelghat #Amravati
esakal.com/vidarbha/melghat-…
Ankit k retweeted
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भटक्या जाती, विमुक्त जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग मतदारसंघातून ॲड.शेषेराव हाके यांना उमेदवारी देऊन संचालकपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल समाजबांधवांनी भेट घेऊन आभार व्यक्त केले. तसेच सहकार पॅनलच्या घवघवीत विजयाबद्दल माझे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
समाजबांधवांनी व्यक्त केलेला विश्वास, प्रेम आणि सद्भावना याबद्दल मनःपूर्वक आभार!
.
.
#DhirajDeshmukh #ldccb #bank #latur
Ankit k retweeted
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेस नेते महेंद्र लाड यांची निवड
तर उपाध्यक्ष पदी शिवसेनेचे तानाजी पाटील यांची निवड.
भाजप, पडळकरसह राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का
जयंत पाटील यांच जिल्हा बँकेवरील वर्चस्व संपलं सध्यातरी
@अभिनंदन @vishwajeetkadam @patilvishalvp
Ankit k retweeted
लोकप्रश्नांची काडीचीही जाण नसलेल्या विद्वान 'नास्तिक' पेक्षा मला अकादमीक शिक्षण नसलेले पण समाज प्रबोधन करणारे 'आस्तिक' गाडगेबाबा महान वाटतात..❤️
Ankit k retweeted
एअर इंडियाची इमारत १६०० कोटी रुपयांना खरेदी करून दुरुस्तीसाठी अतिरिक्त ४०० कोटी रुपये खर्च केले जात आहेत. म्हणजे एकूण दोन हजार कोटी रुपये खर्च होत आहेत. एवढ्या पैशांत नवीन इमारत उभी राहिली असती. चार आण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला, अशी या व्यवहाराची अवस्था आहे.
Ankit k retweeted
विधानसभा निवडणूक हा मोठा घोटाळा हे आम्ही निकालाच्या पहिल्या दिवसापासून सांगत आहे. हातकणंगले विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत कधीही एखाद्या उमेदवाराला लाखाच्यावर मते मिळालेली नाहीत.२०२४ ला मात्र जवळपास दीड लाख मते मिळालीत. हे नैसर्गिकरित्या शक्यच नाही
Exclusive: Mandatory record of polling after 5pm missing in ECI internal reports of 200 seats in Maharashtra, Haryana and J&K for 2024 elections.
It’s crucial to red-flag potential rigging at dusk and after dark.
@TweetSumedha & @VenkateshNSS report
1/5
reporters-collective.in/elec…
Ankit k retweeted
राहुल गांधी देशासाठी आज जे काही करत आहेत, ते खरं तर खूप आधीच सुरू व्हायला हवं होतं. ते समाजात अनेक चांगल्या गोष्टी Normalise करत आहेत.
मुलांसमोर आई-वडिलांनी एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करणं, मुलांनी आई-वडिलांचं प्रेम अनुभवणं, फिटनेसला महत्त्व देणं. ❤️
Ankit k retweeted
Fear, anger and hatred have woven a web in the hearts of BJP and RSS supporters that stops them from experiencing and expressing love.
As a true Hindu, it is my duty to free them from this web, so that they too can start to experience the breathtaking beauty and joy of love and belonging in their lives.
Satyam Shivam Sundaram.
Ankit k retweeted
Currently reading: Belonging – A Journey of Love. Looking forward to reading more about Sonia ji Gandhi’s remarkable journey!
#BelongingAJourneyOfLove
#SoniaGandhi


























